काम

हात जोडून होत नाही तर हात सोडून काम करुन घ्या - राज ठाकरे

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकारी मेळाव्यात राज ठाकरे यांनी आज नव्या पदाधिकाऱ्यांची नावं जाहीर केली. पुण्याच्या या मेळाव्यात राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना काही सल्ले देखील दिले.

Jan 11, 2016, 08:38 PM IST

हँकॉक ब्रिज पाडण्याचं काम पूर्ण

हँकॉक ब्रिज पाडण्याचं काम पूर्ण

Jan 10, 2016, 09:42 PM IST

झी हेल्पलाईन : शेतरस्त्याच्या कामात लाखोंचा भ्रष्टाचार

झी हेल्पलाईन : शेतरस्त्याच्या कामात लाखोंचा भ्रष्टाचार

Jan 2, 2016, 09:52 PM IST

काम करताना बॅक पेनचा त्रास? आराम देण्यासाठी या टिप्स

 पाठिचे दुखणे किंवा कमरेचे दुखणे याकडे तुम्ही जराही दुर्लक्ष करु नका. कारण पुढे ही समस्या मोठे रुप धारण करु शकते. आज अधिकतर लोक लो-बॅक पेनचे शिकार होत आहेत. यात युवकांचे प्रमाण अधिक आहे. कमरेच्या दोन्ही बाजुंना खालच्या भागात जांघा आणि पायात वेदना जाणवतात. वेदनेची अनेक कारणे असू शकतात. कधी कधी याचे कारण स्लिप डिस्क असू शकते.

Oct 28, 2015, 04:48 PM IST

जितकी कामाची वेळ कमी... तितके कर्मचारी जास्त दर्जेदार!

कर्मचाऱ्यांच्या क्षमतेचा जास्तीत जास्त वापर करून घेण्यासाठी अनेक कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांचे 'वर्किंग अवर्स' म्हणजेच कामाची वेळ जास्तीत जास्त ठेवण्याचा प्रयत्न करतात... पण, एका नवीन संशोधनानुसार, कंपन्यांचा हा प्रयत्न फोल ठरतोय. 

Oct 7, 2015, 11:00 AM IST

काम करण्यासाठी नव्हे, सुट्या घेण्यासाठी मिळतो 5 लाखांचा बोनस

याला जगातील आठवं आश्चर्य म्हणायला कुणाची हरकत नसावी... कारण, आत्तापर्यंत तुम्ही ऑफिसमध्ये सुट्ट्या मारल्या तर तुमचा पगार कापस्याचं एव्हाना बऱ्याचदा तुम्ही ऐकलं किंवा अनुभवलं असेल... पण, एक कंपनी अशीही आहे जिथं कर्मचाऱ्यांना सुट्ट्या घेण्यासाठी पैसे मिळतात. 

Oct 3, 2015, 04:10 PM IST

परदेशात कंपनीत नोकरी देतो सांगून तरुणाला बनवलं 'घरगडी'!

खाजगी कंपनीच्या माध्यमातून नोकरीसाठी परदेशी गेलेल्या तरुणाची फसवणूक झाल्याचा आणखीन एक प्रकार समोर आलाय. सध्या हा तरुण परदेशातून भारतात परतण्यात यशस्वी झालाय. मात्र, या प्रकारामुळे कामगारांना परदेशी पाठवणाऱ्या कंपन्यांची विश्वासार्हता धोक्यात आलीय.  

Sep 26, 2015, 10:58 PM IST

तासनतास कम्प्युटरवर काम केल्यानंतरही रहा फ्रेश

 कम्प्युटर आजच्या आयुष्याची एक गरज बनली आहे. ऑफीस असो वा घर विना कम्प्युटर आता बहुतांशी जण जगू शकत नाही. त्यामुळे कम्यूटरवर काम करताना थकवा आला तरी आपल्याला काम करावे लागते.

Aug 20, 2015, 02:48 PM IST

बोगस काम तर मग विसरा दाम!

बोगस काम तर मग विसरा दाम!

May 27, 2015, 11:06 PM IST

बोगस काम तर मग विसरा दाम!

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या कामांचा दर्जा त्रयस्थ यंत्रणेमार्फत तपासला जाणार आहे. कामाचा दर्जा निकृष्ट दिसला तर त्या कामांची देयके रोखण्याचा इशारा महापालिका आयुक्तांनी दिल्याने ठेकेदार आणि अधिका-यांचं धाबं दणाणलं आहे. मात्र कारवाईला उशीर झाल्याची नाशिककरांची भावना आहे. 

May 27, 2015, 09:42 PM IST