कॅशबॅक

ऑनलाईन मुव्ही तिकीट ऑफर ; ५०० रुपयांपर्यंत कॅशबॅक

ऑफरअंतर्गत असं बुक करा मूव्ही तिकिट...

Dec 8, 2019, 02:32 PM IST

कारमध्ये हा बदल करा आणि मिळवा ४ हजारांचा कॅशबॅक !

पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत वाढ होत असल्याने सामान्य जनता त्रस्त झाली आहे.

Dec 13, 2018, 06:32 PM IST

शाओमी रेडमी 6 खरेदीवर आज मिळतोय कॅशबॅक

आता फोन ओपन सेलमध्ये उपलब्ध आहे.

Nov 15, 2018, 12:30 PM IST

वोडाफोन-आयडियाच्या ग्राहकांसाठी खुशखबर, ५० टक्के डिस्काऊंट मिळणार

विलिनीकरण झाल्यानंतर आयडिया आणि वोडाफोन प्रतिस्पर्ध्यांना टक्कर देण्यासाठी वेगवेगळे प्लान लॉन्च करत आहे.

Oct 17, 2018, 06:55 PM IST

जियो फोन 2 च्या सेलला सुरुवात..मिळतोय इतका कॅशबॅक

जियो फुल किपॅड (QWERTY)फिचर फोन 2 हजार 999 रुपये किंमतीवर उपलब्ध होतोयं. 

Oct 4, 2018, 01:12 PM IST

भीम-रुपे अॅपवर ग्राहकांना मिळणार कॅशबॅक

 रुपे आणि भीम अॅप द्वारे होणाऱ्या पैशाच्या देवाण घेवाणीवर ग्राहकांना कॅशबॅक देण्यात येणार आहे.  

Aug 4, 2018, 11:14 PM IST

पेट्रोल-डिझेलच्या डिजीटल पेमेंटवरच्या डिस्काऊंटमध्ये कपात

डिजीटल पेमेंटला चालना देण्यासाठी केंद्रातल्या मोदी सरकारनं पेट्रोल-डिझेल खरेदीवेळी डेबिट-क्रेडिट कार्ड वापरल्यास कॅशबॅक देण्याचा निर्णय घेतला होता.

Aug 2, 2018, 07:41 PM IST

मारुतीची बंपर ऑफर, या गाड्यांवर भरघोस डिस्काऊंट

कार बनवणारी कंपनी मारुतीनं ग्राहकांसाठी बंपर ऑफर आणली आहे. 

Jul 4, 2018, 04:46 PM IST

रेल्वेचा नवी योजना, पाण्याच्या रिकाम्या बाटलीवर कॅशबॅक!

भारतीय रेल्वे प्लास्टिकपासून वाढणाऱ्या प्रदुषणाला आळा घालण्यासाठी नवनवीन योजना घेऊन येत आहे.

Jun 7, 2018, 04:42 PM IST

अॅमेझॉनची नवी ऑफर, खरेदीवर मिळणार कॅशबॅक

ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अॅमेझॉनने नवी ऑफर आणलेय. ऑनलाईन खरेदी केल्यावर ग्राहकांना कॅशबॅक मिळणार आहे. ही कॅशबॅक ग्राहकांना पाच प्रकारे मिळू शकणार आहे.   

Jun 6, 2018, 10:46 PM IST

अमेझॉन आणि एअरटेलचा करार, २६०० रुपयांचा कॅशबॅक

 एअरटेल कडून ३६ महिन्यासाठी २ हजार रुपयांचा कॅशबॅक मिळेल तर ६०० रुपयांचा कॅशबॅक एअरटेल रिचार्ज केल्यानंतर अमेझॉनतर्फे दिला जाणार आहे.

May 19, 2018, 12:45 PM IST

खुशखबर : जिओनं वाढवली या ऑफरची तारीख

रिलायन्स जिओनं त्यांच्या यूजर्सना खुशखबर दिली आहे.

Mar 20, 2018, 06:04 PM IST

अवघ्या ९ रुपयांत मिळणार अनलिमिटेड कॉलिंग आणि इंटरनेट

टेलिकॉम सेक्टरमधील कंपन्या दररोज नवनव्या ऑफर्स सादर करत आहेत. रिलायन्स जिओ पासून एअरटेल, वोडाफोनपर्यंत सर्वांनी आपल्या प्लान्सचे दर कमी केले आहेत.

Feb 18, 2018, 07:34 PM IST