भारतात तीन-चार महिन्यात कोरोनाची लस उपलब्ध
भारतात (India) येत्या तीन ते चार महिन्यात कोरोनाची लस ( coronavirus vaccine) उपलब्ध होईल अशी माहिती आज केंद्र सरकारने दिली आहे.
Nov 20, 2020, 10:54 PM ISTमुंबई-दिल्ली रेल्वे आणि विमान सेवा बंद होणार, राज्य सरकारचा विचार
दिल्लीत कोरोना रुग्णांची (Corona in Delhi) संख्या वाढत आहे. कोरोना रुग्णांची (Coronavirus) विक्रमी वाढ झाली आहे. अशा परिस्थितीत चिंताग्रस्त महाराष्ट्र (Maharashtra) सरकारने मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे.
Nov 20, 2020, 04:19 PM ISTदिल्लीत कोरोनाची दुसरी लाट; मास्क नसेल तर कार, बस थांबवून पोलीस कारवाई
दिल्लीतील कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढत आहे. (Corona in Delhi) कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता दिल्ली सरकारने सार्वजनिक ठिकाणी मास्क न (without masks) घालण्यासाठी दंडाची रक्कम ५०० ते २००० रुपयांपर्यंत वाढविली आहे.
Nov 20, 2020, 03:41 PM ISTकोरोनाचा पुन्हा धोका : अहमदाबादेत कर्फ्यू लागू होणार असल्याने बाजारात प्रचंड गर्दी
अहमदाबादमध्ये (Ahmedabad) कोरोनाव्हायरसच्या (Coronavirus) झपाट्याने वाढत असलेल्या घटना लक्षात घेता राज्य सरकारने आज (२० नोव्हेंबर) रात्रीपासून ५७ तासांचा कर्फ्यू (Night Curfew) लावण्याचा निर्णय घेतला आहे.
Nov 20, 2020, 03:13 PM ISTकोरोनाचा धोका : नाशिक शहरात ऑक्सिमीटर बँक
कोरोनाच्या (Corona) दुसऱ्या त्सुनामीसाठी नाशिकचे प्रशासन सज्ज झाले आहे. यासाठी नाशिक (Nashik) शहरात ऑक्सिमीटर बँक (Oximeter Bank) तयार करण्यात येणार आहेत.
Nov 19, 2020, 05:47 PM ISTमुंबईत कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची शक्यता, पालकमंत्री आदित्य ठाकरे यांचे हे आदेश
कोरोनारूग्णांची ( Coronavirus) संख्या मुंबईत (Mumbai) आटोक्यात आहे. मात्र तरीही खबरदारी घेण्याचे आवाहन, मुंबईचे पालकमंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी ट्विटद्वारे केले आहे.
Nov 18, 2020, 07:21 PM ISTपुण्यात वाहन उद्योगाला कोरोना काळानंतर अच्छे दिन
कोरोनामुळे (Corona virus) ऑटोमोबाईल ( Automotive Industry ) क्षेत्राला घरघर लागली होती. मात्र लॉकडाऊन उठल्यापासून वाहन विक्री वाढू लागली आहे.
Nov 18, 2020, 06:42 PM ISTशिक्षकांच्या कोरोना चाचणीचा खर्च राज्य सरकार करणार
कोरोनाच्या संटकामुळे (Coronavirus) राज्यातील (Maharashtra) शाळा, ( School ) महाविद्यालये (College) बंद होती. मात्र, काही अटींवर शाळा सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे.
Nov 18, 2020, 06:17 PM ISTविठ्ठलाचे मिळणार दर्शन, दररोज दोन हजार भक्तांना मंदिरात प्रवेश
पाडव्याच्या मुहूर्तावर श्री विठ्ठल रक्मिणी मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात आले आहे.
Nov 17, 2020, 05:51 PM ISTराज्यात कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता, यंत्रणा सज्ज ठेवण्याचे आदेश
राज्य सरकारने (Maharashtra Government) कोरोनाची (Coronavirus) दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली आहे.
Nov 13, 2020, 12:43 PM ISTकोरोना । भारतीय 'लस'ची मानवी चाचणी लवकरच, मुंबईत सायन रुग्णालयात होणार
कोरोनावरील (Coronavirus) भारतीय (India) 'लस'ची मानवी चाचणी (Human corona vaccine will be tested) करण्यात येणार आहे.
Nov 12, 2020, 01:29 PM ISTमास्क वापरणे बंधनकारक, न वापरणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाईचे आदेश
मुंबई शहरातील (Mumbai) कोरोनाची रुग्ण (Coronavirus) संख्या घटत असली तरी मास्क (Mask) न वापरण्यांविरुद्ध कडक कारवाई करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray) यांनी दिले.
Nov 7, 2020, 09:26 PM ISTयोग्य ती खबरदारी घेऊन दिवाळीनंतर शाळा सुरू करा - उद्धव ठाकरे
दिवाळीच्या सुट्टीनंतर ( Diwali Holiday) शाळा (School) सुरु करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी दिलेत.
Nov 7, 2020, 09:02 PM ISTराज्यात कोरोनाचे ५,०२७ नवीन रुग्ण
महाराष्ट्र (Maharashtra) राज्यात आज कोरोनाचे (Coronavirus) ११,०६० रुग्ण ठणठणीत बरे झालेत.
Nov 6, 2020, 09:42 PM ISTराज्यात कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९१ टक्क्यांवर
राज्यात आज ११,२७७ रुग्ण ठणठणीत बरे होऊन घरी गेले आहेत. आतापर्यंत एकूण १५,५१,२८२ कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत.
Nov 5, 2020, 08:14 PM IST