काँग्रेसची मोठी घोषणा, सरकार आल्यानंतर कर्नाटकात महिलांना मोफत प्रवास
Karnataka Election 2023 : कर्नाटकात काँग्रेसने मतदारांना आकर्षित करण्यासाठी महिलांसाठी मोफत प्रवासाची घोषणा केली आहे. दरम्यान, कर्नाटकात सत्ताबद्दल निश्चित आहे, असा दावा काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला आहे.
Apr 28, 2023, 12:53 PM ISTKarnataka Election 2023 : कर्नाटक निवडणुकीत काँग्रेसचा नवा प्लान, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांची प्रचारात उडी
Karnataka Assembly Election 2023 : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत चुरस निर्माण झाली आहे. 2018च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने 60 जागा केवळ 2000 मतांच्या फरकाने गमविल्या होत्या. या जागांवर काँग्रेसने लक्ष केंद्रीत केले आहे.या निवडणुकीसाठी राहुल गांधी यांच्य सभांचे आयोजन करण्यात आले आहे.
Apr 25, 2023, 02:00 PM ISTNational Party In India: राष्ट्रवादीला दणका, आता देशात उरलेले राष्ट्रीय पक्ष कोणते?
National Party in India: देशात आतापर्यंत सात राष्ट्रीय पक्ष होते. यात काँग्रेस, भाजप, बीएसपी, सीपीआई, एनपीपी, सीपीएम, राष्ट्रवादी काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेस यांचा समावेश होता. त्यानंतर आता राष्ट्रवादीसोबत तृणमूल काँग्रेस, भाकपचाही राष्ट्रीय पक्षाचा दर्जा गेला. तर आम आदमी पार्टीचा राष्ट्रीय पक्ष म्हणून यादीत सामील झालाय. त्यामुळे देशात 6 राष्ट्रीय पक्ष उरले आहेत.
Apr 10, 2023, 09:12 PM ISTनाना पटोले यांच्यामुळेच महाविकास आघाडीचे सरकार कोसळले, त्यांनाच नोटीस पाठवा - देशमुख
Ashish Deshmukh on Show Cause Notice : नाना पटोले यांच्यामुळे महाविकास आघाडीचे सरकार कोसळले आहे, जर नोटीस द्यायची आहे तर ती नाना पटोले यांना द्यावी, अशी मागणी आशिष देशमुख यांनी केली. मी काँग्रेसच्या हिताची भूमिका घेत आहे, शिस्तपलन समिती आणि वरिष्ठांना माझी भूमिका समजावून सांगणार आहे. त्यामुळे दुसऱ्या पक्षात जाण्याचा प्रश्नच नाही,असे ते म्हणाले.
Apr 8, 2023, 12:57 PM ISTमोदी-अदानींच्या भ्रष्ट युतीचा पर्दाफाश करणार! काँग्रेसकडून 31 मार्चला राज्यभरात...
राहुल गांधी यांची खासदारकी रद्द झाल्यानंतर काँग्रेस आक्रमक झाली असून ठिकठिकाणी निदर्शनं केली जात आहेत, आता काँग्रेसच्यावतीने राज्यभरात पत्रकार परिषदा घेतल्या जाणार असून भाजप सरकारला जाब विचारला जाणार आहे.
Mar 30, 2023, 07:03 PM ISTसावरकरांच्या मुद्द्यावरुन आघाडीत बिघाडी? दिल्लीत विरोधकांच्या बैठकीवर ठाकरे गटाचा बहिष्कार
स्वातंत्र्यवीर सावकरांच्या मुद्द्यावरुन आता महाविकास आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरे यांनी राहुल गांधी यांना ठणकावल्यानंतर आता विरोधी पक्षांच्या बैठकीलाही न जाण्याचा निर्णय ठाकरे गटाने घेतली आहे
Mar 27, 2023, 03:50 PM ISTKarnataka Assembly Election : काँग्रेसची पहिली यादी जाहीर, कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी यांची घोषणा
Karnataka Assembly Election : कर्नाटक विधानसभेची निवडणूक होत आहे. या निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. काँग्रेसने कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी तब्बल 124 उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. पहिल्या यादीत माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि दिग्गज नेते डीके शिवकुमार यांच्या नावांला पसंती देण्यात आली आहे. दरम्यान, भाजपमधून काही नेते काँग्रेसमध्ये प्रवेश करत असल्याने या निवडणुकीत मोठी चुरस पाहायला मिळणार आहे.
