एक था टायगर

'टायगर' पाकिस्तानात रिलीज होणार?

सलमान खानचा आगामी चित्रपट ‘एक था टायगर’ पाकिस्तानत रिलीज होईल, असा विश्वास वाटतोय निर्माता कबीर खानला.

Aug 6, 2012, 04:04 PM IST

कतरिनाचा बॅले डान्स... घायाळ होणार फॅन्स

कतरिनाच्या मोहक अदांवर सगळेच ‘पागल’ आहे. खुद्द सलमाननंदेखील हे मान्य केलंय. पण, आता कतरिना आपल्या आगामी चित्रपट ‘एक था टायगर’मध्ये बेली डान्स करताना दिसणार आहे.

Jul 14, 2012, 02:50 PM IST

'कतरिनाच्या तर कुणीही प्रेमात पडू शकतं'

कतरिनाच्या तर कुणीही प्रेमात पडू शकतं, असं म्हणणं आहे अभिनेता सलमान खानचं.

Jul 13, 2012, 12:33 PM IST

'टायगर' चालला पाकची मनधरणी करायला

याबद्दल ट्विटरवर माहिती देताना कबीर खान यांनी मात्र या गोष्टीचा दोष पाकिस्तान सरकारला न देता काही प्रसिद्ध भारतीय सिनेमांना दिला आहे. बॉर्डर, गदर यांसारख्या चित्रपटांचं नाव न घेता कबीर खान म्हणाला, “पाकिस्तानबद्दल आम्ही काहीच वाईट दाखवत नाही. पाकिस्तानचा असा गैरसमज होण्याचं कारण म्हणजे यापूर्वी बनवले गेलेले काही वाह्यात हिंदी सिनेमे हेच होय.

Jul 11, 2012, 04:06 PM IST

सलमानने कतरिनाला मारलं, करीनाने तिला वाचवलं?

एक था टायगर' सिनेमाच्या शुटिंगदरम्यान सलमान खानने आपल्या एक्स-गर्लफ्रेंड कतरिना कैफला शिवीगाळ करत मारहाण केल्याची बातमी एका मासिकाने प्रसिद्ध केली होती. कतरिना कैफच्या एका जवळील व्यक्तीने मात्र या सर्व अफवा असल्याचं म्हटलं आहे.

Jul 3, 2012, 03:34 PM IST

सलमान खानचे नखरे

‘एक था टायगर’च्या सेटवर सलमान खानने नवा नियम काढला होता. आणि हा नियाम ऐकून ‘बडे स्टार बडी बाते’ असं म्हणण्याशिवाय कुणाकडेच काही पर्याय राहिला नाही.

Jun 21, 2012, 03:07 PM IST

येतोय... एक दबंग ‘टायगर’

दबंग सलमान खान आता ‘टायगर’च्या रुपात त्याच्या चाहत्यांना भेटायला येतोय. नुकताच त्याच्या आगामी चित्रपट ‘एक था टायगर’ चा प्रोमो ऑनलाईन आला आहे.

May 11, 2012, 02:45 PM IST

टायगर विरुद्ध डॉन

शाहरुख आणि सलमानमधलं स्टारवॉर काही नवं नाही आणि आता तर हे स्टार वॉर वाढत जातंय.असं म्हणतात 'सलमान की दोस्ती भी देखने लायक और दुश्मनी भी' आणि सलमानची दुश्मनी म्हटलं की शाहरुख खानचं नाव नकळतपणे समोर येतं

Dec 29, 2011, 11:04 AM IST