कला

छुप्या कॅमेऱ्यात कैद झाल्या वासनांध नजरा

छुप्या कॅमेऱ्यात कैद झाल्या वासनांध नजरा

Jan 19, 2017, 10:08 PM IST

कलेला कोणतंही बंधन नकोत - नरेंद्र मोदी

कलेला कोणतंही बंधन नकोत - नरेंद्र मोदी

Feb 13, 2016, 06:28 PM IST

VIDEO : कलेला आणि मूल्यांना धर्माचा अडथळा कधीच नसतो!

कलेला, मूल्यांना धर्माचा अडथळा कधीच नसतो, असाच संदेश घेऊन आलेला हा एक व्हिडिओ सध्या सोशल वेबसाईटवर व्हायरल झालाय. 

Dec 24, 2015, 03:34 PM IST

पाक कलाकारांसाठी 'बजरंगी भाईजान' मैदानात

सर्व काही सुरूळीत सुरू असताना कशी घाण करावी, हे सलमानकडून शिकावे असे राज ठाकरे यांनी म्हटले होते. तसं काहीसं पुन्हा सलमान खान याने केले आहे. आता त्याला पाकिस्तानी कलाकारांचा पुळका आला आहे. 

Nov 3, 2015, 04:46 PM IST

'योग हे शास्त्र आणि कला' - राष्ट्रपती

योगा हे एक शास्त्र असून ती कला देखिल आहे, अनेक वर्षांपासून अनेक जण योगसाधना करताहेत. योगा हे मानवी कल्याणाच्या दिशेने टाकलेले पाऊल असून, त्यामुळे शारीरिक आजारांवर नियंत्रण मिळवता येऊ शकते, असं राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी म्हटलं आहे. 

Jun 21, 2015, 09:34 PM IST

रंगसंगती... कलेशी आपुलकी असणारे कलाकार

रंगभूमीवर प्रेम करणाऱ्या आणि कलेशी आपुलकी असलेल्या सर्व तरुणांना संघटीत करून कीर्ती महाविद्यालयाच्या आजी - माजी विद्यार्थ्यांनी `रंगसंगती’ कलामंच या संस्थेची स्थापना केली आहे.

May 23, 2013, 10:56 AM IST