कृपा करुन लॉकडाऊन पाळा, अन्यथा आर्थिक संकट - राज ठाकरे
'लॉकडाउनची शिस्त पाळली गेली पाहिजे. ही शिस्त तुम्हा पाळली नाही तर राज्यावर आर्थिक संकट उभे राहील.'
Apr 4, 2020, 11:36 AM ISTकोरोनाचे संकट । राज्यातील लॉकडाऊन वाढण्याचे आरोग्य मंत्र्यांचे स्पष्ट संकेत
लॉकडाऊनचा कालावधी काही आठवड्यांसाठी वाढवला जाऊ शकतो.
Apr 4, 2020, 11:06 AM ISTरत्नागिरीत कोरोनाचा दुसरा रुग्ण, आरोग्य यंत्रणा हाय अलर्टवर
रत्नागिरी शहरानजिकच्या राजीवडा येथे कोरोनाचा रुग्ण आढळला आहे.
Apr 4, 2020, 10:09 AM ISTकोरोना चाचणी : सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारकडे अहवाल मागितला
देशात कोरोनाच्या संकटाचे ढग गडद होत चालले आहे. कोरोनाचा वाढता फैलाव यामुळे अनेक जण चिंतेत पडले आहेत.
Apr 4, 2020, 09:28 AM ISTकोरोनाचे संकट : कर्तव्यावर असताना मृत्यू झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाला ५० लाख रुपये
कर्तव्य बजावताना पोलीस दलातल्या अधिकारी किंवा कर्मचाऱ्याचा ‘कोरोना’मुळे मृत्यू झाला तर त्यांच्या कुटुंबाला ५० लाख रुपये सानुग्रह अनुदान.
Apr 4, 2020, 08:44 AM ISTकोरोनाविरुद्ध लढण्यासाठी राज्य सरकारकडून डिजिटल प्रणालीचा वापर
महाराष्ट्र राज्यात कोरोना विषाणूचा फैलाव सुरुच आहे. रुग्णांची संख्या ५००च्या घरात पोहोचण्याची शक्यता आहे.
Apr 4, 2020, 08:16 AM ISTराज्यात ५० कोरोनाबाधित रुग्ण उपचारानंतर ठणठणीत, बाधितांची संख्या ४९०
आतापर्यंत ५० करोना बाधित रुग्णांना बरे झाल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.
Apr 4, 2020, 07:36 AM ISTकोल्हापूर । अत्यावश्यक सेवा बजावणाऱ्यांनाच पेट्रोल-डिझेल
कोल्हापूर येथे अत्यावश्यक सेवा बजावणाऱ्यांनाच पेट्रोल-डिझेल
Apr 3, 2020, 04:25 PM ISTमुंबई । सांताक्रुझ येथे मरकजला गेलेले २० जण क्वारंटाईन
मुंबईत सांताक्रुझ येथे मरकजला गेलेले २० जण क्वारंटाईन
Apr 3, 2020, 04:00 PM ISTमुलाने वडिलांविरोधात केला FIR दाखल, 'पपा करायचे लॉकडाऊनचे वारंवार उल्लंघन'
दिल्लीच्या वसंत कुंज भागात एका मुलाने लॉकडाऊन उल्लंघन केल्याच्या आरोपाखाली आपल्या वडिलांविरुध्द तक्रार दाखल केली आहे. .
Apr 3, 2020, 02:18 PM ISTकोरोनाचे देशात ५६ मृत्यू तर २ हजार ३०१ जणांना लागण
कोरोनाचे देशभरात ५६ बळी, तर २ हजार ३०१ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
Apr 3, 2020, 12:56 PM ISTकोरोनाचे संकट : औरंगाबादेत मास्क न लावल्याने तीन जणांविरोधात गुन्हा
मास्क न लावता इतरांना धोका निर्माण करणाऱ्या तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Apr 3, 2020, 12:16 PM ISTधार्मिक झुंडीने देशाला ३८० कोरोनाग्रस्तांचा दिला ‘नजराणा’, शिवसेनेची 'सामना'तून टीका
देशात आणि राज्यात कोरोनाचे संकट आहे. संपूर्ण देश कोरोनाच्या सावटाखाली आहे,असे असताना दिल्लीत धार्मिक कार्यक्रम झाला कसा?
Apr 3, 2020, 11:40 AM ISTमुंबईत बेस्ट कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण, इतर कर्मचारी १४ दिवस क्वारंटाईन
कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे चिंता व्यक्त करण्यात येत आहे.
Apr 3, 2020, 10:12 AM ISTमिरजमध्ये होणार कोरोना व्हायरस टेस्ट, पुणे NIV कडून प्रयोगशाळेला मान्यता
सांगलीतील मिरज येथे आजपासून कोरोना व्हायरसची तपासणी केली जाणार आहे.
Apr 3, 2020, 09:13 AM IST