जानेवारी महिन्याच्या शेवटी सर्वसामान्यांच्या खिशाला झळ? पेट्रोल डिझेलचा आजचा दर काय?
Petrol Diesel Price Today : नवीन वर्षातील जानेवारी महिन्याचा आज शेवटचा दिवस आहे. उद्यापासून फेब्रुवारी महिना सुरु होत आहे. आज महिन्याच्या शेवटच्या दिवशी खिशाला झळ बसणार की थोडासा दिलासा मिळणार? काही शहरात पेट्रोल डिझेलचे दर जास्त दिसतात तर काही शहरात पेट्रोलचे दर कमी झाल्याचे पाहायला मिळत आहे.
Jan 31, 2024, 11:37 AM ISTवाहनधारकांसाठी आनंदाची बातमी! पेट्रोल-डिझेल झाले स्वस्त, जाणून घ्या आजचे दर
Today Petrol Diesel Price : गेल्या काही दिवसांपासून केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी सध्या तेल उत्पादन कंपन्या नफ्यात असल्याने पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी होण्याची शक्यता व्यक्त केली होती. त्यानुसार आजही पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत बदल झाल्याचे पाहायला मिळत आहे.
Jun 20, 2023, 10:15 AM IST
Petrol-Diesel देणार का सर्वसामान्यांना दिलासा? जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे दर
Petrol-Diesel Price Today : किरकोळ महागाईचे दर घसरल्याने केंद्र सरकारचा जीव भांड्यात पडला आहे. मात्र पेट्रोल-डिझेलचे दर अजूनही शंभरी पार आहे. पेट्रोल-डिझेलवर कंपन्यांची चंगळ होत असताना त्याचा फायदा जनतेला मात्र मिळत नसल्याचे दिसत आहे.
Jun 14, 2023, 08:40 AM IST
कच्च्या तेलाच्या किंमती शून्य डॉलरपेक्षा कमी, तरीही फुकट मिळणार नाही इंधन, कारण...
कोरोना व्हायरसच्या वाढत्या संसर्गामुळे जगातल्या बहुतेक देशांमध्ये लॉकडाऊन करण्यात आला आहे.
Apr 21, 2020, 04:06 PM ISTअमेरिका- इराण तणाव, कच्च्या तेलाच्या किमती भडकणार?
अमेरिका आणि इराण यांच्यातील तणावाच्या पार्श्वभूमीवर कच्च्या तेलाच्या किमती वाढण्याची भीती आहे.
Jun 22, 2019, 07:56 AM ISTनवी दिल्ली । कच्चा तेल किमतीत घट, इंधन दर कमी होणार?
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
May 29, 2018, 01:03 PM ISTकच्च्या तेलाच्या भावात मोठी वाढ
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 6, 2017, 04:45 PM ISTआंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरात मोठी वाढ
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या भावांनी जुलै 2015 नंतरचा सर्वोच्च स्तर गाठलाय.
Nov 6, 2017, 04:25 PM ISTकच्चे तेल स्वस्त, मग पेट्रोल-डिझेल महाग का?
आंतराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किंमतीत घट झाल्याने तेल कंपन्यांना चांगलाच फायदा झाला आहे. मात्र तरी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत घट झालेली नाही. त्यामागचे मुख्य कारण म्हणजे केंद्र आणि राज्य शासनाने या इंधनांवर कर वाढवलेला आहे.
May 28, 2016, 09:20 PM ISTकच्च्या तेलापेक्षा पाणी महाग
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 14, 2016, 08:44 AM ISTपेट्रोल-डिझेलच्या किंमतीत घसरणीची शक्यता
आंतरराष्ट्रीय बाजारात सातत्याने कच्च्या तेलाच्या किंमतीत घसरण होत असल्याने पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत मोठी घसरण होण्याची शक्यता आहे. मंगळवारी पेट्रोल-डिझेल तीन ते चार रुपयांनी स्वस्त होण्याची शक्यता आहे. आंतरराष्ट्रीय बाजारत तेलाच्या किंमती ३९ डॉलर प्रति बॅरलपर्यंत घसरण झाली होती. गेल्या सात वर्षातील कच्च्या तेलाच्या किंमतीने गाठलेला हा नीचांकी स्तर आहे.
Dec 14, 2015, 11:45 AM ISTआंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचा भाव वधारला
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचा भाव प्रति बॅरल १०२ डॉलरपर्यंत पोहोचलाय. इजिप्तमधून तेलाचा घटलेला पुरवठा आणि अमेरिकेतली वाढलेली तेलाची मागणी याचा परिणाम तेलाच्या दरांवर झालाय.
Jul 4, 2013, 11:41 AM IST