Covid च्या नव्या व्हेरिएंटचा सुपर स्प्रेडर बनतोय महाराष्ट्र? व्हेंटिलेटर-ऑक्सिजन सिलिंडर तयार ठेवण्याचे आदेश
Covid in Maharashtra : महाराष्ट्रात रविवारी कोरोनाचे 50 रुग्ण सापडले आहेत. यामध्ये 9JN.1 व्हेरिएंटचा समावेश आहे. देशात 21 डिसेंबरपर्यंत JN.1 व्हेरिएंटचे एकूण 22 रुग्ण सापडले आहेत.
Dec 25, 2023, 01:11 PM ISTWeather Update : काश्मीरमध्ये नद्या-नाले गोठण्यास सुरुवात, राज्यात पारा 10 अंशांच्या खाली; मुंबईत ढगाळ वातावरण
Weather News : काश्मीरमध्ये थंडीचा कहर वाढला आहे, नद्या नाले गोठण्यास सुरुवात झाली आहे. याचा परिणाम दिल्ली आणि उत्तर भारतातील भागावर पडताना दिसत आहे.
Dec 23, 2023, 08:13 AM ISTयूनिवर्सिटी कॉन्सर्टमध्ये गोंधळ, चेंगराचेंगरीत 4 विद्यार्थ्यांचा मृत्यू! अचानक पाऊस आला अन्...
Kerala Kochi University News : कोचीच्या कलामसेरी येथील कॅम्पसमध्ये (CUSAT) टेक फेस्टदरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत कोचीन युनिव्हर्सिटी ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजीच्या चार विद्यार्थ्यांचा मृत्यू (Four Students Dead) झाला आहे.
Nov 25, 2023, 09:47 PM ISTदुबईत राहणाऱ्या भारतीयाचे एका रात्रीत नशीब फळफळले; खात्यात आले 45 कोटी, काय घडलं नेमकं?
Indian Man Wins Lottery In UAE: भारतातील एका व्यक्तीचे दुबईत नशीब उजळले आहे, एका लकी ड्रॉमध्ये त्याला 45 कोटींची लॉटरी लागली आहे.
Nov 17, 2023, 01:44 PM ISTKerala Blasts : आत्मसमर्पण करण्यापूर्वी आरोपीने केलं होतं FB Live, सांगितलं बॉम्बस्फोटाचं खरं कारण
Kerala Convention Centre Blasts : केरळमधील एर्नाकुलम येथील कन्व्हेन्शन सेंटरमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटाची जबाबदारी घेत एका व्यक्तीने पोलीस ठाण्यात आत्मसमर्पण केलं होतं. मात्र, पोलिसांना शरण जाण्यापूर्वी आरोपीने फेसबूक लाईव्हच्या (Dominic Martin FB live) माध्यमातून आपलं म्हणणं सर्वांसमोर मांडल्याचं समोर आलंय.
Oct 29, 2023, 10:17 PM ISTबायकोला स्वयंपाक येत नाही; घटस्फोट हवाय म्हणणाऱ्याला कोर्टाचा रिप्लाय! म्हणाले, 'पत्नी सुगरण नाही, तर...'
Relationship News : आपल्या पत्नीला चांगलं जेवण बनवता येत नाही, असं कारण पुढे करत एका व्यक्तीनं घस्फोटासाठी अर्ज दाखल केला होता. पण, केरळ उच्च न्यायालयानं त्याचं हे कारण उधळून लावलं.
Oct 19, 2023, 09:40 AM IST
Nipah Virus महाराष्ट्राच्या उंबरठ्यावर? कर्नाटकने जारी केला अलर्ट; केरळमधील रुग्णसंख्येनं वाढलं टेन्शन
Nipah Virus Updates: केरळमध्ये निपाहच्या संसर्गाचं प्रमाण वाढल्याने चिंतेचं वातावरण असून केंद्र सरकारने पाठवलेली विशेष टीमही केरळमध्ये दाखल झालेली असतानाच इतर राज्यांमध्ये संसर्ग होण्याचा धोकाही वाढला आहे.
