कारण

'नोकरदार महिला देशातील बेरोजगारीचं कारण' - पाठ्यपुस्तकात उल्लेख

पाठ्य पुस्तकातील धड्यांचा मजकूर हा देशातील पुढील पिढी घडवत असतो, बालपणापासून किशोरवयापर्यंत देण्यात आलेले धडे पुढे  देशाचं भवितव्य घडवतात असं म्हटलं जातं.

Sep 23, 2015, 11:05 AM IST

सोनियांनी सांगितलं, राजीव गांधींशी लग्न करण्याचं कारण

पाकिस्तानचे माजी परराष्ट्र मंत्री खुर्शीद कसुरी यांनी आपल्या पुस्तकात काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचा एक किस्सा सांगितला आहे, सोनिया गांधी यांनी गंमतीत खुर्शीद कसुरी यांना उत्तर दिलं होतं की, आपण राजीव गांधी यांच्याशी यांच्यासाठी लग्न केलं, कारण राजीव एक 'सुंदर युवक' आहेत.

Sep 6, 2015, 07:47 PM IST

मुलीच्या नाकाची सर्जरीच्या दोन महिन्यानंतर निघाला संजय दत्त बाहेर

 अभिनेता संजय दत्तला ३० दिवसांचा पेरोल देण्याच्या प्रकरणात जेल प्रशासनाचा बेजबाबदारपणा समोर आला आहे. प्रकरण इतकं गंभीर आहे कायद्याचा जाणकारांनी जेल प्रशासनाच्या अधिकाऱ्यांवर डोकं न चालविण्याचा आरोप केला आहे. 

Sep 2, 2015, 09:29 PM IST

सोनं २५ हजारांच्याही खाली घसरलं... गेल्या चार वर्षांतला निच्चांक

स्थानिक सराफा बाजारात सोन्यात सलग चार दिवसांपासून घसरण सुरूच आहे. गुरुवारी हहेच सोनं ४० रुपये आणखीन खाली घसरून २५,००० रुपयांच्याही खाली दाखल झालंय. सध्या, प्रति १० ग्रॅम सोन्यासाठी २४,९८० रुपये मोजावे लागत आहेत.

Aug 7, 2015, 12:43 PM IST

दिग्विजय यांनी सांगितलं, सामूहिक योगामागचं कारण

कॉंग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी ट्‌विटरद्वारे मोदींना लक्ष्य केले आहे.   "सामूहिक योगा करण्याचे कारण काय आहे हे मला अद्याप समजलेले नाही? असा सवाल दिग्विजय यांनी केला आहे, अपयश आल्याने ते अशा प्रकारच्या कल्पना आणि क्‍लृप्त्यां लढवित आहेत‘ असंही दिग्विजय यांनी म्हटलंय.

Jun 10, 2015, 06:13 PM IST

'पतीचे अनैतिक संबंध मानसिक छळाचे कारण होऊ शकत नाही'

गुजरातमधील एका याचिकेदरम्यान, पतीचे अनैतिक संबंध हे मानसिक छळाचे अथवा आत्महत्येचे कारण होऊ शकत नाही, असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलंय.

Feb 19, 2015, 08:01 PM IST

पाठदुखीचं एक महत्वाचं कारण

पाठदुखी का होते? असा प्रश्न आपल्याला अनेक वेळा पडतो, पाठदुखीची अनेक कारणं असली तरी काही सामान्य कारणं देखिल आहेत. पाठदुखी म्हणजे खालच्या बाजूला पाठ दुखणे, पाठीवर ताण येणे किंवा बसतांना अस्वस्थ वाटणे.

Jan 9, 2015, 08:42 AM IST

फेसबुकवर गर्लंफ्रेंड पटवली, निघाली बायको!

एकमेकांपर्यंत पोहचण्यासाठी आजकाल सोशल मीडियाचा हाच सर्वोत्तम मार्ग ठरलाय. ज्या पद्धतीनं चांगल्या कामांसाठी याचा वापर केला जाऊ शकतो, त्याच पद्धतीनं चुकीच्या कामांसाठीही याचा वापर केला जातो...  

Nov 19, 2014, 04:31 PM IST

दाऊद इब्राहिमच्या दु:खामागचं कारण?

हसीना पारकरचा रविवारी मुंबईमध्ये झालेल्या मृत्यूमुळं सर्वात दुःखी असेल तर तिचा भाऊ दाऊद इब्राहिम... जरी अंडरवर्ल्ड गॅंगवॉर कोणत्याही कारणानं सुरु झालं असलं तरी त्यामागचं हसीनाच्या विधवा होण्याचं कारण खूप मोठं आहे. दाऊद या घटनेला कधी विसरु शकला नाहीय. हसीना ही इब्राहिम पारकारची पत्नी होती, २६ जुलै १९९२ला नागपाडामध्ये अरुण गवळीच्या ४ शूटर्सनं त्याची हत्या केली होती. 

Jul 7, 2014, 04:46 PM IST