एकनाथ खडसे

एकनाथ खडसे यांचं घणाघाती भाषण अनकट

स्वर्गीय भाजप नेते गोपीनाथ मुंडेंच्या जयंतीनिमित्त परळीमध्ये पंकजा मुंडेंनी आज जोरदार शक्तिप्रदर्शन केलं.

Dec 12, 2019, 11:35 PM IST

कुटुंबामध्ये भांडण झालं तर रस्त्यावर येऊन भांडायचं नसतं- चंद्रकांत पाटील

चुका या पक्षाकडून नव्हे तर माणसांकडून झाल्या. त्यामुळे पक्षावर राग कशासाठी काढता?

Dec 12, 2019, 03:03 PM IST

पंकजाताई पक्ष सोडणार नाही, पण माझा भरवसा धरु नका - खडसे

एकनाथ खडसे यांची फटकेबाजी...

Dec 12, 2019, 02:46 PM IST

तुम्ही आम्हाला त्रास दिला हे मान्य करा; जानकरांचा चंद्रकांत पाटलांना टोला

आम्ही गोपीनाथ मुंडे यांच्यामुळे भाजपशी जोडले गेलो.

Dec 12, 2019, 02:37 PM IST

गोपीनाथ मुंडेंचा मोठेपणा आजच्या कोत्या मनाच्या नेत्यांमध्ये नाही- खडसे

चूक नसताना मी वनवास भोगतोय, माझ्या आयुष्यातील चार वर्षे खराब झाली.

Dec 12, 2019, 12:46 PM IST
I am still in BJP says Eknath Khadse PT1M44S

मी आज भाजपमध्येच आहे- एकनाथ खडसे

मी आज भाजपमध्येच आहे- एकनाथ खडसे

Dec 10, 2019, 04:15 PM IST
If Eknath Khadse join Congress we will be happy says Balasaheb Thorat PT1M30S

मुंबई| खडसेंमुळे काँग्रेसला बळकटी मिळेल- बाळासाहेब थोरात

मुंबई| खडसेंमुळे काँग्रेसला बळकटी मिळेल- बाळासाहेब थोरात

Dec 10, 2019, 04:00 PM IST
Mumbai Bala Saheb Thorat On Eknath Khadse Update PT2M40S

खडसेंमुळे काँग्रेसला बळकटी मिळेल - बाळासाहेब थोरात

खडसेंमुळे काँग्रेसला बळकटी मिळेल - बाळासाहेब थोरात

Dec 10, 2019, 03:55 PM IST
Eknath Khadse will meet Pankaja Munde PT2M7S

मुंबई| एकनाथ खडसे पंकजा मुंडेंच्या भेटीला

मुंबई| एकनाथ खडसे पंकजा मुंडेंच्या भेटीला

Dec 10, 2019, 03:50 PM IST
Mumbai Bala Saheb Thorat On Eknath Khadse And Pankaja Munde PT1M49S

नाराज एकनाथ खडसेंवर काँग्रेसचीही नजर?

नाराज एकनाथ खडसेंवर काँग्रेसचीही नजर?

Dec 10, 2019, 03:25 PM IST

मोठी बातमी: एकनाथ खडसे पंकजा मुंडेंच्या भेटीला

पंकजा मुंडे आणि एकनाथ खडसे मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत?

Dec 10, 2019, 01:29 PM IST
Congress On Eknath Khadse । Balasaheb Thorat on Eknath Khadse PT35S

मुंबई । एकनाथ खडसे काँग्रेसमध्ये आले तर आनंद - थोरात

भाजपचे ज्येष्ठ नेते नाथाभाऊ काँग्रेसमध्ये आले तर उत्तमच होईल, असे वक्तव्य काँग्रेस नेते आणि मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले आहे. भाजपने त्यांचे आमदार कुठे जातील याची काळजी करावी, असा टोला थोरात यांनी लगावला आहे. दरम्यान, दिल्लीत गेलेले खडसे हे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली होती. आज ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेणार आहेत.

Dec 10, 2019, 01:20 PM IST

'भाजपने नाराज नेत्यांची काळजी घ्यावी'

एकनाथ खडसे यांनी कालच दिल्लीत जाऊन भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाची भेट घेतली होती.

Dec 10, 2019, 01:13 PM IST

खडसे काँग्रेसमध्ये आले तर अधिक बळकटी मिळेल - थोरात

भाजपचे ज्येष्ठ नेते नाथाभाऊ काँग्रेसमध्ये आले तर उत्तमच होईल, असे वक्तव्य काँग्रेस नेते आणि मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले आहे. 

Dec 10, 2019, 01:06 PM IST

पवारांनंतर एकनाथ खडसे आज उद्धव ठाकरेंची घेणार भेट

पक्षावर नाराज खडसेंच्या मनात नेमकं चाललंय काय? 

Dec 10, 2019, 10:35 AM IST