करिना कपूरच्या या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत?
बॉलिवूड अभिनेत्री करिना कपूर ही ब-याच काळापासून पडद्यावर दिसली नसली तरी तिची लोकप्रित कमी झालेली नाहीये. आज करिनाचा ३७वा वाढदिवस आहे. त्यामुळे पुन्हा एकदा तिच्याशी संबंधीत अनेक गोष्टींची चर्चा होत आहे.
Sep 21, 2017, 01:16 PM ISTकरिनाच्या पाठी का लागली म्हातारी बाई?
बॉलिवूड सेलिब्रिटींच्या फॅन्सचे अनेक किस्से आपण पाहिलेत आणि ऐकलेत देखील. पण बॉलिवूड बेबो सोबत काही दिवसांपूर्वी एक असा किस्सा घडला ज्यामुळे ती आणि तिच्यासोबत असणारी सर्व मंडळी अगदी चकितच झाली.
Aug 21, 2017, 01:28 PM ISTकरीना कपूरकडून मुलाचा फोटो सोशल अकाऊंटवर शेअर
करिनाने आपला लाडला पुत्र तैमूरसोबतचा हा फोटो सोशल मीडियावर टाकताच करिनाचं अनेकांनी कौतुक केलंय. करिना आपल्या बिझी शेड्यूलमधून आपल्या लहानग्यालाही आपला खास वेळ देत आहे.
Mar 19, 2017, 10:43 AM ISTकरीना-सैफच्या तैमूरचा नवा फोटो व्हायरल
अभिनेत्री करीना कपूर खान आणि अभिनेता सैफ अली खान यांचा मुलगा तैमूर याचा नवा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तैमूर जन्मापासूनच चर्चेत आहे. तैमूर त्याच्या नव्या फोटोमुळे पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
Feb 13, 2017, 11:53 AM IST"तैमूर"वर सैफने सोडले मौन! सांगितला अर्थ आणि का ठेवले नाव
बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान आणि करिना कपूर खान यांच्या नवजात मुलाच्या नावावर गेल्या काही दिवसांपूर्वी खूप वाद निर्माण झाला होता. सोशल मीडियावर अनेकांनी तैमूर नाव ठेवल्यावर टीका केली होती.
Jan 17, 2017, 04:08 PM ISTकरिनाला मुलगा झाल्याची अफवा
बॉलिवूडची सुप्रसिद्ध अभिनेत्री करिना कपूर आणि सैफ अली खान यांना मुलगा झाल्याची अफवा सध्या सोशल मीडियावर पसरत आहे. पण ही खोटी बातमी असून करिनाने एक काही तासांपूर्वी एक फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे, त्यात ही बातमी खोटी असल्याचे स्पष्ट होत आहे.
Nov 16, 2016, 11:04 PM ISTहॅपी बर्थ डे करीना
Sep 21, 2016, 08:56 PM ISTगरोदरपणात मी उडूही शकते - करिना कपूर
अभिनय करणे ही माझी आवड आहे, मी तो शेवटपर्यंत करणार असं सुप्रसिध्द अभिनेत्री करिना कपूरने म्हटलं आहे.
Aug 29, 2016, 04:56 PM IST'बेबो' होणार आई, पाहा कोणी दिली गुडन्यूज
अभिनेत्री करिना कपूर-खान अर्थात 'बेबो' प्रेग्नेंसीच्या बातम्यांमुळे चर्चेत आहे. तिने याबाबत नाराजीही व्यक्त केली होती. माझ्यापासून थोडेच लपून राहणार आहे, एक दिवस समजेलच, असे सांगत नाराजी व्यक्त केली होती.
Jul 2, 2016, 03:32 PM IST'१०० कट'नंतर पाकिस्तानात प्रदर्शित होणार 'उडता पंजाब'
पाकिस्तानी सेन्सॉर बोर्डानं 'उडता पंजाब' या भारतीय सिनेमाला देशात प्रदर्शित करण्याची परवानगी दिलीय... तेही काही अटींसह...
Jun 22, 2016, 07:44 PM IST'वीरे दी वेडिंग' फुल्ल टू लेडीज स्पेशल!
बॉलिवूडची बबली गर्ल करिना कपूर झळकणार आहे 'वीरे दी वेडिंग' या नव्या चित्रपटात... विशेष म्हणजे हा चित्रपट नायिकाप्रधान आहे... या चित्रपटात एकही हिरो नाही.
Jun 21, 2016, 10:28 PM ISTफिल्म रिव्ह्यू : शाहिद-आलियासाठी 'उडता पंजाब' थिएटरमध्येच पाहा...
आज बिग स्क्रिनवर अनेक दिवसांपसून प्रतिक्षेत असलेला, चर्चेत असलेला, वादाच्या भोवऱ्यात सापडलेला बहुप्रतिक्षित असा 'उडता पंजाब' हा सिनेमा आज बिग स्क्रिनवर झळकलाय.
Jun 17, 2016, 11:33 AM ISTप्रेग्नन्सीच्या बातम्यांवर करिनानं सोडलं मौन
अभिनेत्री करिना कपूर गरोदर असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून प्रसिद्ध होत होत्या.
Jun 10, 2016, 08:05 PM ISTमासिक पाळीच्या दाराआडच्या चर्चा बंद करा- करिना कपूर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 10, 2016, 06:38 PM IST'उडता पंजाब'ला ८९ कट; 'सेन्सॉर'विरुद्ध निर्माते कोर्टात जाणार?
१७ जूनला प्रदर्शित होणारा शाहिद कपूर आणि करिना कपूर स्टारर उडता पंजाब वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. या सिनेमावर सेन्सॉरची गदा पडली असून तब्बल ८९ कट्स या सिनेमात सांगितले गेले आहेत. त्यामुळे सिनेमाच्या निर्मात्यांनी नाराजगी दर्शविली आहे.
Jun 8, 2016, 12:51 PM IST