काम

मोलकरीण बनायचंय... अगोदर घ्या ट्रेनिंग!

औरंगाबादेत आता प्रशिक्षित मोलकरीण घरांमध्ये काम करणार आहेत. या मोलकरणींना २१ दिवसांचं प्रशिक्षण देऊन कपड्यांपासून ते बोलण्याच्या पद्धतीपर्यंत सगळ्याचं प्रशिक्षण देण्यात येतंय. 

Jul 18, 2017, 04:02 PM IST

पुणे मेट्रो जोरात!

पुण्यातील मेट्रो प्रकल्पाचं काम अपेक्षापेक्षा अधिक वेगानं सुरु असल्याचा दावा महामेट्रो कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांनी केलाय.

Jul 3, 2017, 08:21 PM IST

निरा देवघर धरणाचे काम अपूर्णच

निरा देवघर धरणाचे काम अपूर्णच 

Feb 15, 2017, 08:35 PM IST

गंगा शुद्धीकरणाचं काम कुठंपर्यंत आलं? : सर्वोच्च न्यायालय

'गंगा शुद्धीकरणाच्या मोहिमेची आता काय स्थिती आहे अशी विचारणा सर्वोच्च न्यायालयाने केली आहे. या मोहिमेत आतापर्यंत दोन हजार कोटी रुपयांचा खर्च झाला आहे. 1985 मध्ये दाखल केलेल्या जनहित याचिकेवर सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला सद्यस्थितीचा अहवाल सादर करण्यास सांगितले होते. याच प्रकरणी गेल्या वर्षी जानेवारीमध्येही सुनावणी झाली होती. 2018 पर्यंत गंगा नदीचे शुद्धीकरण पूर्ण होईल असं केंद्र सरकारने न्यायालयात सांगितले होते. या प्रकरणी पुढील सुनावणी 24 जानेवारी रोजी होणार आहे. 

Jan 18, 2017, 11:27 PM IST

सावित्री नदीवरील पुलाचं काम युद्धपातळीवर

सावित्री नदीवरील पुलाचं काम युद्धपातळीवर

Jan 13, 2017, 04:20 PM IST

भूमिपूजन झालं पण कामाला पावसाळ्यानंतरच सुरुवात

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबईत विविध पायाभूत प्रकल्पांचं भूमिपूजन केलं असलं तरी या प्रकल्पांच्या कामांना सुरुवात होण्यासाठी काही महिन्यांचा अवधी जाणार आहे. 

 

Dec 25, 2016, 05:48 PM IST

...तेव्हापर्यंत जाहीर सत्कार स्वीकारणार नाही - महापौर

...तेव्हापर्यंत जाहीर सत्कार स्वीकारणार नाही - महापौर 

Dec 23, 2016, 09:34 PM IST

महापालिकेच्या कामावर नाशिककर त्रस्त, सर्वेक्षणात सत्ताधारी नापास

एचपीटी महाविद्यालयाच्या पत्रकारिता विभागाने केलेल्या सर्वेक्षणादरम्यान नाशिक मनपाच्या कामाबाबत नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. 

Dec 8, 2016, 07:09 PM IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारक उभारणीला प्रारंभ

दादर येथील इंदू मिलच्या जागेवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारक उभारणीच्या कामाचा प्रारंभ आज झाला.

Nov 26, 2016, 10:13 PM IST