कोकण विद्यापीठ

कोकण विभागासाठी स्वतंत्र विद्यापीठ, एक समिती गठीत करा - उदय सामंत

कोकण विभागासाठी स्वतंत्र विद्यापीठ स्थापन करण्याबाबत बैठकीत आढावा.

Jan 11, 2020, 12:12 PM IST

मुंबई । स्वतंत्र कोकण विद्यापीठाची कृती समितीची मागणी

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 29, 2017, 10:57 AM IST

कोकणसाठी स्वतंत्र विद्यापीठ हवे – शरद पवार

कोकणातील विकासावर भर दिला पाहीजे. कोकणच्या विकासाठी आम्ही कटीबद्द असल्याचे सांगतानाच मुंबई विद्यापीठावर मोठा ताण पडत आहे, त्यासाठी कोकणात कोकणासाठी विनाविलंब नवे विद्यापीठ व्हायला पाहिजे, असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी येथे केले.

Jan 6, 2013, 07:41 AM IST