आत्ताच तुमचं डेबिट कार्ड सुरक्षित असल्याची खात्री करून घ्या...
आत्ताच तुमचं डेबिट कार्ड सुरक्षित असल्याची खात्री करून घ्या...
Oct 20, 2016, 02:57 PM ISTआत्ताच तुमचं डेबिट कार्ड सुरक्षित असल्याची खात्री करून घ्या...
देशातल्या तब्ब्ल 32 लाख डेबिट कार्ड धारकांना आपली कार्ड बदलावी लगाण्याची शक्यता आहे.
Oct 20, 2016, 09:51 AM ISTगावकऱ्यांच्या सतर्कतेमुळे चोरट्यांचा प्रयत्न फसला
गावकऱ्यांच्या सतर्कतेमुळे चोरट्यांचा प्रयत्न फसला
Oct 19, 2016, 03:17 PM ISTएटीएममधून खोट्या नोटा किंवा स्टॅपलर लागलेल्या नोटा निघाल्यास काय कराल?
एटीएममधून पैसे काढताना नोटांच्या बाबतीत नेहमीच गोंधळ होतो. पैसे काढून खुप वेळ झाल्यावर तुम्हाला कळतं की नोट खोटी आहे किंवा ती नोट बाजारात चालणार नाही.
Sep 16, 2016, 10:48 AM ISTसावधान, एटीएममधील पैसे काढल्यानंतर स्लिप फेकू नका...
एटीएममध्ये पैसे काढल्यानंतर आपण स्लिप फेकून देतो, पण यापुढे स्लिप फेकू नका, नाहीतर तुमचं अकाऊंट हॅक होऊन तुम्हाला नाहक आर्थिक फटका बसू शकतो.
Aug 22, 2016, 01:58 PM ISTएटीएम यूझर्स... तुमच्यासाठी पाच मोलाच्या गोष्टी!
तुम्हीही खरेदी करताना किंवा इतर वेळी पैसे कॅशमध्ये देण्यापेक्षा एटीएम कार्ड वापरत असाल तर तुम्हाला काही गोष्टींची काळजी घ्यावी लागते.
Jul 9, 2016, 12:38 PM IST'एटीएम'मध्ये अशी मानवता संपते
झुनझुनू : राजस्थानाती झुनझुनू जिल्ह्यातील हा व्हिडीओ आहे. हा व्हिडीओ तुम्हाला विचलित करू शकतो. हा व्हिडीओ पाहून तुम्हाला वाटेल, मानवता संपली आहे. या अतिशय भयानक घटनेत एटीएमच्या गार्डवर वार करण्यात आलेले आहेत.
Jun 16, 2016, 05:48 PM ISTफक्त ३ तासात एटीएममधून ९०० कोटींची चोरी
जपानमध्ये एका खोट्या क्रेडिट कार्डच्या माध्यमातून तब्बल १३ मिलियन अमेरिकन डॉलर एटीएममधून चोरले आहेत. फक्त ३ तासात या चोराने या पैसे चोरले.
May 23, 2016, 08:31 PM ISTशॉर्टसर्किटमुळे कॅनरा बँकेचं एटीएम जळून खाक
शॉर्टसर्किटमुळे कॅनरा बँकेचं एटीएम जळून खाक
May 14, 2016, 11:56 PM ISTम्हणून एटीएमचा पासवर्ड चार अंकी
पैशांच्या व्यवहारासाठी सध्या एटीएम सर्रास वापरलं जातं. आपण रोज वापरत असलेल्या या एटीएमचा पासवर्ड हा चार अंकी असतो.
Apr 21, 2016, 03:49 PM IST...तर रात्री एटीएममधून पैसे मिळणार नाहीत
मुंबई : केंद्र सरकार एटीएम मशीनमध्ये रक्कम भरणाऱ्या अधिकृत कंपन्यांसाठी लवकरच नियमावली जाहीर करणार आहे. या अटी लागू झाल्यास बँकांच्या एटीएममध्ये रात्री ८ वाजल्यानंतर काही कंपन्यांना पैसै भरता येणार नाही.
Apr 4, 2016, 09:23 AM ISTएटीएम कार्ड, पासवर्डशिवाय काढता येणार पैसे
एटीएम कार्ड आणि पासवर्डशिवायही आता एटीएममधून पैसे काढता येणं शक्य आहे.
Apr 3, 2016, 07:46 PM ISTएटीएम कार्ड वापरणाऱ्यांना या आठ गोष्टी माहितीच पाहिजे
आता प्रत्येक बँक खातेदारकडे एटीएम आहे. खासगी आणि सार्वजनिक बँकांनी सरसकट प्रत्येक ग्राहकाला एटीएम दिली आहे. त्यामुळे या माध्यमातून फसवणुकीचे प्रकारही वाढत आहे.
Mar 21, 2016, 06:35 PM ISTएटीएम कार्ड वापरताना या सात गोष्टी लक्षात ठेवा
मुंबई : आजकाल आपल्यातील प्रत्येक जण सोयीसाठी एटीएम कार्ड आपल्याजवळ बाळगतो. पण, या तंत्रज्ञानाच्या फायद्याप्रमाणेच त्याचे काही धोकेही आहेत.
Mar 21, 2016, 03:07 PM IST