काम

`माझं काम पाहून मूल्यमाप करा` - स्मृती इराणी

केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री स्मृती इराणी यांनी मौन सोडून अखेर विरोधकांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिलंय. "देशातील जनतेने माझे काम पाहून मूल्यमापन करावे,` असं आवाहन स्मृती इराणी यांनी केलंय.

May 30, 2014, 08:27 AM IST

रात्रपाळीत काम करणाऱ्यांनो, सावधान!

रात्रपाळीमध्ये काम करणाऱ्यांना आणि विमानप्रवास करणाऱ्यांची पुरेशी झोप न झाल्यानं आपल्या `जीन`ला पुन्हा एकदा आकारात आणण्यासाठी आपल्या दिनचर्येला योग्य पद्धतीनं निर्धारित करण्याची गरज असते.

Jan 23, 2014, 07:57 AM IST

तुमच्या कामावर जाणवतोय तणावांचा भार?

ऑफिसमध्ये काम करताना तुम्हाला बऱ्याचदा थकवा जाणवत असेल... अगदी तुम्ही काही अंगमेहनतीची कामं न करता खुर्चीत बसून काम करत असाल तरीही हा थकवा तुम्हाला जाणवू शकतो... अर्थातच, त्याचा थोडाफार का होईना पण, त्याचा तुमच्या कामावर परिणाम होतो.

Jan 22, 2014, 08:01 AM IST

सलग ३० तास काम केल्यानं कॉपीरायटरचा मृत्यू

मेहनत केल्यानं कोणी मरत नाही, अशी म्हण असते. मात्र मेहनत केल्यानं एकाचा मृत्यू झालाय. सलग ३० तास काम केल्यानं इंडोनेशियाची राजधानी जकार्ता इथल्या कॉपीरायटरचा मृत्यू झाला. ही महिला कॉपीरायटर असून ती ३० तास काम करत असतांना अजिबात झोपलेली नव्हती.

Dec 19, 2013, 01:05 PM IST

संजय दत्त पुन्हा बनणार सुतार?

‘येरवडा केंद्रीय जेल’च्या उंचच उंच भींतीच्या मागे शांतता पसरलीय... इथून जाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला बॉलिवूड अभिनेता संजय दत्तला ओझरतं का होईना पण पाहायची इच्छा आहे.... त्यासाठी त्यांची नजर जेलवर टिकून आहे.

May 25, 2013, 04:19 PM IST

मिळवा तुमच्या मनासारखी नोकरी...

तुम्ही जर नोकरीच्या शोधात असाल, हरएक प्रयत्न करून झाला असेल, तरीही मनासारखी नोकरी मिळाली नसेल तर फारशी काळजी करण्याची गरज नाही. तंत्र-विज्ञानाच्या साहाय्यानं तुम्ही तुमची ही अडचण दूर करू शकता...

May 14, 2013, 07:58 AM IST

कामामध्ये `बॉस`शी पटत नाही, पहा ग्रहाची स्थिती

तुमच्या जन्मकुंडलीत जर बॉसचे प्रतिनिधीत्व करणारे ग्रह शुभ नसल्यास तुम्ही कितीही नोकर्‍या बदललात तरी तुम्ही समाधानी राहणार नाही.

Mar 28, 2013, 08:59 AM IST

मंत्र्यांनो कामं करा, आणि पैसा खा.... - मुलायमसिंग

समाजवादी पार्टीचे नेते मुलायमसिंग यादव यांनी भष्ट्राचाराला खुलेआम पाठिंबा दिला आहे. मंत्र्यांनी कामे करावीत. ती करताना मग थोडा पैसा खाल्ला तर त्याला आपली कसलीच हरकत नाही

Oct 13, 2012, 09:11 AM IST