कमाई

अबब! बाहुबली-2नं 25 दिवसांमध्ये कमावले 1600 कोटी

बाहुबली-2 म्हणजेच बाहुबली द कनक्ल्युजन हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर रोजच वेगवेगळे रेकॉर्ड करताना दिसत आहे.

May 22, 2017, 10:59 PM IST

किर्तीमान 'बाहुबली २'चा कमाईचा आणखी एक रेकॉर्ड

भारतीय सिनेमाच्या इतिहासात सर्वात यशस्वी म्हणून 'बाहुबली 2' चं नाव आता जोडलं गेलंय. या सिनेमाच्या नावावर प्रत्येक आठवड्याला नवंनव्या रेकॉर्डची भर पडतंच चाललीय. 

May 19, 2017, 10:57 PM IST

बीबरच्या कार्यक्रमातून महाराष्ट्र सरकारची बक्कळ कमाई!

आंतरराष्ट्रीय पॉप स्टार जस्टिन बीबरच्या कॉन्सर्टची त्याच्या फॅन्समध्ये जबरदस्त क्रेझ दिसून आली. 10 मे रोजी नवी मुंबईच्या डी वाय पाटील स्टेडियममध्ये झालेल्या या कॉन्सर्टसाठी जवळपास 50 हजार लोक दाखल झाले होते.

May 13, 2017, 06:00 PM IST

जस्टीन बीबरची कमाई ऐकून तुम्हालाही धक्का बसेल

ग्रॅमी अॅवॉर्ड विजेता पॉप सिंगर जस्टिन बीबरने भारतात पहिलं कॉन्सर्ट बुधवारी मुंबईमध्ये केलं. डी. वाय. पाटील स्टेडिअममध्ये परफॉर्म करतांना त्याला पाहण्यासाठी अनेक चाहत्यांनी गर्दी केली होती. या शोसाठी अनेक बॉलिवूड कलाकारांनीही हजेरी लावली होती.

May 11, 2017, 11:02 AM IST

बाहुबली 1 ची ३ दिवसात ३ कोटींची कमाई

बाहुबली 2 हा सिनेमा येण्याआधी बाहुबली 1 पुन्हा रिलीज करण्यात आला होता, पण बाहुबली 1 ला फारसा प्रतिसाद मिळालेला नाही.

Apr 10, 2017, 04:04 PM IST

'मनसू मल्लिंगे'ची पहिल्या दिवशी ३.६ कोटींची कमाई

मराठी सिनेसृष्टीत न भूतो न भविष्यति असे यश मिळवणाऱ्या 'सैराट' सिनेमाचा कन्नडमधील रिमेक म्हणजे 'मनसू मल्लिंगे' हा सिनेमा शुक्रवारी रिलीज झाला. 

Apr 1, 2017, 02:50 PM IST

'रईस'ची आमिरच्या 'दंगल'ला धोबीपछाड!

आंतरराष्ट्रीय स्तरावर शाहरुख खानच्या फॅन्सची संख्या वाढतच चालल्याचं दिसतंय. त्यामुळेच की काय 'रईस' या सिनेमानं पहिल्या दोन दिवसांत केवळ देशातच नाही तर परदेशातही चांगलीच कमाई केल्याचं दिसतंय.

Jan 27, 2017, 08:28 PM IST

'दंगल'ची कमाई आता 'पीके' पेक्षाही जास्त

मिस्टर परफेक्शनिस्ट आमीर खानचा दंगल अनेक विश्वविक्रमांना गवसणी घातली आहे. या सिनेमाने आतापर्यंत भारतात 375 कोटींची कमाई केली आहे.

Jan 18, 2017, 02:12 PM IST

ट्विट्समुळे सेहवागनं असे कमवले 30 लाख रुपये

भारताचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग त्याच्या हटके ट्विटमुळे नेहमीच चर्चेत असतो.

Jan 9, 2017, 08:50 PM IST

ती सध्या खूप कमाई करते....

 नववर्षाची सुरूवात झी स्टुडिओच्या 'ती सध्या काय करते'ने दमदार सुरूवात केली आहे. गेल्या तीन दिवसात या चित्रपटाने तब्बल ५ कोटी ५० लाख रुपयांची भरघोस कमाई केली आहे. 

Jan 9, 2017, 07:00 PM IST

ट्विटरवरुन सेहवागची सहा महिन्यात 30 लाखांची कमाई

भारताचा धडाकेबाज फलंदाज वीरेंद्र सेहवागनने क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली तरी ट्विटरवरुन तो नेहमीच फलंदाजी करताना आपल्याला दिसतो. 

Jan 9, 2017, 03:18 PM IST

आमिरची बॉक्स ऑफिसवर 216 करोडोंची 'दंगल'!

बॉलिवूड परफेक्शनिस्ट आमिर खानच्या सिनेमानं पहिल्याच आठवड्यात बॉक्स ऑफिसवर 'दंगल' केलीय. या सिनेमानं प्रदर्शनानंतर आठव्या दिवशीही जोरदार कमाई केलीय. आठ दिवसांत 'दंगल'नं एकूण 216 करोडची कमाई केलीय. 

Dec 31, 2016, 03:23 PM IST

नोटाबंदीनंतरही 'व्हेंटिलेटर'ची ११ कोटींची कमाई!

केंद्र सरकारने मागच्या आठवड्यात पाचशे आणि हजारच्या चलनात असलेल्या नोटांवर बंदी आणली. त्याचा परिणाम नाटक आणि सिनेक्षेत्रावरही दिसून आला... मात्र, आर्थिक परिक्षेच्या काळातही 'व्हेंटिलेटर' या मराठी सिनेमानं ११ दिवसांत ११ कोटींची कमाई केलीय.

Nov 17, 2016, 08:34 AM IST

दिवाळीमध्ये या गावतल्या महिला कमवतात 70 कोटी रुपये

गुजरातमधलं उत्तरसंडा हे गाव जगभरामध्ये पापड, मठिया आणि चोलाफली या खायच्या पदार्थांसाठी प्रसिद्ध आहे. दिवाळीच्या दिवसांमध्ये या गावातील महिला याच पदार्थांमुळे 70 कोटी रुपयांचा व्यापार करत आहे. या महिलांनी बनवलेले पापड, मठिया आणि चोलाफलीला जगभरातही मोठी मागणी आहे.

Oct 30, 2016, 09:39 PM IST

5 वर्षात 15 कोटी कर भरणाऱ्या कपीलचं उत्पन्न किती?

मागच्या पाच वर्षांपासून मी 15 कोटी रुपये कर भरला आहे, तरीही माझं ऑफिस बांधण्यासाठी मुंबई महापालिकेला 5 लाख रुपयांची लाच द्यावी लागते.

Sep 10, 2016, 07:54 PM IST