मुख्यमंत्र्यांना भेटून काँग्रेसची नाराजी दूर, महाविकासआघाडी भक्कम असल्याची ग्वाही
महाविकासआघाडीमध्ये निर्णय प्रक्रियेत स्थान मिळत नसल्यामुळे नाराज झालेल्या काँग्रेस नेत्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली.
Jun 18, 2020, 05:21 PM ISTजळगावचे जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांची उचलबांगडी
जळगावचे जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांची बदली करण्यात आली आहे.
Jun 18, 2020, 10:11 AM ISTशिवसेनेचे 'दूत' नाराज काँग्रेसच्या भेटीला, बाळासाहेब थोरातांबरोबर चर्चा
महाविकासआघाडी सरकारमध्ये योग्य स्थान मिळत नसल्याची उघड नाराजी काँग्रेस नेत्यांनी व्यक्त केली.
Jun 17, 2020, 04:25 PM ISTमुंबईत अडीच महिन्यानंतर लोकल धावली, तिन्ही मार्गावर ३६२ फेऱ्या
मुंबई लोकल तब्बल अडीच महिन्यांनंतर धावली. त्यामुळे अत्यावश्यक सेवाबजावणाऱ्यांना यांना मोठा दिलासा मिळाला.
Jun 16, 2020, 07:03 AM IST'कोरोनाशी लढण्यात ठाकरे सरकार अपयशी', काँग्रेस नेते संजय निरुपम यांचा हल्ला
महाराष्ट्रातलं उद्धव ठाकरे सरकार कोरोना संकटाचा सामना करण्यात अपयशी ठरलं आहे,
Jun 14, 2020, 02:21 PM IST'महाविकासआघाडी'त नाराज काँग्रेस सोमवारी मुख्यमंत्र्यांना भेटणार, या मुद्द्यांवर चर्चा होणार
राज्यातल्या महाविकासआघाडी सरकारमध्ये निर्णय प्रक्रियेत सहभागी केलं जात नसल्यामुळे काँग्रेस नाराज आहे.
Jun 13, 2020, 02:16 PM IST'निर्णय प्रक्रियेत स्थान द्या', नाराज काँग्रेसची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
महाविकासआघाडीमध्ये नाराज असलेल्या काँग्रेसच्या मंत्र्यांची बैठक मुंबईमध्ये पार पडली.
Jun 11, 2020, 03:52 PM ISTशेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांना राष्ट्रावादीची 'ही' ऑफर
भाजपशी फारक घेतलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांना राष्ट्रवादीकडून ऑफर देण्यात आली आहे.
Jun 11, 2020, 12:30 PM ISTमहाविकासआघाडीत काँग्रेस नाराज, काँग्रेसने बोलावली महत्त्वाची बैठक
काँग्रेसमधील खदखद पुन्हा एकदा पुढे आली आहे.
Jun 11, 2020, 10:54 AM ISTराज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन ऑगस्ट महिन्यात
राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन ऑगस्टपासून सुरु होईल.
Jun 11, 2020, 07:08 AM ISTचंद्रकांत पाटील यांचा शरद पवार यांच्यावर पलटवार
भाजपकडून राज्यातील महाविकास आघाडी सरकावर सातत्याने टीका करण्यात येत आहे. त्यानंतर पवारांच्या दौऱ्यावरही टीका केली.
Jun 10, 2020, 12:44 PM ISTमुख्यमंत्री ठाकरे सरकारने घेतले 'हे' महत्वाचे मोठे निर्णय
राज्य शासनातर्फे कमाल २० हजार कोटी रुपये इतक्या रकमेस हमी देण्यात येईल, असा निर्णय महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकारने घेतला आहे.
Jun 10, 2020, 11:29 AM ISTराज्यसभा निवडणुकीच्या आधी काँग्रेसने आमदारांना सुरक्षित स्थळी हलवले
राज्यसभा निवडणुकीच्या आधी हालचालींना वेग
Jun 9, 2020, 12:46 PM ISTमीरा भाईंदर येथील शिवसेना नगरसेवकाचा कोरोनामुळे मृत्यू
मीरा-भाईंदर येथे कोरोना विषाणूची लागण झालेले शिवसेनेचे नगरसेवक हरिश्चंद आंमगावकर यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
Jun 9, 2020, 12:13 PM ISTमुंबईतील डबेवाल्यांना अडीच हजार रेशन किटचे वितरण
लॉकडाऊनमुळे मुंबईच्या डबेवाल्यांना मोठा फटका बसला आहे. डबेवाल्यांसमोर आर्थिक संकट उभे राहिलेले आहे.
Jun 9, 2020, 07:23 AM IST