तामिळनाडूत पेप्सी आणि कोक उत्पादनावर बंदी...
येत्या काही महिन्यांमध्ये संपूर्ण तामिळनाडू राज्यात पेप्सी आणि कोक या कंपन्यांची उत्पादनं बाजारात दिसणार नाहीत..
Mar 1, 2017, 10:08 PM ISTकोकाकोलाचा ५०० कोटींचा नवा प्लँट चिपळूणच्या एमआयडीसीत
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा अमेरिका दौरा चांगलाच यशस्वी होण्याची शक्यता आहे. कोकाकोला या जगविख्यात सॉफ्ट ड्रिंक बनवणाऱ्या कंपनीनं आपला नवा प्लँट चिपळूणच्या एमआयडीसीत उभा करण्याचा निर्णय घेतलाय.
Jun 30, 2015, 02:07 PM ISTकोकाकोला-पेप्सीत कोलावॉर भडकण्याची चिन्हं
कोकाकोला आणि पेप्सीमध्ये पुन्हा एकदा कोला वॉर भडकण्याची चिन्हं आहेत. कोकाकोलाने उन्हाळ्याच्या मोसमाच्या तोंडावर २०० मिलीलिटर बाटलीची किंमत कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. कोकाकोला २०० मिलीलिटरची बाटलीची किंमतीत एक ते दोन रुपयांची कपात करत देशभरात सर्वत्र आठ रुपयांनाच उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.
Feb 15, 2012, 04:38 PM IST