Farmers Protest : सरकारने शेतकर्यांना प्रस्ताव पाठवला, कृषी कायद्यात काय बदल होऊ शकतात?
कृषी कायद्याविरोधात (Agriculture Laws) शेतकऱ्यांचे आंदोलन (Farmers Protest) १४ व्या दिवशीही सुरू आहे. दरम्यान, सरकारने शेतकर्यांना एक प्रस्ताव पाठविला आहे.
Dec 9, 2020, 01:36 PM ISTFarmers Protest : सरकारबरोबरची बैठक रद्द तर सिंधू बॉर्डरवर शेतकऱ्यांची बैठक
दिल्लीतल्या आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांचे (Farmers) शिष्टमंडळ आणि केंद्र सरकारमध्ये आज होणारी बैठक रद्द झाली आहे.
Dec 9, 2020, 07:08 AM ISTशेतकऱ्यांच्या आंदोलनाला बॉलिवूडमधूनही मोठा पाठिंबा
देशात शेतकऱ्यांकडून कृषी कायद्याला (New Farm Laws) तीव्र विरोध होत आहे. शेतकऱ्यांचे दिल्लीत आंदोलन (Farmers Protest) सुरु आहे. या आंदोलनाला आता बॉलिवूडमधूनही (Bollywood) मोठा पाठिंबा मिळत आहे.
Dec 8, 2020, 12:19 PM ISTभारत बंद : ठाण्यात चक्काजाम आंदोलन, केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी
भारत बंदला ( Bharat Bandh) राज्यात संमिश्र प्रतिसाद पाहायला मिळत आहे. शेतकरी आंदोलनाच्या (Farmers Protest) समर्थनार्थ ठाण्यात चक्काजाम आंदोलन (Chakka Jam agitation inThane) करण्यात आले आहे.
Dec 8, 2020, 09:43 AM ISTपुण्यात भारत बंदचा परिणाम, बाजार समितीत फळ-भाज्यांची आवक कमी
शेतकऱ्यांचा आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आणि भारत बंदत (Bharat Bandh in Pune) सहभाग घेतल्याने पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमधे शेतकऱ्यांनी पुकारलेल्या बंदचा परिणाम दिसून येत आहे.
Dec 8, 2020, 08:15 AM ISTBharat Bandh : शेतकरी आंदोलनाला देशभरात कसा मिळतोय पाठिंबा?
शेतकरी संघटनांनी (workers unions) आज भारत बंद (Bharat Bandh) पुकारला आहे. तीन नवे कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी गेल्या १२ दिवसांपासून या शेतकऱ्यांनी (Farmers Protest) दिल्लीच्या सीमेवर ठाण मांडले आहे.
Dec 8, 2020, 07:30 AM ISTपुण्यातील व्यापाऱ्यांचा बंदला पाठिंबा, दुकाने दुपारीपर्यंत बंद
पंजाब, हरियाणा येथील शेतकऱ्यांच्या आंदोलनाला (Farmers Protest) येथील व्यापाऱ्यांनी पाठिंबा दिला आहे. तसेच भारत बंदलाही (Bharat Bandh) पाठिंबा दिला आहे.
Dec 8, 2020, 07:15 AM ISTभारत बंद : राज्यात कामगार-बँक संघटना, व्यापारी यांचा पाठिंबा... पण
शेतकरी संघटनांनी (workers unions) आज भारत बंद (Bharat Bandh) पुकारला आहे. तीन नवे कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी गेल्या १२ दिवसांपासून या शेतकऱ्यांनी (Farmers Protest) दिल्लीच्या सीमेवर ठाण मांडले आहे.
Dec 8, 2020, 06:54 AM ISTएलआयसीच्या निर्गुंतवणुकीला कामगार संघटनांचा विरोध
देशातली सर्वात मोठी विमा कंपनी एलआयसीमध्ये निर्गुंतवणूक करण्याची घोषणा अर्थमंत्र्यांनी केली आहे.
Feb 1, 2020, 11:09 PM ISTकामगार संघटनांचा देशव्यापी भारत बंद, मुंबईत मात्र परिणाम नाही
बँक कर्मचारी, शिक्षकांचा भारत बंदमध्ये सहभाग... सरकारच्या आर्थिक धोरणांचा निषेध
Jan 8, 2020, 09:00 AM ISTकामगार संघटनांचा देशव्यापी संप; शिवसेनेसह डाव्यांचा पाठिंबा
मोदी सरकारच्या कामगारविरोधी आणि जनविरोधी धोरणांच्या विरोधात देशव्यापी संपाची हाक देण्यात आली आहे.
Jan 3, 2020, 10:12 PM ISTएसटी महामंडळाच्या एकतर्फी पगारवाढीला कामगारांचा विरोध
रावते यांनी केलेली ही पगारवाड एकतर्फी असून कामगारांना ती मान्य नाही
Jun 1, 2018, 11:48 PM ISTकामगार संघटनांचा आज देशव्यापी संप
विविध कामगार संघटनांनी आज देशव्यापी संप पुकारला आहे. देशातील प्रमुख ११ कामगार संघटनांनी पुकारलेल्या देशव्यापी संपातून महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचारी महासंघाने यातून माघार घेतली आहे.
Sep 2, 2016, 08:00 AM ISTकामगार संघटनांची आज देशव्यापी बंदची हाक
देशातील १० कामगार संघटनाना देशव्यापी संपाची हाक दिली आहे. या संपात १५ कोटी कामगार सहभागी होणार असल्याची माहिती कामगार संघटना नेत्यांनी दिलेय.
Sep 1, 2015, 09:06 PM ISTकामगार संघटनांचा 'भारत बंद'; मुंबई सुरूच!
कामगार संघटनांनी आजपासून दोन दिवसांचा देशव्यापी संप पुकारलाय. परंतू, बेस्ट बस, एसटी, रिक्षा, टॅक्सी सेवा सुरू राहणार आहेत तसंच अत्यावश्यक सेवांवरही परिणाम होणार नाही. त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळालाय.
Feb 20, 2013, 07:56 AM IST