ऋषी कपूर

बॉलिवूड विश्वावर शोककळा, २४ तासात २ मोठे धक्के

बॉलिवूड विश्व पुन्हा हळहळलं...

Apr 30, 2020, 10:32 AM IST

अभिनेते ऋषी कपूर यांचे निधन

काही दिवसांपूर्वी श्वसनाच्या त्रासामुळे ऋषी कपूर यांना मुंबईच्या कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

Apr 30, 2020, 09:51 AM IST

'संध्याकाळी तरी दारूची दुकानं उघडा', ऋषी कपूर यांची मागणी

 देशभरामध्ये कोरोनाचा संसर्ग वाढत असल्यामुळे २१ दिवसांच्या लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला आहे.

Mar 28, 2020, 08:18 PM IST

इटलीतील एक व्हिडिओ शेअर करत ऋषी कपूर यांनी म्हटलं, 'अशी शिस्त पाहिजे'

लॉकडाऊन दरम्यान रस्त्यावर फिरणाऱ्या व्यक्तीला इटली पोलिसांचा फटका

Mar 24, 2020, 10:19 AM IST

उपचारानंतर ऋषी कपूर यांची घरवापसी

ऋषी यांनी चाहत्यांचे मानले आभार 

 

Feb 4, 2020, 12:23 PM IST

ऋषी कपूर पुन्हा रुग्णालयात दाखल

रणबीरसह आलियाचीनेही घेतली रुग्णालयात धाव 

 

Feb 3, 2020, 08:22 AM IST

'ठिकाणांना कलाकारांची नावं का नाहीत?'

अभिनेते ऋषी कपूर यांचा भारत सरकारला संतप्त सवाल.

 

Nov 19, 2019, 04:46 PM IST

THROWBACK: ऋषी कपूर यांची Coca Cola सोबत खास आठवण

जुन्या आठवणींना उजाळा 

Nov 14, 2019, 11:51 AM IST

... आणि छायाचित्रकारांवर भडकले ऋषी कपूर

ऋषी कपूर, पत्नी नितू सिंगसोबत एकता कपूरच्या दिवाळी पार्टीमध्ये पोहोचले होते.  

Oct 28, 2019, 12:11 PM IST

कॅन्सरशी लढल्यानंतर ऋषी कपूर यांची घरवापसी; पाहा आता दिसतात तरी कसे

 त्यांच्यावर परदेशात उपचार सुरु होते. 

Sep 10, 2019, 11:54 AM IST

...म्हणून कपूर कुटुंबात गणेशोत्सव साजरा होणार नाही

कपूर कुटुंबात कित्येक वर्षांपासून गणेशोत्सव साजरा करण्याची परंपरा होती.

Aug 30, 2019, 01:50 PM IST

बाप तसा बेटा, रणबीर-ऋषीच्या व्हिडिओवर नीतू कपूर म्हणतात...

या व्हिडिओमध्ये ऋषी कपूर आणि श्रीदेवी तसंच रणबीर कपूर आणि अनुष्का शर्मा हे नाचताना दिसत आहेत

Aug 15, 2019, 07:47 PM IST

आर.के स्टुडिओ अखेर जमीनदोस्त, कलाकारांच्या प्रतिक्रिया

७१ वर्षीय जुना आर.के स्टुडिओ आता केवळ आठवणीतच राहिला...

Aug 9, 2019, 06:44 PM IST

ऋषी कपूर यांचा लवकरच रुपेरी पडद्यावर 'कमबॅक'

'या' चित्रपटातून येणार प्रेक्षकांच्या भेटीला

Jun 27, 2019, 09:03 PM IST