close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

काँग्रेस अध्यक्ष

सोनिया गांधी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष, काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत निर्णय

काँग्रेसचा नव्या अध्यक्षाची निवड होईपर्यंत सोनिया गांधी हे पद सांभाळणार आहेत

Aug 10, 2019, 10:07 PM IST

'या' महिलेला काँग्रेस अध्यक्ष बनवा, सुब्रह्मण्यम स्वामींचा सल्ला

 राज्यसभा खासदार सुब्रह्मण्यम स्वामींनी यावर काँग्रेसला सल्ला दिला आहे. 

Jul 13, 2019, 09:05 AM IST

काँग्रेस अध्यक्ष नेतृत्वाची धुरा यांच्या खांद्यावर?

आता काँग्रेसच्या नेतृत्वाची धुरा कोणाच्या खांद्यावर येणार याची चर्चा सुरू झाली आहे.  

Jul 4, 2019, 12:04 PM IST

election results 2019 : राहुल गांधींकडून अध्यक्षपदाच्या राजीनाम्याचा प्रस्ताव नाही

काँग्रेसचा लोकसभा निवडणुकीत दारूण पराभव झाल्यानंतर, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हे राजीनाम्याचा प्रस्ताव ठेवणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

May 23, 2019, 06:27 PM IST

'चौकीदार चोर' म्हटल्याप्रकरणी राहुल गांधींवर गुन्हा दाखल

काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. 

Apr 27, 2019, 10:30 PM IST

#MeToo चळवळीवर बोलले काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी

राहुल गांधींनीही #MeToo सोडलं मौन

Oct 12, 2018, 04:12 PM IST

काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांचा सनसनाटी आरोप

काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांचा सनसनाटी आरोप 

Jul 2, 2018, 04:45 PM IST

कर्नाटक निकाल : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी पराभवाची जबाबदारी स्वीकारणार?

काँग्रेसच्या अध्यक्ष पदावर विराजमान झाल्यानंतर कर्नाटकातला पराभव हा राहुल गांधी यांचा पहिलाच पराभव ठरलाय.

May 15, 2018, 11:33 AM IST

कोण म्हणालं राहुल गांधीना 'हँडसम'? अध्यक्षांनी दिलं हे उत्तर

25 डिसेंबर रोजी अटल बिहारी वाजपेयी यांच्यासोबतच अनेक प्रसिद्ध व्यक्तींचे देखील वाढदिवस असतात. 

Dec 26, 2017, 12:11 PM IST

राहुल गांधींच्या अध्यक्षतेखाली काँग्रेस कार्यकारिणीची आज बैठक

काँग्रेस अध्यक्षपदाची सूत्रं हाती घेतल्यानंतर राहुल गांधी पहिल्यांदाच काँग्रेस कार्यकारिणी समिती बैठकीचं अध्यक्षपद भूषणवणार आहेत. 

Dec 22, 2017, 10:30 AM IST

प्रिय राहुल, पत्रास कारण की....

गुजरातमध्ये भाजप जिंकूनही हरला आणि काँग्रेस पराभूत होऊनही जिंकली... 

Dec 18, 2017, 09:49 PM IST

काँग्रेस अध्यक्ष झाल्यानंतर राहुल गांधींनी बोलावली पहिली बैठक

राहुल गांधी यांनी काँग्रेस अध्यक्षपदाची सूत्र हाती घेतल्यानंतर पहिली बैठक बोलावली आहे. राहुल गांधी यांच्या घरी ही बैठक बोलावण्यात आली आहे.

Dec 16, 2017, 09:08 PM IST

राहुल गांधी यांच्यासमोरील प्रमुख 10 आव्हाने !

   राहुल गांधी यांनी आज काँग्रेसच्या अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतली. राहुल गांधी यांच्याकडे अध्यक्षपदाची सूत्रे आल्यानंतर त्यांच्यासमोर आव्हानांचं डोंगर आहे. नेमकी  कोणती आव्हाने त्यांच्यासमोर आहेत. त्यावर आढावा घेऊ या….

Dec 16, 2017, 07:07 PM IST