नागपूरहून वर्धा, काटोल, भंडारा, रामटेक शहरं लोकल मेट्रोने जोडणार
नागपूरहून लवकरच वर्धा, काटोल, भंडारा, रामटेक ही शहरंही लोकल मेट्रोने जोडण्याचा मानस आहे. हा प्रस्ताव केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी हा प्रस्ताव सुचवलाय.
Feb 28, 2018, 06:51 PM ISTनगर परिषदेच्या आवारात शेतकऱ्याची आत्महत्या
नागपूरच्या काटोल तालुक्यात नगर परिषदेच्या आवारात एक शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.
Feb 19, 2018, 07:23 PM ISTनागपूर । नगर परिषदेच्या आवारात शेतकऱ्याची आत्महत्या
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 19, 2018, 05:57 PM ISTयोग्यवेळी आमदारकीचा राजीनामा देणार - आमदार आशिष देशमुख
वेगळ्या विदर्भाच्या मागणीसाठी भाजपला कोंडीत पकडून त्यांनी ही यात्रा सुरु केली आहे.
Feb 2, 2018, 09:50 AM ISTकाटोलमध्ये भाजप- विदर्भ माझाचे कार्यकर्ते आमने-सामने
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 9, 2017, 03:23 PM ISTकाटोलमध्ये मतदानाला हिंसक वळण
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 9, 2017, 03:20 PM ISTकाटोलमध्ये नगरपालिका मतदानाला हिंसक वळण
नगरपालिका निवडणुकांच्या रणसंग्रामात काटोलमध्ये मतदानाला हिंसक वळण लागलं. यावेळी विदर्भ माझा पक्षाचे नेते आणि भाजप नेत्यांमध्ये वाद झाला. या संदर्भात आम्ही भाजप आमदार आशीष देशमुख यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.
Jan 9, 2017, 12:19 AM ISTऑडिट विधानसभा मतदारसंघाचं - काटोल
काटोल विधानसभा मतदारसंघ हा नागपूर जिल्ह्यातील आणखी एक महत्वाचा मतदारसंघ... संत्रा उत्पादनासाठी हा परिसर प्रसिद्ध आहे. राजकीय दृष्ट्याविचार केल्यास काटोल हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानला जातो.
Oct 8, 2014, 05:47 PM ISTकाटोलचे अपक्ष उमेदवार प्रमोद चाफळे यांच्यावर गोळीबार
निवडणुकीच्या रणधुमाळीत एकमेकांवर चिखलफेक करणं आपल्याला माहित आहे. पण नागपूरच्या काटोल मतदारसंघात एका अपक्ष उमेदवारावर गोळीबार झाला आहे. प्रमोद चाफळे असं या उमेदवाराचं नाव असून गोळीबारात चाफळे थोडक्यात बचावले आहेत.
Sep 30, 2014, 09:01 PM ISTउल्कापातानं हादरलं काटोल...
नागपूरच्या काटोल भागात उल्कापात झाल्याच्या बातमीला आता जिओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियानं दुजोरा दिला आहे. त्यामुळे विमान पडलं किंवा अशाच इतर बातम्या अफवा असल्याचं आता स्पष्ट झालंय.
May 25, 2012, 06:03 PM IST