केंद्र सरकार

पेट्रोल - डिझेलचे दर नक्की ठरवतंय कोण? आणि कसं?

पेट्रोलच्या दरांनी पुन्हा ऐंशीचा स्तर गाठालाय. अच्छे दिनचा वायदा करून सत्तेत आलेल्या मोदी सरकारनं पेट्रोल डिझेलवर वारेमाप करआकारणी केलीय.त्यामुळेच कच्च्या तेलाचे दर उतरले असेल, तरी पेट्रोल, डिझेल मात्र काही केल्या कमी होत नाहीत.

Sep 15, 2017, 03:49 PM IST

आता ड्रायव्हिंग लायसन्सही करावं लागणार आधार कार्डसोबत लिंक?

आधार कार्ड आणि पॅन कार्ड एकमेकांसोबत लिंक केल्यानंतर आता केंद्र सरकारने आणखीन एक योजना आखली आहे.

Sep 15, 2017, 01:34 PM IST

अशा प्रकारे ३१ रुपयांचं पेट्रोल तुम्हाला मिळतयं ७९ रुपयांत

पेट्रोल आणि डिझेलच्या दरात गेल्या काही दिवसांपासून झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. मात्र, पेट्रोल आणि डिझेलसाठी तुम्हाला इतके रुपये का द्यावे लागतात यासंदर्भात आज आम्ही तुम्हाला काही सांगणार आहोत.

Sep 14, 2017, 09:14 AM IST

'या' विद्यार्थांना सरकार लवकरच देणार दरमहा ७५,००० रुपये‍‍‍‍!

 भारतासमोर वाढतेय 'ब्रेन ड्रेन' ची समस्या  

Sep 8, 2017, 12:41 PM IST

केंद्रातला मंत्रिमंडळ विस्तार, केवळ बदल्या-बढत्यांचा उत्सव : उद्धव ठाकरे

केंद्र सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार नुकताच पार पडला. या विस्ताराकडे भाजपचा मित्रपक्ष आणि एनडीएचा घटक असलेली शिवसेना काहीशी अलिप्तपणेच पाहात आहे. असे असले तरी, शिवसेनेची नाराजी लपून राहीली नाही. शिवसेनेने ती केंद्रातील मंत्रिमंडळ विस्तार, बदल्या-बढत्यांचा उत्सव संपला आहे. त्यावर फार चर्चा न केलेली बरी!, अशा शब्दांत व्यक्त केली आहे.

Sep 4, 2017, 08:52 AM IST

'आधार कार्ड' सक्तीतून डिसेंबरपर्यंत मुक्ती

 केंद्र सरकारने अनेक योजनांसाठी 'आधार कार्ड' सक्ती लागू केली होती. ज्याकडे 'आधार' नसेल त्यांना ३० सप्टेंबरनंतर कोणतेही लाभ मिळणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले होते. मात्र, आता ३१ डिसेंबरपर्यंत मुदत वाढ देण्यात आलेय.

Aug 30, 2017, 12:42 PM IST

UC ब्राऊजरवर भारतीय ग्राहकांचा डेटा चीनला पाठवल्याचा आरोप

आपल्यापैकी अनेकजण हे मोबाईलमध्ये UC ब्राऊजर वापरत असल्याचं पहायला मिळतं. तुम्हीही UC ब्राऊजरचा वापर करता? तर मग ही बातमी तुम्ही नक्की वाचा. 

Aug 23, 2017, 09:21 AM IST

BHIM कॅशबॅक स्किमचा उठवा फायदा, सरकारने वाढवली मुदत

भीम अॅपचा वापर करणाऱ्या आणि करू इच्छिणाऱ्या मंडळींसाठी महत्त्वाची बातमी आहे. सरकारने भीम कॅशबॅक योजनेचा कालावधी पूढच्या वर्षीच्या मार्चपर्यंत वाढला आहे. या योजनेच्या माध्यमातून व्यवहार करणाऱ्या दुकानदारांना १,००० रूपयांपर्यंतचा फायदा दिला जात आहे.

Aug 22, 2017, 05:57 PM IST

सरकारने वाढवली भीम अॅपवर कॅशबॅक सुविधेची मर्यादा !

सरकारने भीम अॅपवर असणारी कॅशबॅक सुविधा पुढील वर्ष मार्चपर्यंत वाढवली आहे. या योजनेचा लाभ घेत भीम अॅपद्वारे पैसे स्वीकारणाऱ्या दुकानदारांना १००० रुपयांपर्यंत कॅशबॅक दिले जाईल.

Aug 21, 2017, 08:59 AM IST

बॅंक कर्मचाऱ्यांचा केंद्र सरकारला विरोध; २२ ऑगस्टपासून जाणार संपावर

यूनियम फोरम ऑफ बॅंक यूनियन्स (यूएफबीयू) ने २२ ऑगस्टपासून देशव्यापी संप पूकारणार असल्याचे म्हटले आहे. केंद्र सरकारने बॅंकींग क्षेत्रात आणलेल्या नव्या बदलांना विरोध करण्यासाठी हा बंद पूकारण्यात येणार आहे.

Aug 17, 2017, 10:46 PM IST

एनडीए आणि केंद्र सरकारमध्ये सहभागी होणार जेडीयू

जेडीयू एनडीएमध्ये सहभागी होण्याची औपचारिक घोषणा पटनामध्ये आयोजित राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत करणार असल्याची शक्यता आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी शुक्रवारी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांची भेट घत त्यांना एनडीएमध्ये सहभागी होण्याचं आमंत्रण दिलं होतं.

Aug 13, 2017, 10:21 AM IST

केंद्र सरकार मुस्लिम मुलींना शिक्षणासाठी देणार 51,000 रूपयांचा ‘शादी शगुन’

 देशातील मुस्लिम मुलींनां उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहीत करण्यासाठी केंद्र सरकारने एक पाऊल पूढे टाकले आहे.

Aug 6, 2017, 01:51 PM IST

आता मृत्यूच्या प्रमाणपत्रासाठीही आधार कार्ड बंधनकारक

नवी दिल्ली – आधी सिमकार्ड खरेदी करण्यासाठी आधार कार्ड आवश्यक होतं. त्यानंतर आधार कार्ड आणि पॅन कार्ड जोडण्यास सांगण्यात आलं. मात्र, आता मृत्यूच्या प्रमाणपत्रासाठीही आधार कार्ड बंधनकारक करण्यात आलं आहे.

Aug 4, 2017, 09:09 PM IST