जिथं डॉ. कलाम जेवायचे त्या हॉटेलमध्ये आता त्यांच्या नावानं थाळी
माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलामांना खाण्याची खूप आवड होती. ते शाकाहारी होते आणि साधं-सात्विक भोजन त्यांना आवडायचं. डॉ. कलाम जेव्हा केरळला जायचे तेव्हा तिरुवनंतपुरमच्या एका खास हॉटेलमध्येच जेवायचे.
Jul 29, 2015, 07:04 PM ISTस्टेफी ग्राफ केरळ आयुर्वेदाची ब्रँड अँबॅसेडर
महान टेनिसपटू स्टेफी ग्राफची केरळची आयुर्वेदाची ब्रँड अँबॅसेडर म्हणून निवड करण्यात आली आहे. केरळचं आयुर्वेदाचं महत्व स्टेफीच्या माध्यमातून जगभरात पोहोचणार आहे. केरळचे मुख्यमंत्री ओमेन चंडी यांनी ही माहिती दिली.
Jun 24, 2015, 06:07 PM ISTकेरळात मान्सून दाखल
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 5, 2015, 03:13 PM ISTकेरळात मान्सून दाखल, मुंबईकडे आगेकूच
नैऋत्य मोसमी पाऊस म्हणजेच मॉन्सून अखेर केरळमध्ये आज दाखल झाला आहे. तिरुअनंतपुरम आणि कोल्लम या भागामध्ये आज पहाटेपासूनच मुसळधार पाऊस होत आहे.
Jun 5, 2015, 03:06 PM ISTकेरळात लवकरच मान्सूनच आगमन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 4, 2015, 10:00 PM ISTआला रे आला: मान्सून ४८ तासांत केरळमध्ये
नैर्ऋत्य मोसमी पावसासाठी अनुकूल स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे येत्या ४८ तासांत मान्सून केरळमध्ये दाखल होईल, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागानं वर्तविला आहे.
Jun 4, 2015, 08:41 AM ISTमॅगी खरंच आरोग्यासाठी धोकादायक?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 3, 2015, 12:50 PM ISTदिल्ली, केरळनंतर आता गुजरातमध्ये मॅगीचे नमुने तपासणीसाठी
दिल्लीमध्ये मॅगीचे १३ पैकी १० नमुने सदोष आढळल्यानंतर, आता तबब्ल ३९ नमुने गुजरातमध्ये तपासणीसाठी पाठवण्यात आलेत. गुजरातमधल्या अहमदाबाद, बडोदा, सुरत आणि राजकोट इथं मॅगीचे हे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आलेत.
Jun 3, 2015, 10:25 AM ISTकेरळ आणि दिल्लीत 'मॅगी गुंडाळली'
केरळमध्ये सरकारी दुकानांमधून मॅगी हद्दपार करण्यात आली आहे. तसेच मॅगीचे तपासणी केलेले नमुने आरोग्यास धोकादायक असल्याचा निर्वाळा दिल्ली सरकारने दिला आहे.
Jun 2, 2015, 11:18 PM ISTमान्सून लांबला, ५ जूनपर्यंत केरळमध्ये दाखल
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 1, 2015, 02:00 PM ISTमान्सून मंदावला, केरळातील आगमनाला उशीर
मान्सूनचा काही प्रमाणात मंदावला असल्याचं हवामान खात्यानं म्हटलं आहे. केरळात मान्सूनच आगमन कधी होतंय, याकडे शेतकऱ्यांसह सर्वच क्षेत्रातील मंडळीचं लक्ष लागून आहे.
May 31, 2015, 04:22 PM ISTयेत्या दोन दिवसांत मान्सून केरळमध्ये दाखल होणार?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 30, 2015, 06:23 PM ISTमान्सून केरळमध्ये वेळेवर दाखल होण्याची चिन्हं
यंदाचा मॉन्सून सरासरीपेक्षा कमी राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला असला, तरीही केरळमध्ये तो वेळेवर दाखल होण्याची चिन्हे आहेत. 'मॉन्सूनसाठीचे वातावरण सध्या स्थिर आहे.
May 10, 2015, 07:46 PM ISTलॉ परीक्षेत कॉपी करतांना केरळच्या डीआयजींना रंगेहाथ पकडलं
बिहारमधील सामूहिक कॉपी प्रकरणाचा मोठा गाजावाजा झाला असताना केरळमध्ये चक्क पोलीस महानिरीक्षकालाच एलएलएमच्या परीक्षेत कॉपी करताना रंगेहात पकडण्यात आलंय. पोलीस आणि शैक्षणिक वर्तुळात यामुळं एकच खळबळ उडाली आहे. केरळचे गृहमंत्री रमेश चेन्नीथला यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत या महानिरीक्षक महाशयांना तडकाफडकी सक्तीच्या रजेवर पाठविलंय.
May 5, 2015, 01:45 PM ISTकेरळ विधानभवनात अभूतपूर्व राडा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 14, 2015, 08:55 AM IST