कोरोना रुग्ण

कल्याण-डोंबिवलीत २० दिवसात वाढले ९५४९ रूग्ण, १३० रुग्णांचा मृत्यू

मिशन बिगन अगेनचा चौथा टप्पा सुरु झाल्यापासून कल्याण डोंबिवलीत करोना रुग्णांची लक्षणीय वाढ.

Sep 20, 2020, 07:18 PM IST

भारताने कोरोना रिकव्हरी रेटमध्ये अमेरिकेलाही टाकलं मागे

भारतात कोरोना रुग्णांची संख्या ५३ लाखांवर गेली आहे. 

 

 

Sep 19, 2020, 03:55 PM IST

मुंबईत आज रात्रीपासून जमावबंदी लागू

मुंबईत कोरोना रुग्णांच्या संख्येत सतत वाढ होताना दिसत आहे. 

 

Sep 17, 2020, 08:30 PM IST

गेल्या २४ तासात भारतात ९७,८९४ नव्या कोरोना रुग्णांची वाढ; ११३२ जणांचा मृत्यू

भारताने कोरोना रुग्ण संख्येत 51 लाखांचा टप्पा पार केला आहे.

Sep 17, 2020, 10:37 AM IST

नागपुरातील ६३७ खाजगी रुग्णालयांमध्ये होणार कोरोना रुग्णांवर उपचार

 राज्याच्या उपराजधानीत कोरोना रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढत आहे.

Sep 16, 2020, 07:42 PM IST

पुण्यातल्या 'या' शहारात आजपासून जनता कर्फ्यू

आजपासून पुढील सहा दिवस शहरात कडकडीत बंद

Sep 16, 2020, 10:24 AM IST

स्वतःच्या जागेत कोविड सेंटर सुरु करणारा बीडचा अवलिया

बीड शहरातील एका व्यक्तीने स्वत:च्या जागेत कोविड रुग्णालय उभारलं आहे.

Sep 13, 2020, 08:41 PM IST

दिवसभरात राज्यात २२,५४३ नव्या कोरोना रुग्णांची वाढ; ४१६ जणांचा मृत्यू

गेल्या 24 तासात महाराष्ट्रात 11 हजार 549 जण कोरोनातून बरे झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 

Sep 13, 2020, 08:23 PM IST

कोरोनाची दुसरी लाट येतेय, ग्रामीण भागात रुग्ण वाढतायंत - मुख्यमंत्री

संपूर्ण जगात दुसरी लाट येतेय अशी भीतीदायक चित्र पुढे येत आहे.

Sep 13, 2020, 02:39 PM IST

Covid-19 : देशात कोरोना रुग्णांची संख्या ४७ लाखांवर

कोरोना व्हायरसचा फैलाव देशात मोठ्या प्रमाणात होत असल्याचं दिसून येत आहे. 

 

Sep 13, 2020, 10:46 AM IST

नवी मुंबईतील ११ खासगी रुग्णालयांना दणका, ३२ लाख रुपये रुग्णांना परत

कोरोनाच्या संकटात रुग्णांची लूट करणाऱ्या रुग्णालयांना नवी मुंबई महापालिकेने चाप लावला आहे. 

Sep 12, 2020, 10:34 PM IST

औरंगाबादमध्ये ऑक्सिजन बेडच्या शोधात रुग्णांच्या नातेवाईकांची वणवण

अनेकांना उपचाराअभावी जीव गमवावा लागतो आहे. 

Sep 12, 2020, 10:23 PM IST

देशात कोरोना रुग्णांची संख्या ४६ लाखांवर; गेल्या २४ तासांत १,२०१ रुग्णांचा मृत्यू

देशात कोरोना रुग्णांची संख्या सतत वाढातना दिसत आहे. 

 

Sep 12, 2020, 10:38 AM IST

महाराष्ट्रात कोरोनाबाधितांनी ओलांडला १० लाखांचा टप्पा; दिवसभरात २४ हजाराहून अधिक नवे रुग्ण

गेल्या 24 तासात राज्यात 14 हजार 308 रुग्ण बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आलं आहे.

Sep 11, 2020, 09:12 PM IST

टीव्ही अभिनेत्री सारा खान कोरोनाच्या विळख्यात

देशात कोरोना रुग्णांचा आकडा ४५ लाखांवर पोहोचला आहे.

Sep 11, 2020, 03:02 PM IST