किंग्ज इलेवन पंजाब

VIDEO : क्रिस लिनला रन आऊट केल्यावर खुश झालेली प्रिती झिंटा अशी नाचली...

 किंग्ज इलेवन पंजाब आणि कोलकता नाईट रायडर्सच्या मोहाली येथे खेळण्यात आलेल्या सामन्यात पजाबने कोलकत्याला १४ धावांनी पराभूत केले. 

May 10, 2017, 06:21 PM IST

VIDEO : सुपरमॅन वृद्धीमान साहाने पकडला हवेत उडून कॅच

 किंग्ज इलेवन पंजाबचा विकेट किपर वृद्धीमान साहा याने कालच्या सामन्यात ज्या पद्धतीने कॅच पकडला त्यावरून असे वाटते की तो सुपरमॅन बनण्याच्या प्रयत्नात आहे. सोमवारी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या सामन्यात साहाने एक जबरदस्त कॅच हवेत उडून पकडला. 

Apr 11, 2017, 06:40 PM IST

Live स्कोरकार्ड : पंजाब विरूद्ध गुजरात

 सुरेश रैनाच्या नेतृत्वाखाली गुजरात लॉ़यन्स हा संघ प्रथमच आयपीएलमध्ये पदार्पण करत असून त्यांचा पहिला सामना आज प्रिती झिंटाच्या किंग्ज इलेवन पंजाबशी होणार आहे. 

Apr 11, 2016, 08:10 PM IST

'किंग्ज इलेवन पंजाब'च्या कर्णधारपदी डेव्हिड मिलर

नवी दिल्ली : दक्षिण आफ्रिकेचा आघाडीचा फलंदाज डेव्हिड मिलरची आयपीएलच्या या सीझनमध्ये 'किंग्ज इलेवन पंजाब' संघाच्या कर्णधारपदी निवड झालीये. 

Feb 10, 2016, 12:42 PM IST

सुनील नरेनने पटकावली हॅटट्रीक!

कोलकाता नाईट रायडर्सचा स्टार स्पिनर सुनिल नरेननं आयपीएलच्या सहाव्या सीझनमधील पहिली हॅटट्रिक घेण्याची किमया साधली.

Apr 16, 2013, 06:54 PM IST

पंजाब vs कोलकता स्कोअरकार्ड

कोलकत्ता आणि पंजाबमध्ये सामना रंगतो आहे.

Apr 16, 2013, 03:55 PM IST

चेन्नई vs पंजाब स्कोअरकार्ड

चेन्नई आणि पंजाब यांच्यात सामना रंगतो आहे.

Apr 10, 2013, 07:45 PM IST

धर्मशाळेत पंजाबने चेन्नईचा गाशा गुंडाळला

पंजाब किंग्ज इलेव्हनने चेन्नई सुपरकिंग्जचा ६ गडी आणि तब्बल २१ चेंडू राखून पराभव करत प्ले ऑफमध्ये चेन्नई पोहचण्याच्या शक्यता जवळपास नाहीशी केली आहे. पंजाबचा कर्णधार गिलख्रिस्टने एक बाजू लावून धरीत नाबाद ६४ धावाची खेळी करीत विजयी खेचून आणला. या विजयाने पंजाबचे आता १६ गुण झाले असून त्यांचा शेवटचा सामना शनिवारी दिल्लीशी होणार आहे.

May 17, 2012, 08:28 PM IST

मुंबईसमोर १६९ धावांचं लक्ष्य!

मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्सला पराभूत केल्यानंतर आज मोहालीत पंजाबने मुंबईसमोर विजयासाठी १६९ धावांचे लक्ष्य ठेवले.

Apr 26, 2012, 07:44 AM IST

मुंबईचे मोहालीत बल्ले-बल्ले!

मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्सला पराभूत केल्यानंतर आज मोहालीत मुंबईने हिसाब वसूल केला आहे. चुरशीच्या सामन्यात मुंबईने पंजाबचा ४ गडी आणि एक चेंडू राखून पराभव केला. १९ व्या षटकात अंबाती रायडू आणि रॉबिन पेटरसन यांनी तब्बल २७ धावा तडकावल्या.

Apr 25, 2012, 07:53 PM IST

पुण्याने केला पंजाब पराभव

पुण्यातील सुब्रतो रॉय सहारा स्टेडियमवर रंगलेल्या पहिल्या वहिल्या टी-२० सामन्यात रविवारी गांगुलीच्या पुणे वॉरियर्सने पंजाब किंग्जला २२ धावांनी पराभूत केले. पुणे वॉरियर्सने किंग्ज इलेव्हन पंजाबला विजयासाठी १६७ धावांचे आव्हान ठेवले होते. या लक्ष्याचा पाठलाग करताना पंजाबचा १४४ धावांत खुर्दा झाला.

Apr 9, 2012, 09:22 AM IST