कोरेगाव भीमा हिंसा प्रकरण: NIA कडे तपास दिल्याने राज्य सरकार घेणार कायदेशीर सल्ला
कोरेगाव भीमा प्रकरणाच्या तपासावरून केंद्र आणि राज्य सरकारमध्ये वाद आणखीनच रंगण्याची चिन्ह आहेत. कारण राज्य सरकारला काय अधिकार आहेत याबाबत गृहमंत्र्यांनी कायदेशीर सल्ला घेण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. तपासाबाबत राज्याच्या महाधिवक्त्यांची भेट घेतल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुखांनी दिली आहे.
Jan 29, 2020, 01:42 PM ISTजेएनयू देशद्रोह प्रकरणी दिल्ली सरकार घेणार कायदेशीर सल्ला
आरोप असलेल्यांविरुद्ध द्रेशद्रोहाचा खटला सुरू ठेवण्याबाबत दिल्ली सरकार कायदेशीर सल्ला घेणार आहे.
Jan 23, 2019, 10:45 AM IST'नीट'बाबत कायदेशीर सल्ला घेऊन निर्णय - तावडे
'नीट'बाबत कायदेशीर सल्ला घेऊन निर्णय - तावडे
May 10, 2016, 03:06 PM IST