कोची, केरळ | ९ अतिरेकी NIA च्या जाळ्यात
कोची, केरळ | ९ अतिरेकी NIA च्या जाळ्यात
Sep 19, 2020, 08:20 PM ISTधक्कादायक! कोरोनाग्रस्त रुग्णामुळे २८९ प्रवाशांना विमानातून उतरवलं आणि...
विमानाचं उड्डाण होण्य़ाच्या काही मिनिटं आधीच घडली ही घटना
Mar 15, 2020, 01:49 PM IST
जाहीर सभेत मोदी कोचीला कराची म्हणाले आणि मग...
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दोन दिवस गुजरातच्या दौऱ्यावर आहेत.
Mar 4, 2019, 06:51 PM ISTकोची येथे ओएनजीसीच्या जहाजावर स्फोट; ५ ठार, ११ जखमी
कोची येथे शिपयार्ड येथे दुरूस्तीसाठी आलेल्या ओएनजीसीच्या ‘सागर भूषण’ जहाजावर झालेल्या स्फोटात ५ कामगार ठार तर ११ जण जखमी झाले.
Feb 13, 2018, 01:36 PM ISTसलवार, चुडीदार धारी महिलांना पद्मनाभस्वामी मंदिरात प्रवेश नाही!
श्री पद्मनाभस्वामी मंदिरात सलवार आणि चुडीदार परिधान करून आलेल्या महिलांच्या प्रवेशाला बंदी लागू करण्यात आली आहे. केरळ उच्च न्यायालयाने प्रवेश बंदीचा आदेश दिला आहे. त्यामुळे आता महिलांना प्रवेश बंदी कायम असणार आहे.
Dec 8, 2016, 10:56 PM ISTकोचीच्या चर्चमधील ही दानपेटी सर्वसामान्यांसाठी खुली
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 15, 2016, 04:08 PM ISTशक्तिशाली आयएनएस कोची नौदलात दाखल
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 30, 2015, 10:20 PM ISTआज भारत-वेस्ट इंडिज पहिली वनडे, मॅच धोक्यात
कोची इथं आजपासून भारत-वेस्ट इंडिज पहिली वनडे मॅच होणार आहे. वनडे सीरिज सुरु होण्यासाठी अवघे काही तास शिल्लक असतानाच वेस्ट इंडीज संघातील खेळाडूंनी संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. वेस्ट इंडीज क्रिकेट बोर्डानं करारात मानधनामध्ये कपात केल्याच्या निषेधार्थ वेस्ट इंडिजच्या खेळाडूंनी संपाचं अस्त्र उगारलंय. वेस्ट इंडीज क्रिकेटपटू संपावर गेल्यास या सीरिजवरच प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय.
Oct 8, 2014, 12:52 PM ISTहम दो हमारे तीन; `आरएसएस`ची नवी घोषणा
हम दो हमारा एक’... कुटुंबनियोजनाच्या योजनेलाच राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं आव्हान दिलंय. छोटं कुटुंब ठेवण्याच्या योजनेचं अंध अनुकरण करत राहिलं तर हिंदू कुटुंबे नामशेष होतील, असा धोका आरएसएसनं तीन दिवसीय राष्ट्रीय कार्यकारिणीच्या समारोपानिमित्तानं कोची इथं व्यक्त केलाय.
Oct 28, 2013, 03:35 PM ISTइंडिया वि. इंग्लंड : दुसऱ्या वन-डेसाठी कोची सज्ज!
टीम इंडिया आणि इंग्लंड दरम्यानची दुसरी वन-डे कोचीमध्ये रंगणार आहे. पहिली लढत गमावलेल्या टीम इंडियासमोर कमबॅकचे आव्हान असेल तर सीरिजमध्ये १-० नं आघाडी घेतलेल्या इंग्लंड टीमचा आत्मविश्वास चांगलाच दुणावलेला असेल. म्हणूनच धोनी सेनेसमोर इंग्लिश ब्रिगेडचं आक्रमण रोखण्याचं कडवं आव्हान असणार आहे.
Jan 14, 2013, 07:01 PM IST