Sadhguru च्या म्हणण्यानुसार, घाणेरड्या जीवनशैलीमुळे 8 कॅन्सरचा धोका, काय कराल-काय टाळाल?
Sadhguru Health Tips : आता 14 प्रकारच्या कॅन्सरचा धोका झपाट्याने वाढत आहे. यामधील 8 असे कॅन्सर आहेत जो पोटातून सुरु होतात. या कॅन्सरचे मूळ कारण आहे खाण्या-पिण्याची चुकीची सवय. सद्गुरुंनी सांगितल्या चांगल्या सवयींच्या टिप्स.
Feb 8, 2024, 06:40 PM IST