मऊ आणि टम्म फुगणारी चपाती बनवायचीये? कणीक मळताना 'या' 2 गोष्टी करा
Kitchen Tips: मऊ आणि टम्म फुगणारी चपाती बनवायचीये? कणीक मळताना 'या' 2 गोष्टी करा. काही लोकांना मऊ आणि चपात्या बनवता येत नाहीत. कणीक योग्य पद्धतीने मळलं तरी चपाती कडक होते. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की चपात्या मऊ आणि लुसलुशीत होण्यासाठी कणकेत काय घालावं.
Aug 4, 2024, 09:24 PM ISTKitchen Tips: वापरलेल्या चहापावडरचे 7 जबरदस्त फायदे, ज्यामुळे कधीच फेकणार नाही
Kitchen Tips: प्रत्येक घरात दिवसभरातून एकदा तरी चहा केला जातो. अशावेळी उरलेली चहापावडर काय करायची असा प्रश्न अनेकांना पडतो. अशावेळी खालील उपाय ठरतील फायदेशीर. चहा पावडरचा फक्त चहा बनवण्यासाठी वापर केला जातो. अनेकदा चहा पावडर झाडांना खत म्हणून वापरली जाते. चहा पावडर ही योग्य पद्धतीने वापरल्यास त्याचे इतर अनेक फायदे आहेत. या फायद्यांनी तुमच्या किचनमधील अनेक गोष्टी स्वच्छ होणार आहेत. एवढंच नव्हे तर फ्रिज देखील स्वच्छ होतो. असा करा वापर .
Jul 29, 2024, 05:13 PM ISTगूळ शेंगदाण्याचे पौष्टिक लाडू कसे तयार करायचे?
घरच्या घरी गूळ शेंगदाण्याचे पौष्टिक लाडू कसे तयार करायचे? लाडू खायला सर्वांनाच आवडतात. तीळ, खोबरं, बुंदी , शेव, बेसन याव्यतिरिक्त अनेक प्रकारचे लाडू अगदी चवीने खाल्ले जातात.
Jul 17, 2024, 02:02 PM ISTबेसनाशिवाय बनवा कुरकुरीत भजी; 'ही' रेसिपी एकदा ट्राय कराच!
पावसाळा म्हटलं की गरमा गरम चहा सोबत कांदा भजी हवीच. पण बेसन आणि चहा म्हणजे अॅसिडिटीला निमंत्रण. अशातच आज आम्ही तुम्हाला बेसनाशिवाय कुरकुरीत भजी सांगणार आहोत.
Jul 15, 2024, 02:49 PM ISTसतत वापरल्याने चहाची गाळणी झालीय काळी, 'या' टिप्स वापरून करा पुन्हा नव्यासारखी
Kitchen Cleaning Tips: सगळ्यांच्या घरी रोज चहा बनवलाच जातो. पण त्यामुळे गाळणीवर येणाऱ्या डागांचा सगळ्यांना कंटाळ येतो. चहा गाळायची गाळणी झाली काळी, या टिप्स फॉलो केल्यातर लगेच काही मिनिटांमध्ये चमकू लागेल.
Jul 14, 2024, 04:40 PM ISTगव्हाच्या पिठापासून बनवा चटपटीत व पौष्टिक नाश्ता; 5 मिनिटांत रेसिपी तयार
Breakfast Recipes: गव्हाच्या पिठापासून बनवा चटपटीत व पौष्टिक नाश्ता; 5 मिनिटांत रेसिपी तयार. अशावेळी गव्हाच्या पिठापासून बनवा हा पौष्टिक नाश्ता. सकाळी घाई गडबडीत असताना नाश्ताला काय बनवायचे असा प्रश्न पडतो.
Jul 2, 2024, 02:47 PM ISTKitchen Tips : अर्धवट संपलेला Ice Cream चा फॅमिली पॅक फ्रिजमध्ये ठेवता? तज्ज्ञ म्हणतात की...
Summer Special : Ice Cream खाल्ल्यानंतर फ्रिजमध्ये ठेवताना चुका करणे तुम्हाला महागात पडू शकतं.
