केरळ

केरळमधील एक मोठा राजकीय पक्ष अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षात विलीन; भारताच्या राजकारणात मोठी घडामोड!

केरळमधील एक मोठा राजकीय पक्ष अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षात विलीन झाला आहे. केरळ विधानसभा निवडणूकीच्या अनुषंगाने ही मोठी घडामोड मानली जात आहे. 

Nov 13, 2025, 05:45 PM IST

भारतातला एकमेव डॉक्टर जो अवघ्या 2 रुपयांत करायचा उपचार, पैसे नसतील तर..; एके रायरुंची प्रेरणादायी कहाणी!

2 Rupee Doctor: प्रसिद्ध डॉक्टर आणि समाजसेवक डॉक्टर ए.के. रायरू गोपाल यांचे केरळमधील कन्नूर येथे निधन झाले. 

Aug 5, 2025, 02:01 PM IST

हा काय प्रकार? दारुची रिकामी बाटली द्या, पैसे न्या! राज्य शासनाची अजब योजना

Liquor Bottle Return Scheme: भारतात घडणाऱ्या कैक घटना इतरांना धक्काच देऊन जातात. अगदी ती एखादी योजना असो किंवा एखादा धक्का... 

 

Aug 2, 2025, 09:29 AM IST

पती P**n दाखवायचा, सासरा बळजबरीनं शरीरसंबंध ठेवायचा; महिलेसोबत शेवटी...

Sexual Abuse Crime : महिलेचा सासरा अन् पतीकडून रोज होत होता छळ. विचारही केला नसेल इतक्या वाईट प्रसंगांना ती सामोरी गेली आणि अखेर... 

 

Jul 17, 2025, 10:26 AM IST

बायको असो वा गर्लफ्रेंड, 'या' ठिकाणी एकत्र फिरल्याशिवाय मान्सून अधूरा!

भारतातील या रोमँटिक ठिकाणी पावसाळ्यात प्रत्येक कपल्सने भेट दिलीच पाहिजे. 

Jul 14, 2025, 03:55 PM IST

पाण्यावर तरंगणारं पृथ्वीवरील सर्वात सुंदर गाव भारतात; आनंद महिंद्रा यांनाही भुरळ

प्रवासाची आवड असणाऱ्यांसाठी हे गाव म्हणजे एक अनोखी दुनियाच.... पाहा कुठंह ये गाव

 

Jul 11, 2025, 01:20 PM IST

Success Story: मायलेकाने केली कमाल; शेतीतून रोजची 40000 ची कमाई; नेमकं काय करतात?

केरळमधील लीना आणि जितू ही आई-मुलाची जोडी त्यांच्या मशरूम शेतीतील यशामुळे चर्चेत आली आहे. त्यांच्या यशाचामंत्र म्हणजे सातत्य, जिद्द आणि न थांबणारी मेहनत. हे उदाहरण आपल्याला शिकवते की जर प्रयत्न प्रामाणिक असतील आणि कामाविषयी उत्कटता असेल, तर यश मिळणे निश्चित असते.

Jun 27, 2025, 03:56 PM IST

भारतातील रहस्यमय गाव, जिथे प्रत्येक घरात जन्माला येतात जुळी मुलं

हे गाव खूप प्रसिद्ध असून या गावाला जुळ्या मुलांचे गाव म्हणून ओळखले जाते. 

Jun 5, 2025, 06:30 PM IST

Corona News : ठाण्यात मागील 24 तासांमध्ये 11 कोरोनाबाधितांची नोंद; देशभरात वाढला धोका, एकाएकी कसा वाढला हा संसर्ग?

Corona Latest News : पुन्हा मास्क वापरावा लागणार? पुन्हा वाढणार कोरोनाचा धोका? आरोग्य यंत्रणा सतर्क. पाहा नेमकी काय काळजी घ्यावी....

May 26, 2025, 10:32 AM IST

अर्रsss; मोसमी वारे एकाच जागी रेंगाळले; केरळ आणि महाराष्ट्रातील मान्सूनचा आगमनाचा नवा मुहूर्त काय?

Monsoon Latest Update : अरबी समुद्रामध्ये निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळं महाराष्ट्रात पावसाला सुरूवात झाली असली तरीही हा मान्सून नाही असंच सध्या स्पष्ट होत आहे... 

 

May 23, 2025, 02:58 PM IST

याचं नशीब लिहीलयं तरी कुणी? आधी 6 करोडची लॉटरी लागली, त्या पैशातून जमीन घेतली त्यात खजिना सापडला आणि मग...

केरळमधील एका शेतकऱ्याच्या नशिबात अशा काही घटना घडल्या आहेत की देवालाही विश्वास बसणार नाही. या व्यक्तीला आधी 6 कोटींची लॉटरी लागली. यानंतर या व्यक्तीला मोठा जॅकपॉट लागला. 

May 9, 2025, 04:25 PM IST

तब्बल 41 वर्षे कठोर ब्रह्मचर्य, त्यानंतर सात्विक भोजन...; भारतातील 'हे' मंदिर म्हणजे अनेक रहस्यांचं ठिकाण

Mystery of Indian Famous Temple : भारतातील बहुविध राज्यांमध्ये अशी अनेक ठिकाणं, अशी अनेक तीर्थक्षेत्र आहेत जिथं आजही काही रहस्यांचा उलगडा होऊ शकलेला नाही. 

Feb 13, 2025, 03:24 PM IST

ज्याची भिती आहे तेच घडतंय! भारतातील 'हे' ठिकाण डेंजरझोनमध्ये; हळू हळू समुद्रात बुडतंय

Kerala Sea Surge : 2050 पर्यंत मुंबईसह भारतातील काही शहर समुद्रात बुडण्याची भिती व्यक्त करण्यात आली आहे. यापैकी एक शहर हे आता डेंजर झोनमध्ये आले आहे. 

Jan 21, 2025, 10:57 PM IST

केरळच्या 'या' हिल स्टेशनच्यापुढे शिमला-मनाली फेल

केरळ हे सुंदरतेच्या बाबतीत कोणालाही निराश करत नाही. येथे येणारा प्रत्येक जण माघारी जाण्याचा कधी विचार करत नाही. 

Dec 26, 2024, 08:12 PM IST

काय सांगता? मेस्सी केरळात स्थायिक झालाय? बसनं प्रवास ते शेतात काम... Video Viral

Lionel Messi in kerala : केरळ, फुटबॉल आणि मेस्सी एक एक अनोखं नातं असून, आता म्हणे मेस्सी केरळात आलाय. सोशल मीडियावर त्याचा एक व्हिडीओ तूफान व्हायरल होतोय. 

 

Dec 16, 2024, 10:12 AM IST