काँग्रेस

काँग्रेसने कोकणात जाणाऱ्या लोकांचा खर्च करावा - विनोद तावडे

भाजपाचे नेते विनोद तावडे यांच्या पत्रकार परिषदेतील मुद्दे

 

May 4, 2020, 02:50 PM IST

आम्ही तिकिटं विकतच नाही, काँग्रेसच्या टीकेनंतर रेल्वेचे घुमजाव

राज्यांकडूनच या १५ टक्के रकमेची वसुली केली जाते

May 4, 2020, 12:38 PM IST

परदेशातील लोकांना विमानाने फुकट आणता, मग मजुरांकडून रेल्वे तिकीटाचे पैसे कशाला घेता?

देश १९४७ च्या फाळणीनंतर प्रथमच इतक्या वाईट परिस्थितीला सामोरे जात असल्याचे सोनियांनी म्हटले आहे

May 4, 2020, 10:35 AM IST

'PM Care फंडात द्यायला रेल्वेकडे १५१ कोटी रुपये असतील, तर मजुरांसाठी पैसे का नाही?'

कामगारांच्या रेल्वे तिकीटाचे पैसे काँग्रेस पक्ष भरणार.... 

May 4, 2020, 10:18 AM IST

काँग्रेसचा मोठा निर्णय: गावी परतणाऱ्या मजुरांच्या रेल्वे तिकीटाचे पैसे भरणार

देशातील कष्टकरी वर्गाच्या खांद्याला खांदा लावून उभे राहण्यासाठी .... 

May 4, 2020, 09:00 AM IST

विधानपरिषदेवर कुणाची वर्णी लागणार?

निवडणूक झाल्यास सत्ताधारी आणि भाजपमध्ये जोरदार रस्सीखेच

May 1, 2020, 04:32 PM IST

Corona : लॉकडाऊनने कोरोनाचा पराभव होणार नाही- राहुल गांधी

लॉकडाऊनविषयी त्यांनी काही महत्त्वाचे मुद्दे मांडले. 

 

Apr 16, 2020, 01:50 PM IST

'फक्त लॉकडाऊनची घोषणा, महत्त्वाचे प्रश्न अनुत्तरित', काँग्रेसची मोदींवर टीका

देशभरातालं कोरोना व्हायरसचं वाढतं संक्रमण रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशातला लॉकडाऊन आणखी वाढवण्याचा निर्णय घेतला.

Apr 14, 2020, 11:52 PM IST

कोरोनाविरुद्धची लढाई सर्वांनी एकत्र लढूया, नियमांचे काटेकोर पालन करुया - सोनिया गांधी

 कोरोनाविरुद्धची लढाई सर्वांनी एकत्र लढलायची आहे, असे प्रतिपादन काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी केले. 

Apr 14, 2020, 09:16 AM IST

कर्जमाफी : राज्यातल्या १८.८९ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा

महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकारने शेतकऱ्यांसाठी एक चांगली बातमी दिली आहे. 

Apr 1, 2020, 01:25 PM IST

मध्य प्रदेशातील काँग्रेस सरकार कोसळलं, कमलनाथ यांचा राजीनामा

मध्य प्रदेशात १५ महिने सत्तेवर असलेलं कमलनाथ सरकार अखेर कोसळलं.  

Mar 20, 2020, 01:31 PM IST

जीवनावश्यक वस्तूंचा काळाबाजार, साठेबाजी करणाऱ्यांवर कठोर कारवाई - भुजबळ

कोरोना व्हायरसचा सर्वत्र उद्रेक झाल्यामुळे जीवनावश्यक वस्तुंचा तुटवडा आणि जीवनावश्यक वस्तू जादा दराने विक्री होण्याची शक्यता आहे.  

Mar 18, 2020, 03:36 PM IST