आता पोस्ट ऑफिसमध्येही चालणार एटीएम कार्ड
पोस्ट ऑफिसमध्ये खातं असणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. सरकार देशभरातील पोस्ट ऑफिसच्या काही निवडक शाखांमध्ये एटीएम कार्डची सुविधा उपलब्ध करून देणार आहे.
Jan 1, 2015, 09:33 AM ISTएटीएम शुल्क टाळण्यासाठी काही उपाय
एटीएम वापरावर मर्यादा आल्याने जास्त वेळा वापर झाल्यास ग्राहकांना याचा फटका बसणार आहे.
Dec 2, 2014, 11:07 PM ISTदिल्लीत एटीएम वॅन लूटली
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 30, 2014, 10:24 AM ISTएटीएमच्या अतिरिक्त वापरावर आजपासून शुल्क
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 1, 2014, 10:44 AM ISTATMच्या व्यवहारांसाठी आजपासून नवे नियम, मोफत पैसे काढण्यावर कात्री
शनिवारपासून एटीएममधून पैसे काढणे महाग होणार आहे. एटीएममधून पैसे काढण्यासंबंधी भारतीय रिझर्व बँकेने दिशा-निर्देश उद्यापासून लागू होणार आहे.
Oct 31, 2014, 06:50 PM ISTबॅलन्स तपासणे, पिन बदलणे मोफत नाही
बँक एटीएम कार्डवरील व्यवहारांवर मर्यादा आणल्या जात असतांना, आता एटीएमवरील आणखी काही इतर व्यवहार आता मोफत नसतील.
Oct 30, 2014, 02:32 PM ISTमहिनाभरात ATMचे केवळ ८ व्यवहार मोफत
Oct 27, 2014, 10:31 AM ISTइतर बँकेच्या एटीएममधून पैसे काढतांना लक्षात ठेवा
इतर बँकेत एटीएम वापरतांना जरा आता विचार करावा लागणार आहे, कारण तुम्ही तीनपेक्षा जास्त वेळेस इतर बँकेच्या एटीएममधून व्यवहार केल्यास, तुम्हाला त्यासाठी चार्जेस लागणार आहेत, मुंबईत ही मर्यादा तीनच ठेवण्यात आली आहे.
Oct 26, 2014, 01:31 PM IST‘एसबीआय’च्या खातेधारकांसाठी खुशखबर!
देशातील सर्वांत मोठी बँक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘स्टेट बँक ऑफ इंडिया’नं आपल्या एटीएम वापराच्या नियमांत काही बदल केलेत... या, नव्या नियमांमुळे जे ग्राहक आपल्या खात्यात २५ हजार ते १ लाखांपर्यंत शिल्लक ठेवण्यावर भर देतात, त्यांना फायदा मिळू शकेल.
Oct 17, 2014, 06:30 PM ISTमिळवा... 'एटीएम'चे पाच ट्रान्झॅक्शन फ्री!
भारतीय रिझर्व्ह बँकेनं ‘एटीएम’च्या वापराबद्दल काही नियम बदललेत तसंच या नियमांमध्ये सुस्पष्टताही आणलीय. नुकतंच, आरबीआयनं जाहीर केलेल्या आपल्या नोटिफिकेशनमध्ये याबद्दलचे नियम स्पष्ट केलेत.
Oct 13, 2014, 09:41 AM ISTलक्ष द्या: सलग सरकारी सुट्यांमुळं बँकेचे व्यवहार २९पूर्वी पूर्ण करा
येत्या आठवड्यात बँकांच्या अर्धवार्षिक कामकाजांची पूर्तता आणि सलग येणाऱ्या सुट्ट्यांमुळं सात दिवस बँकिंग व्यवहार थंडावणार आहेत. परिणामी 29 सप्टेंबरला बँकांचे व्यवहार मार्गी लावले नाही तर 7 ऑक्टोबरपर्यंत प्रतिक्षा करावी लागणार आहे.
Sep 24, 2014, 11:16 AM ISTजेव्हा एटीएममधून पडला पैशांचा पाऊस...
प्रामाणिकपणाचं एक उदाहरण तीन विद्यार्थ्यांनी दाखवलंय. एका एटीएम मशीनचा दरवाजा उघडल्यानं निघालेली रक्कम न पळवता या विद्यार्थ्यांनी पोलिसांना फोन केला आणि २४ लाखांची चोरी टळली.
Sep 22, 2014, 12:39 PM ISTआता एटीएमशिवाय पैसे काढायची सेवा सुरू
आता एटीएमशिवाय पैसे काढायची सेवा सुरू
Sep 11, 2014, 04:44 PM ISTआता ATM शिवाय पैसे काढायची सेवा सुरू
आयसीआयसीआय बँकेची कार्डलेस कॅश काढण्याची स्कीम लॉन्च झालीय. ही सेवा लॉन्च झाल्यानंतर आयसीआयसीआय बँकेचे ग्राहक संपूर्ण देशातून कुठूनही आपल्या मोबाईलचा वापर करून पैसे एका खात्यातून दुसऱ्या खात्यात ट्रांसफर करू शकेल.
Sep 11, 2014, 08:38 AM ISTखबरदार! आपल्या बँक खात्याची माहिती लिक केली तर...
आपल्या एटीएम आणि बँक खात्याची माहिती कधी कुणाला देवू नका, असं सांगूनदेखील निनावी आलेल्या कॉलच्या मदतीने लोकांना फसवलं जातंय. आणि तेही चक्क तीन मिनिटांत...
Jul 12, 2014, 10:31 AM IST