May 4, 2024, 11:48 PM ISTउरलेलं आईस्क्रिम फ्रिजमध्ये नेमकं कसं स्टोर कराल? या 5 चुका टाळा
उरलेलं आईस्क्रिम फ्रिजमध्ये नेमकं कसं स्टोर कराल? या 5 चुका टाळा
Apr 26, 2024, 02:07 PM ISTउन्हाळ्यात गाईचे की म्हशीचे? चाकूने कापता येईल असे घट्ट दही कसे लावाल?
उन्हाळ्यात गाईचे की म्हशीचे? चाकूने कापता येईल असे घट्ट दही कसे लावाल?
Apr 17, 2024, 07:19 PM ISTKitchen Tips : प्रेशर कुकर फुटू नये यासाठी घ्या 'ही' काळजी, तुमची एक चूक ठरु शकते अपघाताच कारण
How to Use Pressure Cooker : प्रेशर कुकर वापरताना प्रत्येकाला माहितीच काही गोष्टी माहितीच असायला हव्यात. कारण तुमची एक चूक अपघाताला निमंत्रण देऊ शकते. प्रेशर कुकरचा स्फोट हा एखाद्या बॉम्बनुसार असतो.
Apr 6, 2024, 03:27 PM ISTवर्षभरासाठी साठवलेल्या धान्यामध्ये वारंवार होतात किडे? मग फॉलो करा 'या' टिप्स
Kitchen Tips : अनेक घरांमध्ये साठवणीचे गहू, तांदूळ आणि इतर डाळी असतात. अशावेळी अनेक महिलांची तक्रार असते की साठवणीच्या धान्यांमध्ये किडे आणि आळ्या होतात. यामधून तुम्हाला सुटका हवी असेल तर या टिप्स फॉलो करा...
Feb 26, 2024, 05:28 PM ISTचपात्या लाटायचा कंटाळा येतो? 'या' ट्रिकने एकाचवेळी लाटा 5 चपात्या, कशा ते पाहा
Kitchen Hacks : सोशल मीडियावर सध्या एक व्हिडीओ तुफान व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये एक महिला चक्क एकाचवेळी 5 चपात्या बनवताना दिसत आहे. चपात्या लाटायचा कंटाळा आलेल्या प्रत्येकासाठी एक चांगली युक्ती आहे.
Feb 9, 2024, 04:55 PM ISTकलिंगड लाल आणि रसाळ कसं ओळखावा? जाणून घ्या सोपी पद्धत
watermelon: अनेकदा बाजारातून कलिंगड विकत घेताना ते लालसर आहे का? गोड असेल का? खराब तर नसेल ना आतून? असे अनेक प्रश्न कलिंगड विकत घेताना पडत असतात. पण आता काळजी करु नका, आम्ही तुम्हाला काही सोप्या टिप्स सांगणार आहोत, ज्यावरुन तुम्हाला सहजरित्या कलिंगड गोड आणि रसाळ आहे की नाही हे ओळखता येणार आहे.
Feb 6, 2024, 04:27 PM ISTगॅसच्या बर्नरवर भाजलेली भाकरी-चपाती खाल्लाने कॅन्सर होऊ शकतो? काय सांगतात तज्ज्ञ
Roti Cooking Research : भाकरी किंवा चपाती शिवाय जेवणाचे ताट अपूर्ण आहे. अनेकांना जेवणात भाजीसोबत भाकरी किंवा चपाती लागतेच. जर तुम्हाला कोणी सांगितले, गॅसच्या बर्नरवर भाजलेली भाकरी-चपाती खाल्लाने कॅन्सर होतो? चला तर मग जाणून घेऊया यामागे तज्ज्ञ काय सांगतात...
Feb 1, 2024, 03:42 PM ISTआठवडाभर नव्हे, तर तब्बल तीन महिने टोमॅटो साठवू शकता, वापरा ही किचन ट्रिक
Tomato Storage Tips in Marathi: अनेकदा भाजीच्या दरात चढ-उतार होत असतात. जेव्हा कमी दरात भाजी उपलब्ध होते त्यावेळीस आपण शक्य होईल तितका साठा करुन ठेवतो. काही महिन्यांपूर्वी टोमॅटोने शंभरी पार केली होती. अशावेळी जर तुम्हाला टोमॅटोचा साठा करुन ठेवायचं असेल तर, यासाठी काय करावे लागलं ते जाणून घ्या...
Jan 24, 2024, 02:58 PM IST