अमरावतीत कर्जबाजारी आजारी शेतकऱ्याची आत्महत्या
शेतातील उत्पादनामध्ये झालेली घट आणि पुन्हा या वर्षी दुबार पेरणीच संकट अशा संकटात सापडलेल्या आजारी कर्जबाजारी शेतकऱ्यांने आत्महत्या केली.
Jul 31, 2020, 11:17 AM ISTआत्मदहन केलेले कर्जबाजारी शेतकरी रामा भोपळे यांचे निधन
उमरखेड तालुक्यात १४ एप्रिल रोजी मुख्यमंत्र्यांचे दत्तकगाव असलेल्या सावळेश्वरमध्ये माधव रावते या शेतकऱ्याने स्वत:चे सरण रचून जाळून घेऊन आत्महत्या केली होती.
May 13, 2018, 09:51 AM ISTभंडारा । कर्जामुळे निराश झालेल्या शेतक-याचा हृदयविकाराच्या झटक्याने निधन
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 19, 2017, 05:49 PM ISTआम्हाला भीक नको! म्हणत शेतक-याची आत्महत्या
आम्हाला भीक नको, आमच्या शेतमालाला भाव द्या. आम्हाला सन्मानाने जगू द्या, अशा वाक्यांसह शेती व्यवस्थेची दाहकता आणि कर्जमुक्तीचा फोलपणा पत्रात लिहून वाशिमच्या शेतकऱ्याने यवतमाळ मध्ये आत्महत्या केलीय.
Dec 8, 2017, 07:13 PM ISTकर्जबाजारी शेतकऱ्याचा चिंतेने मुलीने केली आत्महत्या
कर्जबाजारी शेतकऱ्याचा चिंतेने उपवर तरुणीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या तरूणीने विषारी औषध घेऊन आत्महत्या केली.
Nov 28, 2017, 11:38 AM ISTनांदेडमध्ये कर्जबाजारी शेतक-याच्या मुलीची आत्महत्या
कर्जबाजारी शेतक-याच्या मुलीने शिक्षणाचा खर्च आणि लग्नाच्या चिंतेने आत्महत्या केल्याची धक्कादायक आणि हृदयद्रावक घटना नांदेड जिल्ह्यात घडली. वडिलांच्या आर्थिक अडचणीमुळे आत्महत्या करीत असल्याचा उल्लेख तिने स्वत: लिहिलेल्या चिठ्ठीत केला.
Oct 5, 2017, 07:11 PM ISTजळगावमध्ये २ कर्जबाजारी शेतक-यांची आत्महत्या
दोन कर्जबाजारी शेतक-यांनी आत्महत्या केलीय. धरणगाव तालुक्यातल्या दोनगाव इथले युवराज नत्थू बि-हाडे आणि निंभोरा इथले संजय जयराम चौधरी, अशी त्यांची नावं आहेत. युवराज बि-हाडे यांच्यावर विविध कार्यकारी सोसायटींचं ४५ हजारांचं, तर संजय चौधरी यांच्यावर ६४ हजार रुपयांचं कर्ज होतं.
Apr 16, 2017, 04:44 PM IST