close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

कृति सेनन

कृतिचा बोल्ड अंदाज, फोटो व्हायरल

कृतिने तिच्या ट्रीपचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

May 6, 2019, 10:03 PM IST

'लुका छिपी' सिनेमाचा गल्ला वाढता वाढता वाढे...

27 कोटींच्या बजेट मध्ये तयार झालेल्या सिनमाने बॉक्स ऑफिसवर 40 कोटींचा गल्ला पार केला आहे.

Mar 5, 2019, 04:33 PM IST

'कोका कोला' गाण्यावर थिरकताना 'या' मुलींचा व्हिडिओ व्हायरल

इंटरनेटवर 'कोका कोला' गाण्यावर थिरकणाऱ्या मुलींचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. 

Feb 11, 2019, 01:27 PM IST

'लुका छुपी' सिनेमातील नवं गाणं प्रदर्शित

अनेक हिट गाण्यांची मेजवानी असलेले हे गाणे गायक टोनी कक्कर आणि गायक नेहा कक्कर या भावंडांनी गायले आहे. 

Feb 4, 2019, 03:29 PM IST

'लूका छुपी' सिनेमातील पहिलं गाणं प्रदर्शित

'ये खबर छपवा दो अखबार में, पोस्टर लगवा दो बाजार में' असे या गाण्याचे बोल आहेत.

Jan 29, 2019, 03:26 PM IST

पाहा कृति सेननचा बोल्ड अंदाज

पाहा हे बोल्ड फोटो 

Dec 18, 2018, 04:49 PM IST

'बागी-२' सिनेमा प्रदर्शित झाल्यावर अभिनेत्री कृती सेनॉनने केलं मोठ वक्तव्य

बॉलिवूड अभिनेत्री कृती सेनॉनने पुन्हा एकदा अभिनेता टायगर श्रॉफ सोबत काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. अभिनेत्री कृती सेनॉन आणि टायगर श्रॉफ यांनी 'हीरोपंती' सिनेमात काम केलं. २०१४ मध्ये आलेल्या 'हीरोपंती' सिनेमातून कृती आणि टायगरने सिनेसृष्टीत पाऊल ठेवलं.

Mar 30, 2018, 09:11 PM IST

आशुतोष गोवारीकर घेऊन येत आहेत पानिपत...

आपल्या वैशिष्ट्यपूर्ण शैलीमुळे प्रसिद्ध असलेले दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर एक नवीन ऐतिहासिक सिनेमा घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

Mar 14, 2018, 12:41 PM IST

‘कास्टिंग काऊच’बद्दल काय म्हणाली अभिनेत्री कृती सेनन!

बॉलिवूडमधील कास्टींग काऊचबद्दल अभिनेत्री नेहमीच बिनधास्त बोलताना बघायला मिळतात. अनेक अभिनेत्रींनी याचा खुलासा केलाय की, त्यांना कास्टिंग काऊचचा सामना करावा लागला.

Sep 18, 2017, 01:04 PM IST

...म्हणून अभिनेत्री कृती सेननने नवाजुद्दीन सिद्दीकीसोबत काम करण्यास दिला नकार

बॉलिवूड अभिनेत्री कृती सेनन हिने अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीसोबत काम करण्यास नकार दिल्याचं वृत्त समोर येत आहे.

Sep 17, 2017, 03:55 PM IST

रिव्ह्यू: `हिरोपंती` अतिउत्साही मुलाचा हिरो बनण्याचा प्रयत्न!

बॉलिवूडमध्ये सध्या न्यू टॅलेंटची खूपच बहार आलीय. मग तो कोणता स्टार पुत्र असो किंवा बॉलिवूडमध्ये बाहेरून आलेला व्यक्ती. या आठवड्यात जॅकी श्रॉफचा मुलगा टायगर श्रॉफचा `हिरोपंती` रिलीज झाला.

May 24, 2014, 04:17 PM IST