एरॉन फिंच

निर्णायक वनडेमध्ये ऑस्ट्रेलियाचा टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय

भारताविरुद्धच्या तिसऱ्या वनडे मॅचमध्ये ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकला आहे. 

Jan 19, 2020, 01:17 PM IST

निर्णायक वनडेआधी टीम इंडियाला दुखापतींचं ग्रहण, विराट टेन्शनमध्ये

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातली तिसरी आणि अखेरची वनडे मॅच आज बंगळुरूमध्ये खेळवण्यात येणार आहे.

Jan 19, 2020, 08:38 AM IST

दुसऱ्या वनडेमध्ये ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकला, भारताची पहिले बॅटिंग

भारताविरुद्धच्या दुसऱ्या वनडेमध्ये ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकला आहे. 

Jan 17, 2020, 01:14 PM IST

भारत-ऑस्ट्रेलिया पहिली वनडे : भारतापुढे ऑस्ट्रेलियाचं आव्हान

भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये पहिला सामना

Jan 14, 2020, 01:26 PM IST

भारत दौऱ्यावर येण्याआधीच ऑस्ट्रेलियाचा कर्णधार घाबरला

विजयरथावर स्वार असलेला ऑस्ट्रेलियाचा कर्णधार भारत दौऱ्यावर येण्याआधीच घाबरल्याचं चित्र आहे. 

Jan 10, 2020, 12:57 PM IST

IPL Auction : आयपीएलच्या ८ टीमकडून खेळणारा एकमेव एरॉन फिंच

२०२० साठीच्या आयपीएलचा लिलाव कोलकात्यामध्ये पार पडला. या लिलावात अनेक खेळाडू कोट्यधीश झाले, तर काहींच्या पदरी निराशा पडली.

Dec 19, 2019, 10:21 PM IST

World Cup 2019 : सचिनचा विक्रम धोक्यात! हे खेळाडू रेसमध्ये

यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये वेगवेगळी रेकॉर्ड पाहायला मिळत आहेत.

Jun 25, 2019, 08:17 PM IST

वर्ल्ड कप २०१९ | वर्ल्डकपसाठी ऑस्ट्रेलिया टीम जाहीर

 वर्ल्ड कप स्पर्धेला ३० मे पासून इंग्लंड मध्ये सुरुवात होत आहे.

Apr 15, 2019, 10:51 AM IST

INDvsAUS: विराटच्या झुंजार शतकामुळे भारताचा डाव सावरला

भारताविरुद्धच्या दुसऱ्या वनडेमध्ये ऑस्ट्रेलियानं टॉस जिंकला आहे. 

Mar 5, 2019, 01:32 PM IST

INDvsAUS LIVE : भारताला चौथा धक्का, अंबाती रायुडू १३ रन करुन तंबूत

भारतीय  टीम दोन स्पीनर सोबत खेळायला उतरली आहे. 

Mar 2, 2019, 02:23 PM IST

Video: ऑस्ट्रेलियाचा कर्णधार एरॉन फिंच भडकला, खुर्चीवर बॅट आपटली

ऑस्ट्रेलियाच्या भारत दौऱ्याला २४ फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे.

Feb 20, 2019, 04:13 PM IST

INDvsAUS: स्लेजिंगबद्दल ऑस्ट्रेलियाचा कर्णधार म्हणतो...

भारत आणि ऑस्ट्रेलियामधल्या टी-२० सीरिजला बुधवारपासून सुरुवात होणार आहे.

Nov 20, 2018, 09:36 PM IST

एरॉन फिंचच्या छातीवर आदळला उसळलेला बाऊन्सर

माजी ऑस्ट्रेलियन क्रिकेटर फिलिप ह्युज याच्या मृत्यूनंतर अनेकदा उसळलेल्या बाउन्सरनं क्रिकेटर्सना जखमी केलंय. यावेळी, बाऊन्सरचा शिकार ठरलाय तो ऑस्ट्रेलियन टीमचा सलामीचा बॅटसमन एरोन फिंच...

Jun 24, 2015, 11:02 AM IST