ओपन जिम

आदित्य ठाकरेंना झटका, युवासेनेचे दोन्ही जिम जमीनदोस्त होणार

मरीन लाईन्सवर आदित्य ठाकरेंच्या पुढाकारनं उभारण्यात आलेल्या ओपन एअर जिमची संकल्पना उच्चस्तरीय समितीनं फेटाळून लावलीय. त्यामुळं सध्या अस्तित्वात असणारी दोन जिमही जमीनदोस्त करावी लागणार आहेत. 

Nov 17, 2015, 10:42 AM IST

आदित्य ठाकरेंच्या ओपन जिमला १५ दिवसांत 'तडे'!

 युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी मरीन ड्राइव्ह इथं लावलेल्या ओपन जिमला तडे गेले आहेत. अवघ्या १५ दिवसांत ठाकरेंचा फिटनेस ढेपाळलेला दिसतोय.

Aug 9, 2015, 12:10 PM IST

शिवसेनेच्या ओपन जिमला परवानगी, आता राणेंचा स्वाभिमान वडापाव स्टॉल

शिवसेनेच्या ओपन जिमला महापालिका प्रशासनानं परवानगी दिलीय. तसं पत्रच अतिरिक्त आयुक्तांनी दिलंय. मात्र आता ओपन जिम वादाला नवं वळण मिळालंय.

Jul 20, 2015, 11:18 PM IST

सेनेचं ओपन जीम आणि राजकीय बेटकुळ्या

व्यायामाची हौस असलेल्यांना आपल्या कमावलेल्या शरीरयष्टीचं आणि दंडावरच्या फुगीर बेटकुळ्यांचं विशेष आकर्षण असतं... व्यायामाची ही नशाच अशी आहे की कालपरवा जीममध्ये जाऊ लागलेला सुद्धा, हमखास आपल्या नसलेल्या बेटकुळ्याही चाचपून पाहतो. ओपन जीमवरच्या मुद्यावरुन असाच बेटकुळ्या फुगवून पाहण्याचा उद्योग सध्या शिवसेना आणि नितेश राणे करत आहेत.

Jul 18, 2015, 09:17 PM IST

आदित्यनं उद्घाटन केलेलं 'अनधिकृत' जीम उखडलं

आदित्यनं उद्घाटन केलेलं 'अनधिकृत' जीम उखडलं 

Jul 16, 2015, 02:49 PM IST

आदित्यनं उद्घाटन केलेलं 'अनधिकृत' जीम उखडलं

युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांना मुंबई महापालिकेनं आज जोरदार झटका दिला.

Jul 16, 2015, 12:14 PM IST