काळवीट शिकार प्रकरण : सैफ, सोनाली, तब्बू आणि निलम यांच्या अडचणीत वाढ
अभिनेता सलमान खानचं काळवीट शिकार प्रकरण पुन्हा डोकं वर काढत आहे.
May 20, 2019, 08:05 PM ISTजामीन नाकारला तर काय असतील सलमान पुढे पर्याय
सलमानला जर आज जामीन नाकारला तर मात्र...
Apr 7, 2018, 12:58 PM ISTबारामती | सलमान खानमुळे माजी राज्यमंत्री धर्मराव अत्राम चर्चेत
बारामती | सलमान खानमुळे माजी राज्यमंत्री धर्मराव अत्राम चर्चेत
Apr 6, 2018, 07:48 PM ISTसलमान खानचा पोलिसांसमोर माज कायम
२० वर्षांपूर्वीच्या काळवीट शिकारप्रकरणी दोषी ठरलेल्या अभिनेता सलमान खानला ५ वर्षांची शिक्षा आणि दहा हजारांच्या दंडाची शिक्षा सुनावण्यात आली. त्यानंतर त्याची रवानगी जेलमध्ये करण्यात आली. यावेळी पोलिसांसमोर...
Apr 6, 2018, 10:56 AM ISTकाळवीट शिकार : सलमान खान दोषी, कोणती शिक्षा होणार याकडे लक्ष!
जोधपूर येथील काळवीट शिकार प्रकरणी अभिनेता सलमान खान याला दोषी ठरविण्यात आले आहे. अन्य कलाकार निर्दोष मुक्तता करण्यात आलेय.
Apr 5, 2018, 11:32 AM ISTकाळवीट शिकार : समलानचा फैसला थोड्याच वेळात
अभिनेता सलमान खान याचा फैसला थोड्यात वेळात होणार आहे. काळवीटांची शिकार केल्याप्रकरणी जोधपूर न्यायालयाचा निकाल थोड्याच वेळात हाती येण्याची शक्यता आहे. सलमान खान प्रमुख आरोपी आहे. तर सलमानसह शिकारीच्या घटनास्थळी उपस्थित असलेल्या सैफ अली खान, नीलम, तब्बू आणि सोनाली बेंद्रे यांच्यासंदर्भात आज निकाल लागणार आहे
Apr 5, 2018, 08:46 AM ISTकाळवीट शिकार प्रकरणात सलमान खानवर कोर्ट देणार निकाल
काळवीट शिकार प्रकरणात बॉलिवूड अभिनेता सलमान खान याच्यावर सुनावणी होणार आहे.
Apr 4, 2018, 12:59 PM ISTकाळवीट शिकार : सलमान खान खटल्याचा आज निकाल अपेक्षित
अभिनेता सलमान खान विरोधात राजस्थानमध्ये सुरू असललेल्या अवैधरित्या शस्त्रास्त्र बाळगण्याच्या खटल्याचा आज निकाल येण्याची शक्यता आहे. या प्रकरणी आज जोधपूर न्यायालयात अंतिम सुनावणी अपेक्षित आहे.
Jan 18, 2017, 07:43 AM ISTजोधपूर काळवीट शिकारप्रकरणी सलमान खानला दिलासा नाहीच!
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 28, 2016, 06:35 PM ISTकाळवीट शिकार : सलमान खानला सर्वोच्च न्यायालयचा दणका
अभिनेता सलमान खानला सुप्रीम कोर्टात दणका मिळालाय. काळवीट शिकार प्रकरणी राजस्थान हायकोर्टानं सलमानच्या शिक्षेला दिलेली स्थगिती सुप्रीम कोर्टानं रद्द केली आहे.
Jan 14, 2015, 12:39 PM ISTकाळवीट शिकारप्रकरणी सल्लूला दिलासा
अभिनेता सलमान खानला दिलेल्या शिक्षेला स्थगिती देणाऱ्या राजस्थान उच्च न्यायालयाच्या निर्णयास आव्हान देणाऱ्या याचिकेवरील निर्णय सर्वोच्च न्यायालयाने राखून ठेवला. त्यामुळे सल्लूला दिलासा मिळालाय
Nov 6, 2014, 10:39 AM ISTकाळवीट शिकार : सलमान खानला सर्वोच्च न्यायालयाची नोटीस
अभिनेता सलमान खानला सुप्रीम कोर्टानं नोटीस बजावली आहे. काळवीट शिकार प्रकरणी सुप्रीम कोर्टानं ही नोटीस बजावलीय.
Jul 9, 2014, 12:28 PM ISTसलमान वगळता इतरांवर आरोप निश्चित...
काळवीट शिकार प्रकरणाची सुनावणी आज जोधपूर कोर्टात झालीय. या सुनावणीसाठी आज सलमान पुन्हा गैरहजर राहिलाय. आज न्यायालयानं इतर स्टार आरोपींवर आरोप निश्चित केलेत. मात्र, सलमानवर आरोप निश्चिती मात्र आजही होऊ शकलेली नाही.
Mar 23, 2013, 10:44 AM ISTआज `खान`वर होणार आरोप निश्चित...
काळवीट शिकारप्रकरणी जोधपूर कोर्ट आज आरोप निश्चित करणार आहे. या शिकारप्रकरणात सलमान खानसह सैफ, तब्बू, सोनाली बेंद्रे आणि नीलम आरोपी आहेत.
Mar 23, 2013, 09:55 AM IST