किंमत

तीन दिवसांत दुसऱ्यांदा कोसळल्या सोन्याच्या किंमती

गेल्या तीन दिवसांत दुसऱ्यांदा सोन्याचे भाव कोसळलेत. त्यामुळे तुम्ही तुमच्या पैशांची सोन्याच्या स्वरुपात गुंतवणूक करत असाल तर सावधान... 

Nov 30, 2016, 05:52 PM IST

VIDEO : सोनू सांगतोय एका कागदाची 'किंमत'

बॉलिवूड गायक सोनू निगमनं पुन्हा एकदा आपल्या चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलंय. 

Nov 17, 2016, 03:16 PM IST

पाच हजारांपेक्षाही कमी किंमतीत शाओमीचा रेडमी ४!

चीनची कंपनी शाओमीनं आपला एका नवा स्मार्टफोन 'रेडमी ४' ग्राहकांसमोर सादर केलाय. यासोबतच कंपनीनं 'रेडमी ४ ए' आणि 'रेडमी ४ प्राईम' हे स्मार्टफोनदेखील बाजारात आणलीय.

Nov 4, 2016, 11:54 PM IST

अखेर, ऊस झाला गोड!

ऊस दरावरून गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या वादात तोडगा काढण्यात अखेर यश आलंय.

Nov 2, 2016, 06:20 PM IST

विनाअनुदानित सिलेंडरच्या किमतीमध्ये 38.50 रुपयांची वाढ

ऐन दिवाळीमध्ये सर्वसामान्यांच्या खिशाला चाट पडणार आहे. विनाअनुदानीत सिलेंडरच्या किमतीमध्ये तब्बल 38.50 पैशांनी वाढ करण्यात आली आहे. 

Oct 31, 2016, 10:10 PM IST

पाण्याची बाटली, कोल्ड ड्रिंक MRP पेक्षा जास्तला विकल्यास तुरुंगवास

पाण्याची बाटली आणि कोल्ड ड्रिंक छापील किंमत म्हणजेच MRPपेक्षा जास्त रकेमला विकल्यास विक्रेत्याला तुरुंगवास आणि मोठ्या रकमेचा दंड होणार आहे.

Oct 14, 2016, 06:49 PM IST

महाग होऊ शकतात काही महत्त्वाची औषधे

अल्जाइमर, डायबिटीज आणि हाइपरटेंशन यासारख्या आजारांवरील औषधे महाग होणार आहे. या औषधांच्या किंमती १० टक्क्यांनी वाढणार आहे. सरकारकडून जवळपास अशा १०० औषधांना राष्ट्रीय यादीतून काढून टाकलं आहे.

Sep 25, 2016, 08:48 PM IST

आयफोनच्या किंमतीमध्ये 22 हजारांची कपात

अॅपलनं ग्राहकांसाठी खुशखबर दिली आहे. ऍपलनं काही मोबाईल हँडसेट्सच्या किमती कमी केल्यात.

Sep 16, 2016, 08:57 AM IST

पेट्रोल 58 पैशांनी महाग तर डिझेल 31 पैशांनी स्वस्त

आज मध्यरात्रीपासून पेट्रोलच्या किंमतीत प्रती लीटर 58 पैश्यांनी वाढ झाली आहे.

Sep 16, 2016, 07:51 AM IST

एलईडी बल्ब खिशाला सहज परवडणार

एलईडी बल्बची किंमत जवळपास ९० टक्क्यांनी घटणार आहे. केंद्र सरकारच्या योजनेमुळे हे शक्य होणार आहे.

Sep 15, 2016, 01:51 PM IST

पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत वाढ

मुंबई : पेट्रोलच्या किंमतीत लीटरमागे ३.३८ रुपयांनी वाढ जाहीर करण्यात आलीय तर डिझेलच्या किंमतीत लीटरमागे २.६७ रुपयांनी वाढ झालीय. 

यानंतर मुंबईत पेट्रोलसाठी ६८.४१ रुपये प्रति लिटर तर डिझेलसाठी ५८.२५ रुपये प्रति लिटरसाठी मोजावे लागतील.

आज मध्यरात्रीपासून ही दरवाढ लागू होणार आहे. 

Aug 31, 2016, 08:31 PM IST

'कांद्यावरून सरकारचं गांभीर्य कळलं'

कांद्याबाबत सध्या सर्वाधिक धक्कादायक स्थिती आहे असं म्हणून शरद पवारांनी सरकारवर तोफ डागली आहे.

Aug 25, 2016, 06:56 PM IST

अनुदानित सिलेंडरच्या किंमतीमध्ये वाढ

अनुदानित सिलेंडरच्या 14.2 किलोच्या किंमतीमध्ये 1.93 रुपयांनी वाढ झाली आहे.

Aug 1, 2016, 07:36 PM IST