उर्मिला मातोंडकर

तुमची कंगना तर आमची उर्मिला !

तुमची कंगना तर आमची उर्मिला असं म्हणत शिवसेनेनं हा जोर का झटका धीरे से लगेची तयारी केलेली दिसत आहे. 

Oct 31, 2020, 06:56 AM IST

अभिनेत्री उर्मिला मातोंडकर होणार शिवसेना आमदार

तसेच ही ऑफर उर्मिला मातोंडकरने स्वीकारली असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

Oct 30, 2020, 07:48 PM IST

उर्मिला मातोंडकरांना शिवसेनेकडून उमेदवारी?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उर्मिला मातोंडकर यांच्याशी फोनवरून संवाद साधल्याची माहिती

Oct 29, 2020, 10:56 PM IST

राज्यपाल नियुक्त १२ जागांसाठी अभिनेत्री उर्मिला मातोंडकरच्या नावाची चर्चा

राज्यपाल नियुक्त 12 जागांसाठी काँग्रेसकडून अभिनेत्री उर्मिला मातोंडकरच्या नावाची चर्चा आहे. 

Oct 27, 2020, 08:03 PM IST

उर्मिलाला 'सॉफ्ट पॉर्न स्टार' म्हणताच बॉलिवूड दिग्दर्शकाची 'अशी' प्रतिक्रिया

कंगनाने उर्मिलाचा 'असा' उल्लेख केल्यामुळे चर्चा 

Sep 18, 2020, 02:53 PM IST

कंगनाने महाराष्ट्राच्या कन्येबाबत हीन शब्द वापरल्याचा जाहीर निषेध- सचिन सावंत

'महाराष्ट्राची कन्या उर्मिला मातोंडकर यांना भाजप संचालित कंगनाने अत्यंत हीन शब्द काढूनही भाजप गप्प का?'

Sep 18, 2020, 11:43 AM IST

सीएए म्हणजे काळा कायदा - उर्मिला मातोंडकर

उर्मिलांनी सीएएची तुलना ब्रिटिश सरकारच्या रोलेट कायद्यासोबत केली आहे. 

 

Jan 31, 2020, 12:35 PM IST

उर्मिला मातोंडकर यांची हिंदुत्ववादी संघटनांवर जोरदार टीका

अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी नाव न घेता हिंदुत्ववादी संघटनांवर टीका केली.  

Jan 30, 2020, 11:29 PM IST

तब्बल २५ वर्षांनंतर 'ती' पुन्हा आमिरसोबत

मिस्टर परफेक्शनिस्टचा हटके अंदाज 

Jan 15, 2020, 05:48 PM IST
Mumbai Urmila Matondkar Reasigns Congress party 11 Sep 2019 PT2M26S

मुंबई । उर्मिला मातोंडकर : ती आली, तिनं पाहिले, ती वैतागली आणि गेली!

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसमध्ये दाखल झालेली अभिनेत्री उर्मिला मातोंडकर हिने काँग्रेसच्या अंतर्गत राजकारणाला कंटाळून आपल्या पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.

Sep 11, 2019, 11:05 AM IST

अवघ्या ६ महिन्यात उर्मिला मातोंडकरनं का दिला राजीनामा?

 उर्मिला मातोंडकरनं काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला

Sep 10, 2019, 05:02 PM IST

पूरग्रस्तांच्या भेटीसाठी उर्मिला मातोंडकर सांगलीत

'सरकारच्या पुढेही मोठं आव्हान आहे, हे आपण समजून घ्यायला हवं'

Aug 14, 2019, 05:04 PM IST

'काँग्रेस'वर नाराज उर्मिलाला या पक्षाकडून मिळाली 'ऑफर'

एक मराठी मुलगी, मुस्लीम पती आणि प्रसिद्ध अभिनेत्री या उर्मिलाच्या जमेच्या बाजू प्रत्येक पक्षासाठी 'व्हॅल्यू ऍडिशन' ठरू शकतात

Jul 9, 2019, 04:35 PM IST
Mumbai Congress Leader Urmila Matondkar Letter Bomb PT2M39S

मुंबई । लोकसभा निवडणुकीत मदत नाही, उर्मिला मातोंडकरचे श्रेष्ठींना पत्र

मुंबईमधून लोकसभा निवडणूक लढताना आपल्याला संजय निरुपम गटाने काहीही मदत केली नाही, असे पत्र काँग्रेसच्या उमेदवार राहिलेल्या उर्मिला मातोंडकर यांनी पक्ष श्रेष्ठींना पत्र लिहून माहिती दिली आहे. हे पत्र मे महिन्यानंतर आज उघड झाले आहे. काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष मिलिंद देवरा यांनी पदाचा राजीनामा दिल्यानंतर संजय निरुपम यांनी जाहीर टीका केली. त्यानंतर काँग्रेसमधील अंतर्गत वाद पुढे आला आहे.

Jul 9, 2019, 10:10 AM IST

उर्मिलाविषयी अश्लील पोस्ट लिहिणं 'त्याला' महागात

५७ वर्षीय इसम हा मुळचा पुण्याचा असल्याचं कळत आहे

May 28, 2019, 08:59 AM IST