दिल्लीहून 200 प्रवाशांसह रात्री 10 निघालेले विमान पुण्याला पोहोचलं सकाळी 10 वाजता, 7 तासात नेमकं काय झालं?
दिल्ली ते पुणे विमान प्रवास हा अवघ्या दोन तासांचा आहे, पण एअर इंडियाचं 200 प्रवाशी असलेल्या या विमानाला तब्बल 12 तास लागले. नेमकं झालं तरी काय पाहूयात.
Jan 5, 2025, 09:06 PM ISTIndigo मध्ये बिझनेस क्लासचा प्रवास सुरु; विचारही केला नसेल इतकं स्वस्त आहे तिकीट
Indigo Business Class: नव्यानं सुरू झालेल्या बिझनेस क्लाससह आता इंडियो देणार एअर इंडियाला टक्कर.... जाणून घ्या तिकीट दर आणि इतर माहिती...
Nov 15, 2024, 11:55 AM IST
का विकावी लागलेली एअर इंडिया कंपनी? टाटांनी पुन्हा कसा मिळवला ताबा? आजच्या दिवशी 92 वर्षांपूर्वी...
भारतामध्ये एअर इंडिया आणि त्यांच्या सेवेविषयी कायम कुतूहलानं बोललं जातं. अशा या विमानसेवा पुरवणाऱ्या कंपनीविषयी तुम्ही जाणता....?
Oct 15, 2024, 12:49 PM IST
बापरे! एअर इंडियाच्या 600 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात? कंपनी केव्हाही सांगू शकते...
Air India-Vistara Merger Update: जागतिक आर्थिक मंदीमुळं अनेक क्षेत्रांमधील नोकऱ्या धोक्यात असल्याचं आजवर पाहायला मिळालं. आता यामध्ये एअर इंडियातील कर्मचाऱ्यांच्या नोकरीचा मुद्दासुद्धा ऐरणीवर आला आहे.
Jul 12, 2024, 09:52 AM IST
Air India च्या प्रवाशाची 'हॉरर स्टोरी'; 500000 रुपयांच्या तिकिटावर मिळाली घाणेरडी सीट, अर्धवट शिजलेलं जेवण आणि...
Air India : वाईट स्वप्न.... नव्हे, ही तर HORROR STORY. बिझनेस क्लासनं प्रवास करणाऱ्या प्रवाशानं फोटोंसह सांगितलं विमान प्रवासादरम्यान नेमकं काय घडलं.
Jun 17, 2024, 12:05 PM IST
चाललंय काय? Air India च्या अनेक कर्मचाऱ्यांनी अचानक Sick Leave घेतल्यानं 70 उड्डाणं रद्द
Air India Express Flights cancelled : प्रवाशांचा खोळंबा, अनेकांनाच मनस्ताप. एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांनी अचानक Sick Leave घेण्यामागे नेमकं कारण काय? काय आहे हे गंभीर प्रकरण?
May 8, 2024, 11:29 AM IST
सहा दशकांनंतर अखेर बदलला Air India चा ड्रेस कोड; केबिन क्रूचा फॅशनेबल लूक तुम्ही पाहिला?
Air India Uniform dsigned by Manish Malhotra : काही मंडळी तिथं असणाऱ्या केबिन क्रूची विनम्रता आणि त्यांचा पेहराव, सौंदर्य पाहून भारावतात.
Dec 13, 2023, 09:10 AM ISTVideo : 'वर्ल्ड कप फायनलवेळी एअर इंडियाच्या विमानात...', खालिस्तानी दहशतवादी पन्नूची खुली धमकी!
Gurpatwant Singh Pannu Video : खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नूचा एक नवीन व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये त्याने 19 नोव्हेंबर रोजी एअर इंडियाने (Air India) प्रवास करणार असलेल्या लोकांना धमकी दिलीये.
Nov 4, 2023, 09:31 PM ISTप्रसिद्ध अभिनेत्रीचा Air India Flight मध्ये छळ, मद्यधुंद सहप्रवाशाने...
Divya Prabha : प्रसिद्ध अभिनेत्रीचा तिच्या सहप्रवाशाने छळ केल्याची घटना समोर आली आहे. त्या सहप्रवाशाने नशेत...
Oct 11, 2023, 01:35 PM ISTकुठून येतात ही माणसं? Air India च्या प्रवाशाकडून महिला केबिन क्रूववर वर्णभेदी टीका अन् शिवीगाळ
Air India Passenger Abuses Cabin Crew : विमान प्रवासादरम्यान काही गोष्टी, काही नियमांचं पालन प्रवाशांनी करणं अपेक्षित असतं. पण, बऱ्याचदा काही उद्दाम प्रवासी यंत्रणांच्या नाकी नऊ आणताना दिसतात.
Oct 6, 2023, 09:05 AM IST
...जेव्हा रतन टाटा यांना करावा लागला होता गँगस्टरचा सामना; स्वत: सांगितला होता किस्सा
Ratan Tata vs Gangster: ही घटना 1980 च्या आसपासची आहे. रतन टाटा (Ratan Tata) यांनी सांगितलं होतं की, एक गँगस्टर त्यांची कंपनी टाटा मोटर्सकडून (Tata Motors) खंडणी वसूल करण्याचा प्रयत्न करत होता. त्यावेळी रतन टाटा यांना टाटा सन्सचं चेअरमनपद हाती घेऊन फक्त 15 दिवसच झाले होते.
Aug 21, 2023, 07:32 PM IST
महाराजा रिटायर्ड? Air India ला मिळाली नवी ओळख, असा आहे नवा लोगो
Air India New Logo Update: एअर इंडियाला आता नवी ओळख मिळालीय. टाटा समूहाच्या मालकीच्या एअर इंडियाचा लोगो बदलण्यात आला. कंपनीनं लोगोसह रंग आणि चिन्हंही बदललीयत. गेल्या अनेक महिन्यांपासून एअरलाईन्स कंपनी लोगोवर काम करत होती.
Aug 11, 2023, 03:23 PM ISTAir India : काय मी करु विंचू चावला! एअर इंडियाच्या विमानत महिला प्रवाशाला विंचवाचा डंख
नागपूरहून मुंबईला जाणाऱ्या एअर इंडियाच्या (Air India) विमानात एका महिला प्रवाशाला चक्क विंचवाने डंख मारला. या घटनेची माहिती कळताच क्रू मेंबर्सने मुंबई विमानतळ व्यवस्थापनला याची माहिती दिली. महिलेला उपचारासाठी रुग्णलयात दाखल करण्यात आलंय.
May 6, 2023, 03:03 PM IST
Air India : वाद करा पण इथं कुठं! विमानाने टेक ऑफ केलं तिथेच लॅण्डींग करण्याची वेळ; कारण वाचून थक्क व्हाल
Air India : गेल्या काही दिवसांपासून विमान प्रवास आणि त्याबाबतच्या बऱ्याच चर्चांनी जोर धरल्याचं पाहायला मिळालं आहे. एखादा प्रवासी येतो काय, गोंधळ घालतो काय ... एअर इंडियाच्या विमानात घडलेला प्रकार चर्चेत.
Apr 10, 2023, 12:29 PM IST
एअर इंडियाचा इतिहासातील सर्वात मोठा करार, तब्बल इतकी विमानं खरेदी करणार, पीएम मोदींकडून अभिनंदन
Air India-Airbus deal: टाटा समूहाने आपल्या एअरलाईन्सबाबत मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयांतर्गत एअर इंडियाच्या ताफ्यात नव्या विमानांचा समावेश होणार आहे.
Feb 14, 2023, 07:33 PM IST