काम

जास्तीत जास्त वेळ कम्प्युटरवर काम केल्यानंतरही राहा फ्रेश...

ऑफिसमध्ये आणि घरीही तुमच्या दिवसातला जास्तीत जास्त वेळ तुम्ही कम्युटरला देत असाल तर तुमच्यासाठी स्वत:ला देण्यासाठी नक्कीच वेळ मिळत नसेल... होय ना... अर्थातच, एक प्रकारचा कंटाळा, उदासपणा तुमच्यात दिसून येत असेल तर इतरांसाठी तुमचं व्यक्तीमत्त्व थोडं नकारार्थी ठरू शकतं. पण, काम तर करावंच लागणार आहे... मग काय करायचं?

Jan 23, 2015, 01:39 PM IST

'करीनासोबत काम करणार नाही असं कधीच म्हटलं नव्हतं'

 

मुंबई : आपण करीनासोबत काम करणार नाही असं कधी म्हटलंच नव्हतं, असं म्हणत शाहीद कपूरनं करीनासोबत पुन्हा एकदा स्क्रीन शेअर करायला संधी मिळाली तर ती नाकारणार नसल्याचंच म्हटलंय.

Dec 21, 2014, 06:49 PM IST

तुम्ही वेगवेगळ्या शिफ्टमध्ये काम करत असाल तर सावधान!

तुम्ही वेगवेगळ्या शिफ्टमध्ये काम करत असाल तर तुम्ही दिवसेंदिवस बुद्धू बनत चाललात. नुकत्याच जाहीर झालेल्या एका अभ्यासात असंच काहीसं म्हटलं गेलंय.

Nov 4, 2014, 07:13 PM IST

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लागलेत कामाला

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकार शपथविधी झाल्याबरोबर कामाला लागले आहे. काल मंत्रिमंडळाची बैठक झाल्यानंतर आज पुन्हा नव्या सरकारच्या मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. 

Nov 1, 2014, 08:07 PM IST

‘आई’ होणं टाळण्यासाठी फेसबुक, अॅपलकडून ‘बेबी कॅश’!

आपल्या अपचत्याला जन्म देऊन ‘आई’ होणं हे कोणत्याही महिलेचं आयुष्यातलं एक स्वप्न असतं, असं मानलं जातं. पण, फेसबूक, अॅपल मात्र ‘आई’ होणं टाळण्यासाठी आपल्या कंपनीत काम करणाऱ्या महिलांना भली मोठी रक्कम ऑफर केलीय. 

Oct 16, 2014, 09:53 AM IST

ऑफिसमध्ये स्ट्रेस फ्री राहण्यासाठीच्या काही टिप्स!

ऑफिसच्या वातावरणात कुठे ना कुठे आपण सगळेच स्ट्रेसचा सामना करतो. आम्ही असे काही खास उपाय सांगतोय की ज्यामुळे आपण ऑफिसमध्ये स्ट्रेस फ्री राहू शकाल. 

Aug 27, 2014, 10:14 AM IST

काम करतानाही... खाते जाओ, खाते जाओ!

ऑफिसमध्ये काम करताना काहीतरी अरबट-चरबट तोंडात टाकण्याची सवय तुमच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते... पण, आता आम्ही तुम्हाला सांगतोय अशा काही गोष्टी ज्यामुळे ही सवयही तुम्हाला हेल्दी ठेऊ शकते.

Aug 8, 2014, 07:57 AM IST

आठवड्यातून केवळ तीन दिवस काम करावं लागलं तर…

जगातील सर्वाच्च स्थानावर पोहचलेल्या दोन बड्या कंपनीचे मालक आपल्या कंपन्यांत केवळ ‘तीन दिवस काम’ ही संकल्पना अंमलात आणायच्या विचारात आहेत. 

Aug 5, 2014, 10:39 AM IST

अक्षयला करायचंय प्रियंकासोबत काम

मुंबईः बॉलिवूडमधील आघाडीचा खिलाडी अक्षय कुमारला देसी गर्ल प्रियंका चोप्रासोबत काम करायची इच्छा आहे. अक्षय आणि प्रियंकाने 'अंदाज', 'वक्त', 'ऐतराज' आणि  'मुझसे शादी करोगी' असे सुपरहीट सिनेमे दिले आहेत. तसेच या जोडीला प्रेषकांनीही पसंती दिली होती. 

Jun 25, 2014, 06:18 PM IST

निवडणुकीपूर्वी नाशकात राज ठाकरे लागले कामाला

विधानसभा निवडणुकीत मतदारांकडे मतं मागताना नाशिक मॉडेलचे दाखले देण्याची रणनीती मनसे आखतंय. त्यासाठीच नाशिकमध्ये मनसे झपाटून कामाला लागलीय. राज ठाकरे स्वतः नाशिकवर लक्ष ठेवून आहेत.

Jun 20, 2014, 09:57 PM IST

प्रचंड प्रेम असल्यामुळे मराठी चित्रपटात काम करणार- अक्षय कुमार

अॅक्शन हिरो अक्षय कुमार मराठी चित्रपटात काम करण्यासाठी उत्सुक आहे. ठण ठण गोपाल या मराठी चित्रपटाच्या मुहुर्तावेळी अक्षय कुमारने ही प्रतिक्रिया दिली आहे.

May 31, 2014, 05:44 PM IST