एसी

शिर्डी संस्थानाला ९० लाखांची वातानुकुलित यंत्रणा दान

शिर्डी संस्थानाला ९० लाखांची वातानुकुलित यंत्रणा दान

Mar 31, 2015, 10:19 AM IST

ठाणे सिव्हिल हॉस्पीटलमध्ये ना एसी, ना पंखे!

ठाणे सिव्हिल हॉस्पीटलमध्ये ना एसी, ना पंखे!

Mar 27, 2015, 09:57 PM IST

टीव्ही, एसी, वॉशिंग मशीन, फ्रीज महागणार

तुमच्या रोजच्या जीवनात आवश्यक भाग बनलेल्या काही इलेक्ट्रीत तसेच इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या किंमतीत वाढ होणार आहे. केंद्र सरकारने टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन, वातानुकूलित यंत्र आदींसाठी दिलेली उत्पादन शुल्क सवलत मागे घेतल्याने या वस्तूही महागणार आहेत.

Jan 9, 2015, 02:59 PM IST

शीला दीक्षित यांच्या बंगल्यावरील एसी, कुलर्स, हिटर्सची यादी

माहितीच्या अधिकारात एक आश्चर्यकारक बाब समोर आली आहे. कारण शीला दीक्षित या दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी असताना त्यांना निवासस्थानी तब्बल ३१ एअर कंडिशनर्स, २५ हिटर्स, १५ डेझर्ट कुलर्स, १६ एअर प्युरिफायर्स आणि १२ गिझर्स होते. 

Jul 3, 2014, 08:20 PM IST

चर्चगेट ते बोरीवली रेल्वेप्रवास... फक्त ४०० रुपये!

मुंबईत एसी लोकल धावली की प्रवास सोपा होईल, असं तुम्हाला वाटत असेल तर तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी... कदाचित तुमचा हा प्रवास सुखकर होईलही पण त्यासाठी तुम्हाला खिसा बराच हलका करावा लागणार आहे.

Feb 21, 2014, 03:26 PM IST

मुंबईत स्वाईन फ्लूचा दुसरा बळी

मुंबईमध्ये स्वाईन फ्लूची साथ पसरत असल्याचं दिसून येत आहे. कल्याण येथे अन्वर शेख या व्यक्तीचा स्वाईन फ्लूमुळे मृत्यू झाला आहे. पोस्ट मॉर्टममधून ही गोष्ट स्पष्ट झाली आहे.

Sep 1, 2013, 11:27 PM IST

एसीमध्ये राहिल्यास होऊ शकतो स्वाईन फ्ल्यू

देशात ५०० हुन अधिक स्वाईन फ्यूचे रूग्ण आढळले आहेत डॉक्टर आणि तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार स्वाइन फ्यूची साथ थंडीच्या दिवसात आढळून येते. गर्दी आसणाऱ्या ठिकाणी, ए.सी.आसणाऱ्या ठिकाणी या रोगाच्या जंतूंची प्रामुख्याने वाढ होते.

Feb 17, 2013, 05:17 PM IST