Sep 15, 2023, 10:05 AM ISTKerala Nipah Update: केरळ लॉकडाऊनच्या दिशेने? निपाह रुग्णांची संख्या वाढली; बाधितांबैकी 70 टक्के रुग्णांचा होतो मृत्यू
Kerala Nipah Update: निसर्ग सौंदर्यानं नटलेल्या केरळामध्ये सध्या एक अत्यंत भीतीदायक चित्र पाहायला मिळत आहे. कारण ठरतंय ते म्हणजे निपाह विषाणूचा संसर्ग.
Sep 14, 2023, 09:31 AM IST
Nipah Virus : केरळातील 'त्या' दोघांचा मृत्यू निपाहमुळंच, नव्यानं आढळले 4 संशयित रुग्ण; तुम्ही सुरक्षित आहात ना?
Nipah Virus : कोरोनाच्या धक्क्यातून जग सावरत असतानाच भारतात निपाह विषाणूनं चिंता वाढवली आहे. केरळात या विषाणूच्या संसर्गाचे रुग्ण आढळल्यामुळं आरोग्य यंत्रणाही सतर्क झाली आहे.
Sep 13, 2023, 11:01 AM IST
भारतात मधुमेहाचा विस्फोट! 10 पैकी एका व्यक्तीला मधुमेह,अहवालात धक्कादायक माहिती समोर
ICMR Diabetes Study Cases: भारतात मधुमेह, रक्तदाब, पोटातील चरबी आणि उच्च कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांचा धोका वाढत असल्याचा धक्कादायक अहवाल इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) ने केला आहे.
Jun 12, 2023, 12:49 PM ISTKerala मध्ये नाव उलटून 21 प्रवाशांचा मृत्यू; घटनास्थळाचा पहिलाच Video समोर
Kerala Boat Tragedy : केरळमध्ये पर्यटकांना नेणारी नाव उलटल्यामुळं एक भीषण दुर्घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. साधारण 40 प्रवाशांना नेणाऱ्या या नावेतील अनेकजण अद्यापही बेपत्ता असल्याचं म्हटलं जात आहे.
May 8, 2023, 07:15 AM IST
महिंद्रा उत्कृष्ट नाट्य पुरस्काराचे 18 वे पर्व; 10 नाटकांना मिळाले नामांकन
META 2023: महिंद्रा समूहाने यासाठीचा पुढाकार घेतला असून या वर्षी 13 विविध विभागातून 10 नाटकांनी सर्वोत्कृष्ट नाटकासाठीचे नामांकन मिळवले आहे.
Mar 13, 2023, 10:59 PM ISTHeatwave: देवभूमीत सूर्यनारायणाचा प्रकोप; तापमान 54 अंशांवर, मोडले सर्व विक्रम
Kerala Heatwave Records: महाराष्ट्रात उन्हाळा (Maharashtra weather) दिवसागणिक तीव्र होत असताना देशाच्या दक्षिण किनारपट्टी भागात असणाऱ्या केरळ राज्यातही अशीच किंबहुना याहूनही वाईट परिस्थिती पाहायला मिळत आहे. त्यामुळं सध्या केरळमध्ये जाणं टाळा.
Mar 10, 2023, 09:04 AM IST
अरे रमेशss.... अरे सुरेशss; इथे जन्मतात जुळी मुलं; शास्त्रज्ञांनाही पेचात पाडणारं भारतातील एक गाव
या गावाच्या बाबतीत, उत्सुकता अद्यापही टिकून आहे. कधी केरळला जायचा योग आला, तर या गावाला नक्की भेट द्या.
Nov 9, 2022, 12:35 PM IST‘त्या’ बेपत्ता महिलांच्या शरीराचे अवशेष सापडले, देश हादरला; नरबळीच्या घटनेनं सर्वत्र थरकाप
इसमानं मदत करत यासाठी त्यांची मनधरणी केल्याचंही कळत आहे. महिलांचं अपहरण करुन त्यांना या दाम्पत्याच्या घरी याच इसमानं आणल्याचा संशय सध्या बळावला आहे.
Oct 12, 2022, 11:50 AM IST