एम एस धोनी

धोनीच्या लेकीचा गाण्याचा cute व्हिडिओ पाहिलात का?

झिवाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

Jan 7, 2020, 05:33 PM IST

लेफ्टनंट कर्नल महेंद्रसिंग धोनीसमोर ‘बूम बूम आफ्रिदी’ घोषणा

क्रिकेटर महेंद्रसिंग धोनी भारतीय लष्कारची सेवा बजावत आहे. 

Aug 10, 2019, 08:57 AM IST

धोनीची विंडीज दौऱ्यातून माघार, 'लेफ्टनंट कर्नल' काश्मीरमध्ये जाणार?

आपण निवृत्तीची घोषणा करणार नसल्याचंही एम एस धोनीनं स्पष्ट केलंय

Jul 20, 2019, 06:10 PM IST

World Cup 2019 : हाच तो क्षण, ज्यानं भारताची गच्छंती निश्चित केली

महेंद्रसिंह धोनीनं बाजू लावून धरत भारताची पडझड थांबवण्यात यश मिळवलं होतं, पण... 

Jul 11, 2019, 03:57 PM IST

पप्पा, चांगले आहेत की वाईट... झिवा धोनीने दिलं स्मार्ट उत्तर

इंस्टाग्रामवर या व्हिडिओला अधिक पसंती 

Aug 22, 2018, 08:06 AM IST

व्हिडिओ : धोनीला स्टंट करताना पाहिलं नसेल तर आत्ता पाहा...

'हे केवळ मस्तीसाठी आहे... याला तुम्ही घरी आजमावू शकता' 

Aug 2, 2018, 04:16 PM IST

धोनी बनला झारखंडचा सर्वात मोठा करदाता!

६०५ नागरिकांनी एक करोड किंवा त्याहून अधिक रुपये जमा केलेत 

Jul 24, 2018, 12:51 PM IST

धोनी जेव्हा रागात म्हणतो, '३०० ODI खेळणारा मी वेडा आहे का?'​

विकेटकिपर धोनी दोघांनाही सतत 'थोडा और दूर...' म्हणत होता...

Jul 10, 2018, 02:04 PM IST

धोनी आणि झिवाच्या व्हिडीओने लाखोंची जिंकली मने

चेन्नईने हैदराबादला ८ विकेट राखून हरवत तिसऱ्यांदा आयपीएलच्या जेतेपदावर शिक्कामोर्तब केले. 

May 29, 2018, 10:43 AM IST

VIRAL VIDEO: फायनल जिंकल्यानंतर ब्रावोची धोनीसोबत स्पर्धा

शेन वॉटसनच्या धुवांधार खेळीच्या जोरावर चेन्नईने आयपीएल २०१८चे जेतेपद जिंकले. शेन वॉटसनने ५७ चेंडूत ८ षटकार आणि ७ चौकारांच्या जोरावर नाबाद ११७ धावांची खेळी केली. 

May 28, 2018, 05:18 PM IST

आयपीएलमध्ये धोनी आणि चेन्नईसाठी लकी ठरला ७ नंबर

मुंबईचे वानखेडे स्टेडियम महेंद्रसिंग धोनी आणि त्याचा संघ चेन्नईसाठी लकी ठरले. या संघाने रविवारी अंतिम सामन्यात हैदराबादला हरवत तिसऱ्यांदा जेतेपद मिळवले. 

May 28, 2018, 02:40 PM IST

आयपीएल ११चे जेतेपद जिंकल्यानंतर धोनीचे महत्त्वपूर्ण विधान

चेन्नईच्या संघाने आयपीएलच्या ११व्या हंगामात हैदराबादला अंतिम सामन्यात हरवत जेतेपद उंचावले. धोनीने हे जेतेपद जिंकत दाखवून दिले की जिंकण्यासाठी वयाचे बंधन नाही तर फिटनेस महत्त्वाचा आहे. 

May 28, 2018, 11:54 AM IST

VIDEO: जेव्हा ट्रॉफीसोबत पोझ देत होते क्रिकेटर, धोनी होता दुसरीकडे बिझी

शेन वॉटसनच्या धुवांधार खेळीच्या जोरावर चेन्नईने आयपीएल २०१८चे जेतेपद जिंकले. शेन वॉटसनने ५७ चेंडूत ८ षटकार आणि ७ चौकारांच्या जोरावर नाबाद ११७ धावांची खेळी केली. 

May 28, 2018, 11:21 AM IST

VIDEO: श्वास रोखणाऱ्या सामन्यात धोनीसमोर ब्रावोचा डान्स

चेन्नईने आयपीएल २०१८मधील पहिल्या क्वालिफायर सामन्यात हैदराबादला हरवून नवा इतिहास रचलाय. 

May 23, 2018, 04:05 PM IST

सातव्यांदा आयपीएलच्या फायनलमध्ये पोहोचल्यावर धोनीची प्रतिक्रिया

फाफ डू प्लेसिसच्या ४२ चेंडूत झंझावाती नाबाद ६७ खेळीच्या जोरावर मंगळवारी पहिल्या क्वालिफायर सामन्यात चेन्नईने हैदराबादला हरवले.

May 23, 2018, 01:34 PM IST