पुढच्या ४८ तासात राज्याच्या या भागांमध्ये मुसळधार पाऊस, हवामान खात्याचा अंदाज
जूनच्या सुरुवातीला बरसल्यानंतर दडी मारलेला पाऊस पुन्हा एकदा पुनरागमन करण्याची शक्यता आहे.
Jul 2, 2020, 06:50 PM ISTआनंदाची बातमी ! मुंबईसह महाराष्ट्रासाठी मान्सून वीकेंड
पुढच्या ४८ तासांत मान्सून संपूर्ण महाराष्ट्र व्यापणार
Jun 12, 2020, 05:10 PM ISTनिसर्ग चक्रीवादळाचा मान्सूनच्या आगमनावर परिणाम होणार?
मान्सूनबाबत वेधशाळेचा अंदाज
Jun 3, 2020, 08:12 PM ISTकोरोनापाठोपाठ मोठं संकट महाराष्ट्राच्या वाटेवर, मुंबईलाही धोका
आपत्तीला तोंड देण्यासाठी एनडीआरएफच्या तुकड्या सज्ज
Jun 1, 2020, 07:49 PM ISTमुंबई । मान्सूनचे आगमन उशिरा, महाराष्ट्रात ११ जूनला दाखल होणार
मान्सून केरळात चार दिवस उशिराने येण्याची शक्यता आहे. मान्सूनचे आगमन उशिरा होत असल्याने हा मान्सून महाराष्ट्रात उशिरा म्हणजे ११ जूनला दाखल होणार असल्याची शक्यता कुलाबा वेधशाळेने व्यक्त केली आहे.
May 15, 2019, 10:00 PM ISTयंदा मान्सून राज्यात उशिराने दाखल होणार
दुष्काळाने होरपळलेल्या जनतेला पावसासाठी आता आणखी काही काळ वाट पाहावी लागणार आहे.
May 15, 2019, 03:36 PM ISTपुढच्या २४ तासांत राज्यात पावसाची शक्यता
येत्या २४ तासांत राज्यातल्या बहुतांश भागात पाऊस होणार आहे. धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, पुणे आणि अहमदनगर जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आलीय.
Mar 19, 2018, 01:42 PM ISTमुंबई | पुढच्या २४ तासांत राज्यात पावसाची शक्यता, कुलाबा वेधशाळेचा अंदाज
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Mar 19, 2018, 01:30 PM ISTविदर्भ, मराठवाडा पुढील ४८ तासात थंडीची लाट
विदर्भ, मराठवाडा काही भागात पुढील ४८ तासात थंडी लाट असण्याची शक्यता, कुलाबा वेधशाळेने वर्तविली आहे.
Dec 28, 2017, 03:06 PM ISTमुंबई । मुंबईच्या काही भागात पावसाचा जोर वाढण्याचा इशारा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 20, 2017, 10:36 AM ISTयेत्या २४ तासात अतिवृष्टीचा इशारा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 29, 2017, 03:18 PM ISTकोकणात मुसळधार पाऊस कोसळण्याचा वेधशाळेचा अंदाज
पुढील चोवीस तासात कोकणात काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. मुंबईत मात्र फारसा पावसाचा जोर नसेल असा अंदाज कुलाबा वेधशाळेने वर्तवला आहे.
Jun 24, 2017, 08:05 PM ISTमान्सूनला पोषक वातावरण - कुलाबा वेधशाळेचा अंदाज
यंदाच्या मान्सूनचा बंगालच्या उपसागरातला प्रवास सुकर होण्यासाठी पोषक वातावरण निर्माण झाल्याची माहिती कुलाबा वेधशाळेनं दिलीय.
May 22, 2017, 11:25 AM ISTमान्सून 30 मेला केरळ किनारपट्टीवर, 6 दिवस आधीच सक्रिय
यंदा मान्सून लवकर भारतीय किनारपट्टीवर धडकण्याची चिन्ह आहेत. मान्सूनचं 30 मे रोजी केरळ किनारपट्टीवर आगमन होण्यार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केलाय.
May 16, 2017, 12:58 PM IST