ओशो

परदेशी अनुयायी अन् 93 रोल्स रॉयस कार; गोष्ट श्रीमंती संन्यास्याची...

एक असा संन्यासी ज्याच्याकडे होत्या 93 रो्ल्स रॉयस..., माहितीये का त्याचं नाव? 

 

Oct 2, 2024, 11:03 AM IST

ओशोचं प्रवचन ऐकलं, स्टेटसमध्ये लिहिलं 'मृत्यूच अंतिम सत्य आहे'... दोन मित्रांनी आयुष्य संपवलं

Jalaun News : इन्स्टाग्रामवर चिता, शवयात्रा सारखे स्टेट्स  ठेवत दोन जीवलगन मित्रांना आपलं आयुष्य संपवलं. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. मृत्यूपूर्वी या दोघांनी ओशोंचं प्रवचनही ऐकलं होतं. आता या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. 

May 29, 2024, 06:37 PM IST

सेक्स संदर्भात 'असे' होते ओशो यांचे विचार!

Osho Thoughts On Sex: तरुणांनी सेक्सला घाबरु नये, तो समजून घेण्याचा प्रयत्न करावा. आपण सेक्सला शिव्या देण्याव्यतिरिक्त त्याच्या सन्मान कधी केला नाही. मनुष्याच्या जीवनात सेक्सशिवाय जास्त महत्वाचे काही नाही. प्रेम खतरनाक आहे, संभोग नाही, असेही ओशो म्हणतात. 

Dec 10, 2023, 01:55 PM IST

Sex पासून अध्यात्मापर्यंत... ओशो यांचे विचार वाचून व्हाल हैराण

Osho Rajneesh : जगभरातील अनेक सेलिब्रिटी, व्यावसायिकांसाठी गुरुतुल्य असणाऱ्या ओशोंचे विचार हे काळाच्या बरेच पुढचे. अनेकदा हे विचार पचवणंही कित्येकांसाठी कठीण.... 

 

Aug 29, 2023, 04:28 PM IST

अध्यात्मिक गुरु ओशोंच्या भूमिकेत दिसणार रणवीर सिंग

बॉलिवूडचा बाजीराव रणवीर सिंगने त्यांच्या अभिनयाने अनेकांचं मन जिंकलं आहे. रणवीरने वादात सापडलेल्या पद्मावत सिनेमात देखील आपल्या भूमिकेने सर्वांनाच अंचबित केलं होतं.

Mar 4, 2018, 07:45 PM IST

ओशो पुण्यतिथी : त्यांचं जीवन आणि विचारांशी निगडीत खास गोष्टी

आध्यात्मिक गुरू ओशो १९ जानेवारी १९९० मध्ये पुणे येथील आश्रमात देहत्याग केला होता. आज त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्याबाबत अनेक गोष्टी शेअर केल्या जात आहेत.

Jan 19, 2018, 12:29 PM IST

ओशो : जीवनाचा पाठ शिकवणारे ‘रजनीश’ यांचा मृत्यु आजही एक रहस्य

आपल्या जीवनात भाषणांमुळे आणि प्रवचनांमुळे नेहमीच वादात राहिलेले आध्यात्मिक गुरू ओशो ऊर्फ रजनीश यांची आज पुण्यतिथी.

Jan 19, 2018, 11:27 AM IST

`ओशो`ची पुण्यातील ३०० कोटींची मालमत्ता हडप?

पुण्यातील ओशो आश्रमच्या मालकीची तब्बल ३०० कोटींची मालमत्ता ओशो आश्रमच्या विश्वास्तांनीच हडप केल्याचा आरोप ओशोंचा जुन्या अनुयायांनी केलाय. याप्रकरणी धर्मादाय आयुक्तांकडून काहीच कारवाई नं झाल्यानं काही शिष्यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतलीय.

Aug 10, 2013, 01:05 PM IST