Mar 25, 2023, 10:16 AM ISTफ्री कोचिंग, एलआयसीचे हप्ते, एलईडी टीवी... निवडणुकीआधीच उमेदवारांचं मतदारांना हायटेक आमिष
Karnataka Election 2023: कर्नाटक विधानसभेच्या 224 जागांसाठी मे महिन्यात निवडणूक होणार आहे. कोणत्याही पक्षाने उमेदावारांची यादी जाहीर केलेली नाही. पण दोन महिने आधीपासूनच इच्छुक उमेदवारांनी मतदारांना आमिष देण्यास सुरुवात केली आहे.
Mar 13, 2023, 01:25 PM ISTED Raids: 8 वर्षात ईडीने 3 हजार छापे मारले , निशाण्यावर पक्त विरोधी पक्ष... आकडेवारीच समोर आली
ED Raids: काँग्रेस नेते जयराम रमेस आणि पवन खेडा यांनी ईडी म्हणजे पंतप्रधान मोदी यांचं विरोधकांविरोधातलं प्रमुख अस्त्र असल्याचा आरोप केला आहे
Feb 20, 2023, 04:30 PM ISTPradnya Rajeev Satav: राजीव सातव यांच्या पत्नीवर गंभीर हल्ला, जीवाला धोका म्हणत दिली माहिती
Pradnya Rajeev Satav: 'महिला आमदारावर हल्ला म्हणजे लोकशाहीवर हल्ला.... भ्याड हल्ला काय करता समोर या', म्हणत केला संताप व्यक्त
Feb 9, 2023, 08:13 AM ISTमहाराष्ट्राच्या राजकारणातील मोठी बातमी! काँग्रेसमध्ये मोठा भूकंप, बाळासाहेब थोरात यांचा पदत्याग
Maharashtra Political News : राजकारणातील सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र काँग्रेसमध्ये मोठा भूकंप आला आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्यातील वाद विकोपाला गेला आहे.
Feb 7, 2023, 11:06 AM ISTPolitical News : बाळासाहेब थोरात यांच्या गटनेतेपदाला धोका, काँग्रेसमध्ये चाललंय तरी काय?
Political News : राज्याच्या राजकारणात अनेक गोष्टी घडत असतानाच ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या गटनेतेपदानं अनेकांच्या नजरा वळवल्या. आता त्यामागे नेमकं कारण काय हाच प्रश्न अनेकांना पडत आहे.
Feb 7, 2023, 07:26 AM IST
12 राज्य, 145 दिवस, 4080 किमी अंतर आणि राहुल गांधी... 'भारत जोडो यात्रे'चा समारोप
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वात निघालेल्या भारत जोडो यात्रेचा आज जम्मू-काश्मिरमधल्या श्रीनगर इथं समारोप झाला. यावेळी राहुल गांधी यांनी यात्रेदरम्यानचे अनुभव सांगितले
Jan 30, 2023, 03:36 PM ISTMaharastra Politics: आघाडीत 'वंचित' बिघाडी? आंबेडकरांच्या भूमिकांवर काँग्रेस-राष्ट्रवादी नाराज, ठाकरे गटाची कसरत!
Maharastra Political News: प्रकाश आंबेडकरांमुळे (Prakash Ambedkar) महाविकास आघाडी भक्कम होईल असं वाटत होतं. मात्र आंबेडकर-ठाकरे युतीनंतर महाविकास आघाडीतच चलबिचल सुरु झालीय. आंबेडकरांच्या एंट्रीनंतर मविआत काय काय घडतंय, याचा आढावा.
Jan 27, 2023, 07:07 PM ISTCongress : काँग्रेसची 'या' जिल्ह्यातील कार्यकारणी बरखास्त, नाना पटोले यांचा थोरात यांना 'दे धक्का' !
Congress : काँग्रेसने तडकाफडकी मोठा निर्णय घेत अहमदनगरमधील काँग्रेसची कार्यकारणी (Congress Committee ) बरखास्त केली आहे. त्यामुळे अहमदनगर जिल्ह्यातील (Ahmednagar ) राजकारण आता ढवळून निघत आहे.
Jan 27, 2023, 08:48 AM IST