कांदा खरेदीनंतर साठवणूक क्षमता वाढवून देण्यासाठी मुख्यमंत्र्यांचे केंद्राला पत्र
कांदा खरेदी करणाऱ्या कांदा व्यापाऱ्यांसाठी कांदा साठवणूक मर्यादा वाढविण्याची मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एका पत्राद्वारे केंद्र सरकारकडे केली आहे.
Oct 31, 2020, 02:55 PM ISTसणासुदीत कांदा, बटाटा आणि डाळींचे दर स्थिर ठेवण्यासाठी सरकारचं 'हे' पाऊल
किंमत स्थिर राहण्यासाठी सरकारचा निर्णय
Oct 31, 2020, 07:50 AM ISTकांदा लिलाव सुरु, कांद्याचे भाव पुन्हा कोसळले
लिलाव सुरू झाल्यावर कांद्याचे भाव पुन्हा कोसळले आहेत. लिलाव सुरू होऊनही कांदा उत्पादकाला न्याय मिळालेलाच नाही.
Oct 30, 2020, 11:45 AM ISTकांदा खरेदीवर अखेर तोडगा, कृषी मंत्र्यांची माहिती
कांदा खेरदीवर अखेर तोडगा निघालाय. त्यामुळे उद्यापासून व्यापारी कांदा खरेदी करणार आहेत.
Oct 29, 2020, 10:15 PM ISTनाशिक | उद्यापासून कांदा खरेदी सुरू होणार
नाशिक | उद्यापासून कांदा खरेदी सुरू होणार
Oct 28, 2020, 06:00 PM ISTकांदा लिलाव : शरद पवार यांची यशस्वी मध्यस्थी, उद्यापासून कांदा खरेदी
कांदा उत्पादकांना दिलासा देणारी बातमी.
Oct 28, 2020, 02:44 PM ISTशेतकऱ्यांचे शोषण : धुळ्याच्या कांद्याला नाशिक जिल्ह्यात कमी भाव का?
केंद्र सरकारने शेतकऱ्यांना उत्पादित मालाला चांगली किंमत मिळावी यासाठी कायदे आणले. मात्र या कायद्यांचे अस्तित्व प्रत्यक्षात दिसून येत नाही.
Oct 27, 2020, 09:14 PM ISTऊसतोडीवर तोडगा ... आता शरद पवारांचा मोर्चा कांद्यासाठी नाशिककडे...
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ऊसतोडणीच्या दरावर तोडगा काढल्यानंतर आता नाशिककडे आपला मोर्चा वळवलाय. उद्या पवारांचा नाशिक दौरा आहे. या दौऱ्यात ते कांदा उत्पादक आणि व्यापाऱ्यांची भेट घेणार आहेत.
Oct 27, 2020, 08:37 PM ISTलिलाव बंदने कांद्याचे बाजार पूर्णपणे ठप्प, शेतकरी हवालदिल
नाशिक जिल्ह्याचे अर्थकारण असणाऱ्या कांद्याचे बाजार पूर्णपणे ठप्प झाले आहेत.
Oct 27, 2020, 10:28 AM ISTकांद्याच्या वाढत्या किंमतीवर बसणार चाप, सरकारने घेतला हा निर्णय
कांद्याच्या वाढत्या किंमतीवर चाप
Oct 23, 2020, 08:12 PM ISTकांद्याच्या चोरीप्रकरणी दोघांना अटक
देशात कांद्याच्या दराने १०० रूपयांचा आकडा गाठला आहे.
Oct 23, 2020, 09:23 AM IST...म्हणून काही दिवसांपुरता कांदा होणार स्वस्त
८० ते ८५ रूपयांवर गेलेल्या कांद्याचा दर ६० ते ७० रूपयांच्या घरात पोहोचला आहे.
Oct 23, 2020, 08:48 AM ISTकांद्याचे भाव आणखी वाढले पाहीजे - बच्चू कडू
'कांद्याचे भाव वाढत राहले पहिजेत'
Oct 21, 2020, 08:43 PM ISTनवी मुंबई येथील बाजार समितीत कांदा ९० रुपये किलो, यामुळे दर वाढले?
मुंबई बाजार समितीत कांदा ९० रुपये किलो झाला आहेत. तर किरकोळ बाजारात कांदा शंभरीपार गेला आहे.
Oct 20, 2020, 07:32 PM ISTकांदा उत्पादकांना जानेवारी २०२१ पर्यंत रास्तभाव मिळत राहणार
कांद्याचे भाव जानेवारी ते फ्रेब्रुवारी महिन्यापर्यंत वाढतच राहणार आहेत. यापेक्षा उत्पादकांच्या कांद्याला पुढील ३ ते ४ महिने रास्त भाव मिळत राहणार आहे.
Oct 20, 2020, 06:03 PM IST