एलजी

अनोखा डबल स्क्रीन फोन; LG चे 5G स्मार्टफोन चा फर्स्ट लूक

एलजी इलेक्ट्रॉनिक्स (LG Electronics) ने सोमवारी आपल्या दुसऱ्या 5G ची झलक दाखवत एक व्हीडीओ जारी केला आहे, ज्यात वेगवेगळ्या करता येतील अशा, दोन स्क्रीन आहेत.

Aug 19, 2019, 01:57 PM IST

एलजीचा 5 कॅमेरा असलेला स्मार्टफोन, जाणून घ्या फिचर्स

 पाच कॅमेरा असलेल्या या स्मार्टफोनमध्ये मागच्या बाजूस मुख्य तीन तर पुढच्या बाजूस दोन कॅमेरा असणार आहेत. 

Oct 5, 2018, 08:15 AM IST

इलेक्ट्रॉनिक वस्तू महागणार

नोटाबंदीचा फटका मोबाईल, टीव्ही, एसी, लॅपटॉप अशा इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर बसण्याची शक्यता आहे. रुपयात होणारी घसरण वाढत गेली तर कंज्यूमर ड्युरेबल कंपनी आपल्या प्रोडक्ट किमतींमध्ये 3-5 टक्के वाढ करु शकतात.

Nov 30, 2016, 02:47 PM IST

एलजीचा दुहेरी कॅमेरा असलेला स्मार्टफोन लॉन्च

एलजी इलेकट्रॉनिक्स कंपनीने भारतात नविन एक्स दुहेरी कॅमेरा असलेला स्मार्टफोन लॉन्च केला आहे.

Aug 29, 2016, 02:50 PM IST

किबोर्ड... फोल्ड करा... आणि सहजच कुठेही कॅरी करा!

तुमच्याकडे फोन किंवा टॅब आहे... आणि त्यावर तुम्हाला एखादं काम तातडीनं पूर्ण करायचंय... पण, टाईप कसं करणार...? या गॅझेटसनाही एखादं छोटंसं आणि सोबत अगदी आरामात कॅरी करता येईल, असं किबोर्ड असतं तर किती बरं झालं असतं ना! असा साहजिकच विचार तुमच्या मनात आला असेल... हीच तुमची गरज ओळखलीय 'एलजी' या कंपनीनं...

Aug 28, 2015, 08:58 AM IST

२० MP कॅमेरा आणि 4GB रॅमसह एलजीचा जी प्रो ३ लवकरच लॉन्च

स्मार्टफोनच्या बाजारात आपली पकड मजबूत करण्यासाठी एलजी सतत प्रयत्न करतेय. गेल्या काही दिवसांपूर्वी G4 लॉन्चिंगमुळे LG G Pro ३चं लॉन्चिंग थांबवलं होतं. माज्ञ आता लवकरच एलजीचा जी प्रो ३ लॉन्च होणार असल्याचं कळतंय.

Jul 5, 2015, 05:36 PM IST

एलजीचं नवं क्लासी स्मार्टवॉच बाजारात…

अमेरिकेत सॅनफ्रान्सिस्कोमध्ये झालेल्या I/O परिषदेत अनेक उत्पादकांनी विविध वस्तूंचं लॉन्चिंग केलंय. याच निमित्तानं ‘एलजी’नं आपलं स्मार्टवॉचही लॉन्च केलंय. 

Jun 28, 2014, 04:53 PM IST

एलजीचा प्रिमियम 'G3' लवकरच भारतात!

नवी दिल्लीः कोरिया कंपनी एलजीचा प्रिमियम फोन G3 या महिन्यात 27 तारखेला आशियामध्ये लॉन्च होणार आहे. अजूनपर्यंत या फोनची विक्री कोरियामध्ये होत होती. मात्र फोनसाठी लोकांची मागणी पाहून कंपनीनं सगळीकडे हा फोन उतरवण्याचं ठरवलं आहे. 

Jun 24, 2014, 07:26 PM IST

स्मार्ट की-बोर्ड आणि सेल्फी मोडसहीत 'जी३' लॉन्च

कोरियन इलेक्ट्रॉनिक कंपनी LG नं एका जबरदस्त कॅमेऱ्यासहित नवा स्मार्टफोन जी३ नुकताच लॉन्च केलाय. हा फोन एकाच वेळेस न्यूयॉर्क, लंडन, सॅन फान्सिस्कोमध्ये मंगळवारी लॉन्च करण्यात आला.

May 28, 2014, 04:25 PM IST

खुशखबर... स्मार्टफोन झाले स्वस्त!

खुशखबर... खुशखबर... खुशखबर... स्मार्टफोन आणि इलेक्ट्रॉनिक गॅझेट प्रेमींनो, जर का तुम्ही चांगल्या स्मार्टफोन कमीत कमी किंमतीत घेण्यासाठी थांबला असाल, तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे... बाजारात स्मार्टफोनच्या किंमतीत चांगलीच घसरण झालीय. काही प्रॉडक्ट तर चक्क अर्ध्या किंमतीत उपलब्ध झालेत.

Apr 2, 2014, 05:52 PM IST

`एलजी`चा शानदार 4 जी फोन बाजारात

कोरियाची कंपनी एलजीने एक शानदार ४ जी हॅण्डसेट मार्केटमध्ये उतरवला आहे. हा फोन ४ जी ला सपोर्ट करतो.

Mar 13, 2014, 06:26 PM IST

स्मार्टफोन ४ हजार पासून ७० हजारापर्यंत

भारतीय बाजारात मागील वर्षात तीन मोबाईल हॅण्डसेट लॉन्च करण्यात आले आहेत. यातील तीनही फोन वेगवेगळ्या बजेटचे आहेत. पहिला आहे एलजी जी फ्लेक्स, दुसरा मोटो जी आणि तिसरा मायक्रोमॅक्स बोल्ड ए 37, हे तीनही फोन वेगवेगळ्या सेगमेंटचे आहेत.

Feb 10, 2014, 01:05 PM IST

टेक रिव्ह्यू : गुगल नेक्सस ५

गुगलनं `एलजी`सोबत लॉन्च केलेला ‘नेक्सस ५’ हा स्मार्टफोन तुम्हाला नक्कीच अद्ययावत ठेवू शकतो. भारतात या फोनची ‘प्री बुकींग’ सुरू झालीय.

Nov 23, 2013, 05:38 PM IST

‘एलजी’चा नवीन टॅब‘एलजी जी पॅड ८.३’

नवीन येणाऱ्या स्मार्टफोनकडे सर्वांचं लक्ष आहे. पण या महिन्या्त टॅब्लेहट्सचीही धूम राहणार आहे. एलजीने एक दर्जेदार टॅब्लेंट लाँच करण्या.ची घोषणा केली आहे. हा टॅब्लेेट पुढच्याा आठवड्यात सादर करण्यानत येईल.

Sep 3, 2013, 05:16 PM IST

‘एलजी-जी२’... बनवणार ‘लाईफ गुड’

दक्षिण कोरियास्थित ‘एलजी’ या कंपनीचा नवा स्मार्टफोन बाजारातल्या स्पर्धेत उतरण्यासाठी सज्ज झालाय. ‘एलजी-जी२’ हा स्मार्टफोन लवकरच मार्केटमध्ये दिसणार आहे.

Aug 8, 2013, 05:05 PM IST