उपोषण मागे

अण्णा हजारेंचं सातव्या दिवशी दिल्लीतलं उपोषण मागे

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अण्णा हजारे यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी उपोषण मागे घेतलं आहे. 

Mar 29, 2018, 05:50 PM IST

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांचं उपोषण मागे

शिवराजसिंह चौहान यांना नारळ पाणी देऊन, हे उपोषण सोडवलं आहे. शांतता प्रस्थापित होण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी हे उपोषण सुरू केलं होतं.

Jun 12, 2017, 12:02 AM IST

धनगर समाजाचं आरक्षण उपोषण अखेर मागे

धनगर समाजाचं आरक्षणासाठी गेल्या नऊ दिवसांपासून सुरू असलेलं उपोषण अखेर मागे घेण्यात आलंय. धनगर समाजाच्या महिलांच्या हस्ते उपोषण सोडण्यात आलंय. महायुतीच्या नेत्यांकडून उपोषण सोडण्यात येणार होतं. मात्र आंदोलकांमध्ये राजकीय मतभेद झाल्यामुळं महिलांच्या हस्तेच उपोषण सोडण्यात आलं. 

Jul 29, 2014, 03:17 PM IST

क्लस्टर डेव्हलपमेंट- राष्ट्रवादीच्या नेत्यांचं उपोषण मागे

क्लस्टर डेव्हलपमेंटच्या मुद्द्यावरुन ठाण्यात राष्ट्रवादीच्या नेत्यांचं सुरू असलेलं उपोषण त्यांनी मागं घेतलंय. मागील दोन दिवसांपासून ते उपोषणावर होते.

Oct 6, 2013, 07:05 PM IST

कापूस प्रश्नावर २३ला सर्वपक्षीय बैठक

कापसाच्या प्रश्नावर आंदोलन करणारे अपक्ष आमदार रवी राणा यांनी कृषीमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या मध्यस्तीनंतर आपले उपोषण मागे घेतले.

Nov 20, 2011, 09:48 AM IST